Jyoti Malhotra Seen With Same Man Spotted delivering Cake : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात एक माणूस केक पोहोचवताना दिसला होता. धक्कादायक बाब म्हणजे ज्योती मल्होत्रा देखील याच व्यक्तीसोबत दिसली होती. ब्लॅकआउट दरम्यान देखील युट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी (Pakistan) हँडलर्सच्या संपर्कात होती. पहलगाम हल्ल्यापूर्वी ज्योतीने (Jyoti Malhotra) पाकिस्तान आणि चीनलाही भेट दिली […]
Fire At Legislative Building Entrance In Mumbai : मुंबईतील विधान भवन (Vidhan Bhavan) प्रवेशद्वारावर आग लागल्याचं वृत्त समोर आलंय. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण आणण्यात यश आलंय. इलेक्ट्रिक बोर्डाला शॉट सर्किट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आगीमुळे धूर (Fire) सर्वत्र पसरायला लागला. त्यामुळे तातडीने प्रशासन अलर्ट झालं. प्रशासनाकडून सर्वोतोपरी काळजी घेण्यात (Mumbai) येत आहे. धूर बंद […]
IMD Yellow Alert To Ahilyanagar District Heavy Rain : अहिल्यानगर जिल्ह्याच्या (Ahilyanagar) काही भागात 19 ते 21 मे 2025 या कालावधीत गडागडाटासह वादळी वारा, वीज पडणे तसेच अतिवृष्टी होण्याची (Heavy Rain) शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच 22 मे 2025 रोजी वीजांच्या कडकडाटांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि तुरळक […]
Pooja Sawant Rishi Manohar In Cup Bashi Movie : ‘कप बशी’ या आगामी चित्रपटात दिसणार पूजा सावंत (Pooja Sawant), ऋषी मनोहर ही फ्रेश जोडी दिसणार आहे. कल्पक सदानंद जोशी निर्मित, वैभव चिंचाळकर दिग्दर्शित चित्रपटाची घोषणा (Marathi Movie) झाली आहे. नवनवे प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपटसृष्टीत होत असतात. आता आगामी ‘कप बशी’ या चित्रपटातून (Cup Bashi) […]
James Comey Instagram Post Seen AS Death Threat For Donald Trump : अमेरिकेच्या (America) तपास यंत्रणेचे माजी प्रमुख जेम्स कोमी यांच्या (James Comey) एका इंस्टाग्राम पोस्टमुळे त्यांच्या (Instagram Post) देशात खळबळ उडाली आहे. एवढेच नाही तर असे करून तो अमेरिकन सुरक्षा अधिकाऱ्यांच्या रडारवर आला आहे. डोनाल्ड ट्रम्पच्या (Donald Trump) समर्थकांनी त्यांच्या पोस्टचा संबंध ट्रम्प यांच्या […]
Citizens unite against Encroachment call for Karjat band : अहिल्यानगर जिल्ह्यातील (Ahilyanagar) कर्जत तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. अतिक्रमणाविरोधात (Encroachment) नागरिक एकटवले असून त्यांनी आज कर्जत बंदची हाक (Karjat band) दिली आहे. कापरेवाडी वेसजवळील दक्षिण मुखी हनुमान मंदिर परिसरातील अनधिकृत अतिक्रमण आहे. ते हटविण्यासाठी तसेच भविष्यातील अतिक्रमणापासून मंदिराच्या संपूर्ण जागेचे संरक्षण व्हावे, यासाठी […]
अमोल जायभाये, लेट्सअप मराठी प्रतिनिधी Sanjay Raut Claim Ravindra Waikar would End His Life : लोकसभा निवडणुकीपूर्वी रवींद्र वायकर यांच्यावर (Ravindra Waikar) ईडीने प्रचंड दबाव टाकला होता. या दबावामुळे ईडी (ED) मला अटक करेल, तुरुंगात जाण्यासाठीचे बळ माझ्याकडे नाही. मला अटॅक येऊन मी मरून जाईल किंवा मला आत्महत्या करावी लागेल, अशी निर्वाणीची भाषा वायकर यांनी […]
Women Performed Hair Flipping Ritual To Welcome Donald Trump : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) कुठे गेल्यास काही हटके बातमी येणार नाही, असं कधी होतंच नाही. सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सौदी अरेबियाच्या (UAE) तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump Visit) सौदी आणि कतारनंतर संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे पोहोचले. तिथं […]
Mukesh Ambani Reliance Industries Get 25 Thousand Crore Loan : आशियातील आघाडीचे उद्योगपती आणि सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी (Mukesh Ambani) कर्ज घेतलं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance Industries) 2.9 अब्ज डॉलर्स (सुमारे 25,000 कोटी रुपये) चे परदेशी कर्ज घेतले आहे. हे या वर्षातील भारतातील सर्वात मोठे परदेशी कर्ज मानले जाते. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार हे कर्ज […]
Neelam Gorhe On Pawar And Thackeray Family Alliance : राजकीय वर्तुळात अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) एकत्र येणार, अशा चर्चा सध्या सुरू आहे. त्याच पाठोपाठ आता ठाकरे बंधू देखील एकत्र येणार यादेखील चर्चा सुरू आहे. पवार कुटुंब एकत्र येण्यावरती आपली ‘वेट अँड वॉच’ची भूमिका असणार आहे. तसेच जेवढे जास्त लोकं येतील, […]