Law Collage Area More Expensive Then Koregaon Park : स्वत:चं घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण पुणेकरांचं हेच स्वप्न आता महाग झालंय. याला कारण ठरतीय ती…रेडीरेकनरमध्ये झालेली वाढ. आतापर्यंत पुणे शहरातील सर्वाधिक हाय प्रोफाईल एरिया म्हणजे कोरेगाव पार्क. हे पुण्यातील (Pune) सर्वात आलिशान परिसरांपैकी एक. टॉप क्लास रेस्टॉरंट्स आणि पब, आंतरराष्ट्रीय विमानतळाचं सान्निध्य, आयटी […]
India’s strategy on Trump’s tariff bomb : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आजपासून म्हणजेच 2 एप्रिलपासून जगभरात टॅरिफ बॉम्ब (Trump’s tariff) टाकणार आहेत. त्याआधी त्यांनी धक्कादायक दावा केलाय, भारत अमेरिकन (America) आयातीवरील शुल्क मोठ्या प्रमाणात कमी करेल. हे विधान अशा वेळी आलंय, जेव्हा ट्रम्प अवघ्या 24 तासांत जगासाठी टॅरिफ शुल्क जाहीर करणार आहेत, याचा […]
Ameya Khopkar Against Abir Gulal Movie Release In Maharashtra : पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होवू देणार नाही, अशी भूमिका मनसेने (MNS) घेतली आहे. पाकिस्तानी चित्रपट अन् टीव्ही स्टार फवाद खान याचा हिंदी चित्रपट अबीर गुलाल (Abir Gulal Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. भारतात हा चित्रपट 9 मे […]
How To Reduce Salt Intake In Meal : तुम्ही सुद्धा जेवणात जास्त मीठ खाता का? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. जास्त प्रमाणात मीठ (Salt) खाल्ल्याने अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. यामुळे उच्च रक्तदाब, हृदयरोग, स्ट्रोक आणि किडनीशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, बहुतेक लोक दररोजच्या मर्यादेपेक्षा जास्त मीठ (How To Reduce […]
Banner War Between Shiv Sena and MNS over April Fools Day : कल्याण डोंबिवलीत एप्रिल फुलवरून राजकीय वाद पेटला आहे. मनसेने (MNS) सत्ताधाऱ्यांना झोंबणारे बॅनर्स लावले आहेत. तर याला शिंदेंच्या शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. कल्याण डोंबिवलीमध्ये नेहमीच शिवसेना विरूद्ध भाजप (BJP) अन् शिवसेना (Shiv Sena) विरूद्ध मनसे असं शीतयुद्ध पाहायला मिळतंय. आता सुद्धा एप्रिल […]
Anant Ambani bought 250 chickens : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) हे अनेकदा चर्चेत असतात. आजकाल ते जामनगर ते द्वारका या 140 किलोमीटरच्या पायी प्रवासामुळे चर्चेत आहे. मात्र, दरम्यान, या प्रवासादरम्यान एक बातमी समोर आलीय. ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. खरं तर, या प्रवासादरम्यानच अनंत अंबानी यांनी […]
CM Devendra Fadnavis Meeting 12 Important Decision : मुंबईत मंत्रालयामध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या (CM Devendra Fadnavis) नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये 12 महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याचं समोर आलंय. तर या निर्णयांमध्ये गृह, ऊर्जा, जलसिंचन आणि बांधकाम विभागाचा समावेश आहे. आज मंत्रिमंडळाची (Fadnavis Cabinet Meeting) ही बैठत सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. […]
MLA Mahesh Landge On 4 liquor shops sealed : भोसरी (Bhosari) मतदार संघातील 4 दारु दुकाने ‘सील’ करण्यात आली आहेत. यासंदर्भात आमदार महेश लांडगे यांची (Mahesh Landge) प्रतिक्रिया समोर आली आहे. महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 मधील नियमांचे उलंघन करुन रहिवाशी क्षेत्रात सर्वसामान्य नागरिक आणि सोसायटीधारकांना त्रासदायक ठरणाऱ्या 4 दारु विक्री दुकानांचा (liquor shops sealed) जिल्हाधिकारी […]
Mahadev Geete Wife Meera Geete Allegations On Valmik Karad : बीड कारागृहात (Beed News) कराड आणि गीते टोळीत मोठा राडा झालाय. बीडच्या कारागृहामध्ये वाल्मिक कराड (Valmik Karad) आणि बबन गीते गँगचा महादेव गीते (Mahadev Geete) हे एकमेकांना भिडल्याचं समोर आलंय. दरम्यान आता महादेव गीतेच्या पत्नीच्या आरोपांमुळे याप्रकरणात नवीन ट्विस्ट येताना दिसत आहे. बीड कारागृहात हिंडकर […]
MLA Sangram Jagtap Reaction On Aurangzeb’s tomb : राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून वाद सुरू आहे. नुकतेच मनसे नेते राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यातून आणि औरंगजेबच्या कबरीबाबत (Aurangzeb‘s tomb) बोलताना सांगितलं की औरंगजेबची कबर उखडून टाकण्यापेक्षा ‘आम्हा मराठ्यांना संपवयाला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला…,’ असा बोर्ड लावा. यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे […]