Ujjwal Nikam as special public prosecutor in Santosh Deshmukh murder : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणात सरकारने मोठा निर्णय घेतलाय. महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची (Ujjwal Nikam) विशेष सरकारी वकील म्हणून, तर अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही माहिती राज्याचे मुख्यमंत्री […]
One woman dies of cancer every minute WHO report : दर मिनिटाला एका महिलेचा कॅन्सरने (Cancer) मृत्यू होतो, असं समोर आलंय. यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने अहवाल प्रसिद्ध केलाय. दर मिनिटाला एक महिला स्तनाच्या कर्करोगाने मरत (Health News) आहे. हा आकडा नक्कीच भयावह आहे, परंतु महिलांनी या आजाराबद्दल जागरूक राहणं अधिक महत्त्वाचे (WHO report) आहे. योग्य […]
Mahashivratri Celebration In Shiv Temples : संपूर्ण जगभरात आज (दि. 26) महाशिवरात्री (Mahashivratri 2025) उत्साहात साजरी केली जात आहे. या दिवशी भगवान शिवची पूजा, आराधना केली जाते. पौराणिक कथेनुसार भगवान शंकर आणि पार्वती यांचा (Shiv Temples) ज्या दिवशी विवाह झाला, तो दिवस म्हणजे महाशिवरात्री. तर आणखी एका कथेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराने समुद्र मंथनातून निघालेलं विष […]
State Government Employees DA Increased : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (State Government Employees) खुशखबर आहे. महागाई भत्यात तीन टक्के वाढ करण्यात आलीय. आता महागाई भत्ता 50 टक्क्यांहून थेट 53 टक्क्यांवर पोहोचलाय. 1 जुलै 2024 पासून वाढीव महागाई भत्ता लागू होणार आहे. जुलै 2024 पासूनची थकबाकी या महिन्याच्या पगारात जमा होणार असल्याचं देखील समोर (State Government Employees […]
Jayant Patil Meeting With Chandrashekhar Bawankule : राज्याच्या राजकारणात मध्यरात्री मोठी खलबतं होत असल्याचं समोर येतंय. लवकरच शरद पवारांना (Sharad Pawar) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मध्यरात्री बावनकुळेंच्या बंगल्यावर एक तास जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. बावनकुळेंच्या बंगल्यावर एक तास ही बैठक झालीय, अशी माहिती सुत्रांकडून मिळतेय. जयंत पाटील […]
Rahul Deshpande Bhajan at Isha Yaksha Festival : कर्नाटकमध्ये ईशा यक्ष महोत्सव पार पडतोय. मराठी शास्त्रीय गायक राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांच्या भजनाला (Bhajan) या सोहळ्यात स्टॅंडिंग ओव्हेशन मिळालंय. राहुल देशपांडे यांच्या ‘कानडा राजा पंढरीचा’ या भजनाच्या मसादरीकरणाला ईशा यक्ष महोत्सवात स्टँडिंग ओव्हेशन मिळालंय. प्रतिष्ठित ईशा महाशिवरात्री उत्सवाआधी तीन दिवसांचा यक्ष महोत्सव (Isha Yaksha Festival) […]
Superstar Govinda And Sunita Ahuja’s Divorce Rumours : अभिनेता गोविंदा (Superstar Govinda) आजकाल चित्रपटांमध्ये फारसा दिसत नसला तरी, त्याचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय राहिलंय. कधी पुतण्या कृष्णासोबत चढउतार असलेलं नातं, तर कधी त्याच्या पत्नीचं त्याच्याबद्दलचे विधान. कधी त्याच्या स्वतःच्या रिव्हॉल्व्हरने त्याच्या पायात गोळी लागल्याची बातमी. सोशल मीडियावर नेहमीच गोविंदाबद्दल (Sunita Ahuja) चर्चा […]
Uttar Pradesh Mahakumbh 26 February Plan : प्रयागराज (Prayagraj) येथील महाकुंभाचा (Mahakumbh) समारोप उद्या होणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीला होणाऱ्या महाकुंभाच्या शेवटच्या स्नान महोत्सवादरम्यान गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. 25 फेब्रुवारीपासून मेळा परिसरात आणि शहरात वाहनमुक्त क्षेत्र लागू करण्यात आलंय. तसंच, संपूर्ण शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात (Uttar Pradesh) आलाय. महाकुंभाच्या शेवटच्या […]
प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी Uddhav Thackeray’s Shiv Sena Maharashtra Daura : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (Shiv Sena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Udhhav Thackeray) गटाने राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली आहे. 2 मार्च रोजी ठाण्यातून या दौऱ्याचा प्रारंभ होणार आहे. या दौऱ्याची सुरुवात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करून होईल. हा […]
Thackeray Group Womens protesting Against Neelam Gorhe : राज्यभरात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ठाकरेंविरोधात मिशन टायगर राबवत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) पक्षाला मोठी गळती सुद्धा लागली आहे. पुण्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जातेय. कारण नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या ठाकरे गटाच्या महिला एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आलीय. […]