Rahul Deshpande Perform At Isha Yaksha Festival : राष्ट्रीय पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक राहुल देशपांडे (Rahul Deshpande), कोइम्बतूर येथील ईशा योग केंद्रात संगीत, नृत्य आणि संस्कृतीने संपन्न अशा वार्षिक तीन दिवसीय यक्ष महोत्सवात गायन सादर (Isha Yaksha Festival) करतील. यंदा 23 ते 25 फेब्रुवारी 2025 दरम्यान नियोजित हा महोत्सव दरवर्षी प्रतिष्ठित ईशा महाशिवरात्री उत्सवापूर्वी आयोजित […]
AJ Proposes To Lila In Kashmir : काश्मीरमध्ये फुलणार एजे लीलाच प्रेमाचं नातं फुलणार आहे. कारण नवरी मिळे हिटलरला (Navri Mile Hitlerla) या मालिकेतील एजेंनी पत्नी लिलाच्या सर्व इच्छा पुर्ण करायच्या ठरवल्या आहेत. एजेला लीलाच्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या (Marathi film) आहेत. तिची प्रत्येक इच्छा कशी पूर्ण होईल याची खात्री करण्याचं त्यांनी ठरवलंय. तर दुसरीकडे […]
Chhatrapati Sambhajinagar Crime News : झटपट श्रीमंत व्हायच्या लालसेपोटी चक्क करोडोंना चुना लागलाय. ही घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) घडली. 700 ते 800 गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय. त्यांना करोडो रूपयांचा गंडा घातला (Broking Company) गेलाय. एका ब्रोकिंग कंपनीनं जास्त परताव्याचं आमिष दाखवलं (Crime News) होतं. त्यालाच बळी पडत अनेकांनी पैसे गुंतवले होते. छत्रपती संभाजीनगर […]
Kuldeep Singh Dhaliwal Ran Non Existent Department : पंजाबमध्ये (Panjab) एका मंत्री महोदयाने चक्क ‘अस्तित्वात नसलेलाच’ विभाग चालवल्याचं समोर आलंय. पंजाबमध्ये सध्या ‘आप’चं (AAP) सरकार आहे. प्रशासकीय सुधारणा विभाग, असं या तथाकथित विभागाचं नाव आहे. यावरून भाजपने (BJP) आपला चांगलंच धारेवर धरलंय. प्रकरण उघडकीस आल्यानंतर हा तथाकथित प्रशासकीय सुधारणा विभाग रद्द केला करण्यात आलाय. पंजाबच्या […]
Shivraj Singh Chouhan On Air India Flight : प्रवाशांना वाहतुकीच्या विविध पद्धतींमध्ये समस्या येत आहेत, परंतु त्यावर कोणताही उपाय होत नाही, असा आरोप काँग्रेसने अनेकदा केलाय. पण याची प्रचिती आता खुद्द केंद्रिय मंत्री शिवराज सिंह चौहान ( Shivraj Singh Chouhan) यांनाच आलीय. त्यांनी X पोस्ट करत हा अनुभव शेअर केलाय. एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये (Air India […]
Supreme Court Govt Code Of Conduct For Influencers : रणवीर अलाहाबादिया याच्या (Ranveer Allahbadia) अश्लील कटेंटमुळे आता सगळ्याच इन्फ्लुएंर्सला लगाम लागण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) कडक टिप्पण्यांमुळे केंद्र सरकार अॅक्टिव्ह मोडवर आहे. न्यायालय सोशल मीडियावरील इन्फ्लुएंर्ससाठी (Influencers) आचारसंहिता आणण्याची तयारी करत आहे. भविष्यात इंडियाज गॉट टॅलेंट सारख्या शोमुळे देशभरातील लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ […]
Senior Vice President of NCP : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आलीय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) ‘वरिष्ठ उपाध्यक्ष’पदी माजी मंत्री अनिल भाईदास पाटील ( Anil Bhaidas Patil) आणि माजी आमदार लहू कानडे (Lahu Kanade) यांची नियुक्ती करण्यात आलीय. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज नियुक्ती केली आहे. भारत-पाकिस्तान सान्याबद्दल IIT बाबांचं धक्कादायक भाकित; चाहत्यांमध्ये उसळली संतापाची […]
Raj Thackeray Warning To Uday Samant : राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदेसेना मिशन टायगर राबवत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठी गळती लागलीय. सोबतच राज ठाकरे यांच्या (Raj Thackeray) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत देखील खळबळ उडाल्याचं दिसतंय. यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना (Uday Samant) तंबी दिल्याचं समोर आलंय. […]
Sharvari Wagh Attended Attari-Wagah border ceremony : बॉलिवूडची उदयोन्मुख अभिनेत्री शर्वरी (Sharvari Wagh) काल संध्याकाळी अमृतसरजवळील वाघा बॉर्डरवर आयोजित केलेल्या प्रसिद्ध अटारी-वाघा सीमा समारंभाला हजर (Bollywood Actress) होती. परंपरागत आणि स्टायलिश पोशाखात सजलेली शर्वरीने भारतीय सीमा सुरक्षा दल (BSF) द्वारे पार पाडल्या जाणाऱ्या भव्य बीटिंग रिट्रीट समारंभाचा आनंद घेतला. देशभक्ती आणि शिस्तीने भरलेला हा सोहळा […]
Chandrashekhar Bawankule On Anna Hazare : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) पुन्हा एकदा आक्रमक झालेत. त्यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. यावर आता भाजप नेते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची (Chandrashekhar Bawankule) प्रतिक्रिया समोर आलीय. विरोधकांकडून देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि माणिकराव कोकाटेंच्या (Manikrao […]