Airtel Announces Agreement With Elon Musk Starlink Satellite : भारतात इंटरनेट कनेक्टिव्हिटीला नवीन उंचीवर नेण्यासाठी एअरटेल (Airtel) कंपनीने आणि एलन मस्कची (Elon Musk) कंपनी स्पेसएक्स सोबत हातमिळवणी केलीय. आज एका नियामक फाइलिंगमध्ये एअरटेलने या कराराची माहिती दिली. या करारांतर्गत, स्पेसएक्सची स्टारलिंक (Starlink Satellite) उपग्रह इंटरनेट सेवा भारतात सुरू केली जाणार आहे, हा करार अद्याप भारत […]
Aditya Thackeray demands Tanaji Sawant Investigation Ambulance scam : राज्यात विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. दरम्यान ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडे एक मोठी मागणी केलीय. आदित्य ठाकरे म्हणाले की, रूग्णवाहिकेचा घोटाळा दहा हजार कोटींचा होता. या घोटाळ्याची (Ambulance scam) चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आदित्य […]
Rohit Pawar Press Conference On Maharashtra Kesari : राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार यांची (Rohit Pawar) आज पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र केसरी केसरी स्पर्धेवर (Maharashtra Kesari Kusti Spardha) वक्तव्य केलंय. महाराष्ट्र केसरी स्पर्धेला आर्थिक मदत केली गेली. या स्पर्धेच्या आयोजनाची संधी कर्जत जामखेडला आलेली आहे. आम्ही महाराष्ट्र केसरीचे […]
Jayant Patil Said Don’t Take My Guarantee In Farmer Protest : माझी गॅरंटी घेवू नका, माझं काही खरं नाही, असं खळबळजनक विधान राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते जयंत पवार यांनी केलंय. गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटलांच्या (Jayant Patil) पक्षांतराची चर्चा सुरू आहे. त्यात आता जयंत पाटलांचं हे विधान अतिशय महत्वाचं मानलं जातंय. आझाद […]
Young man severely beaten on Ambajogai Road : राज्यात अनेक दिवसांपासून गुन्हेगारी घटनांचे प्रमाण वाढलं आहे. अशातच लातुर (Latur) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर (crime news) आलीय. पार्थ हॉटेल शेजारी आंबेजोगाई रोड येथे तरूण युवकाला जबर मारहाण करण्यात आलीय. या घटनेत एकजण जखमी (Ambajogai Road) असल्याची माहिती मिळतेय. चार तासांपूर्वी लातूरमधील आंबेजोगाई रोडवर एका 35 […]
Artificial Intelligence used to resolve traffic congestion in Pune : पुणे (Pune) शहरात वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. याचा तोडगा आता विधानसभेमध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ( Yogesh Kadam) मांडला आहे. शहरातीला वाहतुक कोंडी ही पुणेकरांसाठी मोठी समस्या आहे. रस्ते आणि वाहनांची मोठी संख्या यामुळं पुणेकर नेहमीच वाहतूक कोंडीत अडकलेले असतात. शहरातील वाहतुकीची समस्या (Pune […]
Mauritius Highest Civilian Honor To PM Modi : मॉरिशसचे (Mauritius) पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना सर्वोच्च नागरी सन्मान ‘द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन’ प्रदान करण्याची घोषणा (Mauritius Highest Civilian Honor) केली. मॉरिशसचा सर्वोच्च सन्मान मिळवणारे पंतप्रधान मोदी पहिले भारतीय […]
When Trains Hijacked In India : पाकिस्तानमध्ये (Pakistan) एक धक्कादायक घटना घडली आहे. तिथे दहशतवाद्यांनी संपूर्ण ट्रेनच हायजॅक केलीय. बोलनमध्ये बलुच लिबरेशन आर्मीने जाफर एक्सप्रेस ट्रेनचं अपहरण (Trains Hijacked) केलंय. त्यांनी 100 हून अधिक लोकांना ओलीस ठेवल्याचा दावा केला जातोय. या ट्रेनमध्ये लष्कर आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचे अधिकारी देखील प्रवास करत होते, असं सांगितलं […]
14 Year Old Girl Death After Virat Kohli Out : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना (Champions Trophy Final) पाहताना एका 14 वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू झाला. विराट कोहली (virat kohli) एका धावेवर बाद झाल्यानंतर या मुलीला हृदयविकाराचा झटका (heart attack) आला आणि यातच तिचा मृत्यू झाला, अशी माहिती मिळतेय. या मुलीच्या कुटुंबाने […]
Baloch Liberation Army Millitants Hijack Train In Pakistan : पाकिस्तानमध्ये (Pakistan) दहशतवाद आणि फुटीरतावादी चळवळींची मुळे खोलवर रुजलेली आहेत. दरम्यान, बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने (Baloch Liberation Army) पाकिस्तानची जाफर एक्सप्रेस ट्रेन हायजॅक केल्याची बातमी समोर आलीय. या ट्रेनमध्ये सुमारे 400 प्रवासी आहेत, त्यांना बलुच लिबरेशन आर्मीने ओलीस ठेवल्याची माहिती मिळतेय. या ट्रेनमध्ये 140 सैनिकही […]