Pocket Mein Aasman and Yeh Rishta Kya Kahlata Hai Episode : स्टार प्लस (Star Plus) भावनिकदृष्ट्या प्रभावीपणासाठी ओळखला जातो. नवीन शो पॉकेट में आसमानही (Pocket Mein Aasman) यापेक्षा वेगळा नाही. या मालिकेत अभिका मालाकर राणीच्या भूमिकेत रुद्राणीची भूमिका साकारत आहे. प्रेम, करिअर आणि मातृत्व यांच्यात अडकलेली राणी, लवकरच आई होणार (Entertainment News) आहे, तिला एक […]
Share Market Falling Reason Sensex Tanks Over 800 : फ्रेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकार अर्थसंकल्प (Budget 2025) सादर करणार आहे. शेअर बाजारात (Share Market) आज 27 जानेवारी रोजी पुन्हा मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स (Sensex) 824.29 अंकांनी घसरून 75,366.17 रुपयांवर आला. त्याच वेळी, निफ्टी सुमारे 274.9 अंकांनी घसरला आणि 22,817.30 च्या पातळीवर पोहोचला. यामुळे […]
NCP Jitendra Awhad Criticized Mahayuti On Walmik Karad : सध्या मस्साजोग प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) चांगलाच चर्चेत आहे. यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी (Jitendra Awhad) महायुती सरकारवर निशाणा साधलाय. वाल्मिक कराडची प्रकृती बिघडल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं कराडला आयसीयुमध्ये स्पेशल ट्रिटमेंट मिळाल्याचा आरोप केला जातोय. सोशल […]
Director Siddharth Anand’s Pathaan and Fighter Movie : सिद्धार्थ आनंदने (Siddharth Anand) भारतीय चित्रपटसृष्टीत एक दूरदर्शी चित्रपट निर्माता म्हणून आपलं स्थान मजबूत केलंय. त्याने सातत्याने देशभरातील प्रेक्षकांना मोहित करणारे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. प्रजासत्ताक दिनी टॉप 2 सर्वात मोठ्या ओपनर्स, पठाण (55 कोटी) आणि फायटर (24.60 कोटी) (Pathaan and Fighter Movie) यांच्यासह, सिद्धार्थने देशभक्तीने ओतप्रोत […]
Whatsapp Tag Contact Status New Feature : जगभरात 3 अब्जाहून अधिक वापरकर्त्यांसह , WhatsApp हे अग्रगण्य इन्स्टंट मेसेजिंग ॲप्सपैकी एक आहे. हे ॲप (Whatsapp Status) त्याची वैशिष्ट्ये सुधारून वापरकर्त्याचा अनुभव सुधारण्यासाठी ते सतत काम करत असते. जगभरात 3 अब्जाहून अधिक वापरकर्त्यांसह, WhatsApp हे सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप्सपैकी एक (Whatsapp New Feature) आहे. WhatsApp चे […]
Laxman Utekar Reaction After meets Raj Thackeray : अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना यांच्या ‘छावा’ (Chhava Film) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटातील दृश्यांवर अनेकांनी आक्षेप घेतल्याचे समोर आलंय. त्याच पार्श्वभूमीवर आज छावा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) यांनी राज ठाकरेंची (Raj Thackeray) भेट घेतली आहे. आक्षेप असलेले दृश्य सिनेमातून काढून […]
SBI Reports Warns Financial Strain From Women Centric Schemes : राज्यात महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी अनेक योजना (Ladki Bahin Yojana) सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये लाडकी बहीण योजनेचा समावेश आहे. यासंदर्भात एसबीआयचा (SBI) एक अहवाल समोर आलाय. या अहवालातून या योजनांमुळे (SBI Reports) सरकारी तिजोरीत खडखडाट होण्याची चिंता व्यक्त केली गेली आहे. निवडणुकीत पक्षाला विजयी […]
Anjali Damania Allegation Walmik Karad Get VIP Treatment : मस्साजोग आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला (Walmik Karad) व्हिआयपी ट्रिटमेंट मिळाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केलाय. याप्रकरणी त्यांनी X वर आरोप केलाय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काल देखील वाल्मिक कराडच्या प्रकृतीविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. अंजली दमानिया यांनी सोशल […]
Chandrakant Patil on Dhananjay Munde Resjgnation : मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने होतेय. यावर आता भाजपा (BJP) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची प्रतिक्रिया समोर आलीय. मस्साजोगचे सरपंच यांच्या हत्येला जवळपास दिड महिना उलटलाय. परंतु या प्रकरणातील एक आरोपी अजून फरारच आहे. अटक केलेल्या आरोपींना काही कडक शासन होत नसल्याचा आरोप […]