Aryans Sanman Film-Drama 2025 Awards Ceremony Announced : नवीन वर्षात ‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक 2025’ पुरस्कार सोहळा ( Aryans Sanman Film-Drama 2025 Awards) पुन्हा एकदा सिने-नाट्य विश्वातील गुणवंतांचे कौतुक करण्यासाठी सज्ज झाला आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने मनोरंजन विश्वात पुरस्कार पटकावण्यासाठी कलाकार आणि तंत्रज्ञांमध्ये चुरस निर्माण झालेली पाहायला मिळेल. ‘मराठी कलांचा, गुणांचा प्रतिभा प्रशंसा सोहळा…’ अशी बिरुदावली […]
Uddhav Thackeray Group Meeting On Matoshree : विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे ठाकरे गटात (Uddhav Thackeray) आधीच मरगळ आलीय. जळगावमध्ये (Jalgaon) ठाकरे गटात नवीन संघटनात्मक बदलांमुळे अंतर्गत गटबाजी फोफावल्याचं समोर आलंय. यासाठी जुन्या पदाधिकाऱ्यांनी संपर्क प्रमुखांच्या तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे 2 एप्रिल रोजी मातोश्रीवर (Matoshre) बैठक झाली. या बैठकीत आगामी निवडणुकांसंदर्भातील चर्चा होण्याऐवजी जळगावमधील संघटनात्मक वादालाच फोडणी […]
Old Electricity Rates Will Remain : राज्यभरातील नागरिकांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडच्या विनंतीनुसार महाराष्ट्र नियामक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी 28 मार्च 2025 रोजी वीज दर (Electricity Bill) जाहीर केले होते, त्या आदेशांना तात्पुरती स्थगिती दिलीय. 1 एप्रिल 2025 पासून हा आदेश लागू (Old Electricity Rates) होणार होता, परंतु […]
Watermelon Eating Mistakes Toxic For Your Body : उन्हाळ्यात गोड आणि रसाळ टरबूज (Watermelon) खाण्यात वेगळीच मजा आहे. केवळ चवीतच नाही तर टरबूज खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. टरबूजमध्ये 90 टक्क्यांपेक्षा (Health Tips) जास्त पाणी असते. ते शरीराला हायड्रेट ठेवते, म्हणून त्याला उन्हाळी सुपरफूड असंही म्हणतात. हे जीवनसत्त्वे आणि खनिजांनी परिपूर्ण आहे, ते हृदयाच्या आरोग्यासाठी […]
Shrikant Sir Criticized Uddhav Thackeray : संसदेत वक्फ दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान (Waqf Amendment Bill) महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्ष एकमेकांशी भिडले. एका बाजूला एकनाथ शिंदेंची शिवसेना होती, तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंची शिवसेना होती. एकनाथ शिंदे आज भाजपसोबत उभे आहेत आणि बराच काळ भाजपसोबत असलेले उद्धव ठाकरे विरोधी (Uddhav Thackeray) पक्षांसोबत, म्हणजेच वक्फ विधेयकाविरुद्ध उभे आहेत. […]
Pune Crime News Bride Give Grooms Killing Contract : पुण्यातून (Pune) पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आलीय. लग्नाआधीच साखरपुडा अन् प्रीवेडिंग शुट झालं होतं. परंतु नवरीला मात्र नवरदेव पसंत नव्हता, त्यामुळे तिने नवऱ्याच्या हत्येचा भयंकर कट (Crime News) रचला. लग्न मोडण्यासाठी तिने थेट होणाऱ्या नवऱ्याला संपवण्याचाच निर्णय घेतला. त्याला मारण्याची सुपारी (Bride Give Grooms Killing […]
Daughter In law killed Mother In Law In Jalna : मागील काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटना (Jalna) वाढत आहे. असं असताना आता जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली. जालन्यात सुनेनेच सासूची हत्या केल्याचं समोर (Crime News) आलंय. सविता संजय शिंगारे, असं हत्या झालेल्या 45 वर्षीय महिलंच नावं आहे. तर प्रतीक्षा शिंगारे असं आरोपी (Daughter […]
Wife Killed Husband help of lover in Pune Loni Kalbhor : पुण्यात प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची घटना घडली. पुण्यातील लोणी काळभोर परिसरात अंगणात झोपलेल्या रवींद्र काशिनाथ काळभोर (वय 45) या व्यक्तीचा डोक्यात दगडाने वार (Pune Crime) करून खून केला. ही घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली (Wife Killed Husband) होती. अवघ्या तीन तासात लोणी काळभोर […]
Shitti Vajli Re program Amey Wagh host From 26 April : स्टार प्रवाह वाहिनी (Star Pravah) गेली चार वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ठरलं तर मग, घरोघरी मातीच्या चुली, लग्नानंतर होईलच प्रेम यासारख्या लोकप्रिय मालिकांसोबतच आता होऊ दे धिंगाणा. मी होणार सुपरस्टारसारखे अनेक दर्जेदार कार्यक्रम (Entertainment News) स्टार प्रवाहने महाराष्ट्राला दिले आहेत. सतत नावीन्याची […]
Sonu Nigams Song Pandurang From Devmanus movie : महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे (Subodh Bhave) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बहुचर्चित मराठी चित्रपट ‘देवमाणूस’ ची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. आता या चित्रपटातील (Marathi Movie) पहिले गाणे ‘पांडुरंग’ (Pandurang) प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सची निर्मिती […]