Jayant Patil Criticize Eknath Shinde On Amit Shah Maharashtra Visit : देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या रायगड दौऱ्यावर होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) अमित शहा यांच्याकडे अर्थ खात्याच्या कामगारावर नाराजी व्यक्त केली होती. शिवसेनेच्या मंत्र्यांच्या फायलींना अर्थ मंत्रालयाकडून प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार केल्याचे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. यावर […]
No need to carry Aadhaar card to enter hotel or OYO : आतापर्यंत ओयो (OYO) किंवा हॉटेलमध्ये जाण्यासाठी आधार कार्ड आवश्यक होतं. त्यामुळे अनेक अडचणी यायच्या. अशा लोकांसाठी आता महत्वाची बातमी आहे. आता तुम्हाला हॉटेल किंवा ओयोमध्ये जाण्यासाठी आधार कार्ड (Aadhaar card) सोबत ठेवण्याची गरज नाही. कारण काय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या. नवीन आधार […]
Mumbai Terror Attack Tahawwur Rana NIA Investigation : 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर हुसेन राणा (Tahawwur Rana) याची राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) चौकशी करत आहे. हल्ल्याच्या कटात त्याच्या भूमिकेसोबतच, एनआयए (NIA) आता हल्ल्याच्या पडद्यामागे असलेल्या लोकांना शोधण्याचा प्रयत्न करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी राणा याची चौकशी करण्यात आली. तपास […]
Baisakhi Di Raat Sitaron Ke Saath On Star Plus : भारतीय मूल्ये, संस्कृती आणि भावबंध प्रतिबिंबित करणाऱ्या कथांना ‘स्टार प्लस’ (Star Plus) वाहिनीने नेहमीच व्यासपीठ दिले आहे. एकता आणि एकत्र येऊन उत्सव साजरा करण्याची प्रथा-परंपरा या वाहिनीने कायम सुरू ठेवली आहे. यंदाच्या उत्सवाच्या हंगामात, ‘स्टार प्लस’ वाहिनीने ‘बैसाखी मिलन’ (Baisakhi Milan) सादर केले. हा एक […]
Eknath Shinde Called Minister Bharat Gogawale To Mumbai : महायुतीत अजून नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नाही. या दोन्ही जागांवर शिवसेनेने दावा (Raigad Guardian Minister) केलाय. आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा फोन आला अन् त्यानंतर भरत गोगावले (Bharat Gogawale) तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत. यावर भरत गोगावले यांची प्रतिक्रिया समोर आलीय. काल भाजप […]
Rais Shaikh’s letter to CM Devendra Fadnavis : ‘स्वराज्याचे संस्थापक’ छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे वडील शहाजी राजे भोसले आणि आजोबा मालोजी भोसले यांची अनुक्रमे ‘होदगिरे’ आणि ‘वेरूळ’ येथील समाधी स्मारके साडेतीनशे वर्षे उपेक्षित आहे. राज्यशासन ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशातील आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक बांधणार आहे, त्याच धर्तीवर या मराठा वीर […]
Police Arrested Spider Thief Climbing Pipe Seized Gold 37 Lakh Robbery : आरामदायी जीवन जगण्यासाठी चोरटे कोणत्या थराला जातील, हे काही सांगता येत नाही. मुंबईत अशाच एका स्पायडर मॅन चोराच्या (Spider Thief) पोलिसांनी मुसक्या आवळल्या (Mumbai Crime News) आहेत. मुंबईतील मालाड पश्चिम येथील रामबाग लेन येथील अॅडव्हांट प्लाझो बिल्डिंगमध्ये मध्यरात्री स्पायडर-मॅनप्रमाणे इमारतीवर चढून चोरी करणाऱ्या […]
Phule Movie Releasing on 25 April : झी स्टुडिओज् प्रस्तुत, डान्सिंग शिवा फिल्म्स आणि किंग्जमेन प्रोडक्शन्स निर्मित यांच्या माध्यमातून ‘ फुले’ हा हिंदी चित्रपट (Phule Movie) जगभर येत्या 25 एप्रिल 2025 रोजी देशभर प्रदर्शित होत आहे. महात्मा ज्योतिराव फुले (Mahatma Jyotirao Phule) आणि सावित्रीबाई फुले यांचे (Savitribai Phule) स्त्री शिक्षण, जातिनिर्मूलन आणि सामाजिक परिवर्तनासाठीचे कार्य […]
Sanjay Raut Criticizes Amit Shah On Chhatrapati Shivaji Maharaj : संजय राऊत यांनी (Sanjay Raut) माध्यमांसोबत बोलताना म्हटलंय की, देशाचे गृहमंत्री अमित शाह काल (Amit Shah) रायगडावर आले. निमित्त रायगडचं होतं, पण हेतु राजकीय होता. खाली तटकरेंकडे भोजनावळी होत्या. छान मटणाचं जेवण वैगेरे होते. अशी स्नेहभोजनं व्हायला पाहिजेत. छत्रपतींविषयीचं ज्ञान अमित शाहांकडून घ्यावं, इतकी वाईट […]
Farmer Identity Card For Government Agricultural Schemes Benefits : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांना आता 15 एप्रिलपासून शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक (Farmer Identity Card) आहे, अन्यथा कृषी योजनांचा लाभ मिळणार नाही. या नव्या नियमामुळे आता फार्मर आयडी नसलेल्या शेतकऱ्यांना अडचणी येणार आहेत. त्यांना पीएम किसान योजना (PM […]