Chandrakant Patil Offer Vishal Patil To Join BJP : भाजपने सांगलीचे खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांना पुन्हा एकदा सोबत येण्याची ऑफर दिली आहे. भाजपचे (BJP) वरिष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय की, विशाल पाटील यांनी भाजपामध्ये यावं, यासाठी सारखं म्हणत राहणार. दरम्यान कॉंग्रेसेचे (Congress) नेते संग्राम थोपटे हे भाजपच्या वाटेवर आहे, […]
Can Someone Survive With One Lung : पोप फ्रान्सिस यांनी (Pope Francis Death) वयाच्या 88 व्या वर्षी व्हॅटिकन सिटीमध्ये अखेरचा श्वास घेतला. ते बऱ्याच काळापासून आजारी होते. नुकतेच त्यांना न्यूमोनियामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. व्हॅटिकन सिटीमधील लाखो लोक पोप फ्रान्सिस यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत. पोप यांना केवळ फक्त एकच फुफ्फुस होतं, असं […]
Minister Nitesh Rane Said I Drink Lot Of Cow Urine : महाराष्ट्रातील मत्स आणि बंदरे खात्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) हे त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. नुकतंच त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला. उन्हाळा आहे, तर तुम्ही काय पिता? रूआवजा की गुलाब सरबत? यावर भाजप (BJP) नेते नितेश […]
Donald Trump Released Anti Tariff Cheating List : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी 90 दिवसांच्या आयात शुल्कावरील बंदी लादल्यानंतर आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. ट्रम्प यांनी नॉन-टेरिफ फसवणूकशी संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी 8 मुद्द्यांची यादी जाहीर केली आहे. ट्रम्प यांनी (America) म्हटलंय की, जर कोणत्याही देशाने नॉन-टॅरिफ फसवणूक केली तर त्या देशाचे […]
Ajit Pawar In Pink e-rickshaw distribution program : आज पिंक ई-रिक्षा वाटपाचा कार्यक्रम (Pink e-rickshaw) पार पडला. यावेळी अजित पवारांनी (Ajit Pawar) म्हटलंय की, आजचा कार्यक्रम महत्वाचा असून राज्याचे सामाजिक परिवर्तन घडवणारा आहे. या कार्यक्रमातून खूप काही साध्य होणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. आहिल्यादेवी होळकर यांचे मोठे स्मारक आपण त्यांच्या मूळ गावी चौंडीला करत […]
Pope Francis Life Story In Detailed : जगभरातील कॅथलिक चर्चचे (Catholic Church) नेते पोप फ्रान्सिस (Pope Francis) आता या जगात नाहीत. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. व्हॅटिकनने त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पोप फ्रान्सिसची संपूर्ण कहाणी आपण जाणून घेऊ या. जन्म अन् शिक्षण पोप फ्रान्सिस यांचा जन्म 17 डिसेंबर 1936 रोजी […]
SC directs Puja Khedkar to appear before Delhi Police : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर ( Puja Khedkar) पुरती अडकल्याचं समोर आलंय. सुनावणीत नेमकं काय घडलं, सर्वोच्च न्यायालयाने नेमके कोणते आदेश दिले ते सविस्तर पाहू या. नागरी सेवा परीक्षेत फसवणूक आणि ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचे फायदे चुकीच्या पद्धतीने घेतल्याचा आरोप असलेल्या माजी आयएएस […]
Nitesh Rane Criticized Uddhav Thackeray Alliance With MNS : सध्या राजकीय वर्तुळात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. यावर मात्र नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी रविवारी शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याशी हातमिळवणी करण्यापूर्वी, […]
Ashwini Bidre Assassination Case Verdict : अश्विनी बिद्रेच्या (Ashwini Bidre) हत्या प्रकरणी पननवे सत्र न्यायालाने मुख्य आरोपी अभय कुरूंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर, अन्य सहआरोपी महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांना सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने कुरूंदकरला जन्मठेपेच्या शिक्षेसोबतच 20 हजार रुपयांचा दंडही सुनावला आहे. एपीआय अश्विनी बिद्रे हत्याकांड मागील नऊ वर्षांपूर्वी घडलं […]
Marathi Movie Samsara Released On 20 June : अत्यंत वेगळ्या धाटणीचा, दमदार स्टारकास्ट असलेला ‘समसारा’ हा चित्रपट (Samsara Movie) 20 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचं अतिशय धीरगंभीर, (Marathi Movie) असं टीजर पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. ‘समसारा’ सध्याच्या मराठी चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय चित्रपट (Entertainment News) ठरणार आहे. संचय प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘समसारा’ची निर्मिती पुष्कर योगेश […]