Dream 11 Ends Sponsorship Deal With BCCI : ऑनलाइन गेमिंगवर नवीन कानून (Dream 11) ऑनलाइन गेमिंग बिल (BCCI) लागू झाल्यानंतर ड्रीम 11 कंपनी चर्चेत आली आहे. बिल पास होण्याच्या काही दिवसांत लगेच ड्रीम 11 ने BCCI सोबत चालू असलेली स्पॉन्सरशिप डील अचानक संपवली आहे. ऑनलाइन गेमिंग बिल द इंडियन एक्स्प्रेसच्या माहितीनुसार, ड्रीम 11 च्या अधिकाऱ्यांनी […]
Manoj Jarange Patil Press Conference Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याच्या मार्गावर आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी ठाम भूमिका घेत 29 ऑगस्ट रोजी मुंबईत (Mumbai) भव्य आंदोलन उभारण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे आज दुपारी 12 वाजता आंतरवली सराटीत पत्रकार परिषद घेणार असून त्यांच्या भूमिकेकडे […]
Maharashtra Rain Alert : गेल्या आठवड्यात राज्यात (Maharashtra Rain) झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली होती. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान नोंदवले (Rain Alert) गेले. काही दिवस विश्रांती मिळाल्यानंतर आता पुन्हा एकदा हवामान विभागाने मुसळधार पावसाचा (Rain Update)इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात तसेच मध्यप्रदेशात तयार झालेल्या कमी दाबाच्या […]
Todays Horoscope 25 August 2025 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील (Rashi Bhavishya) व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी (Horoscope) लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष-आज शारीरिक आरोग्य चांगले राहील. तुम्ही मानसिकदृष्ट्याही आनंदी असाल. तुमच्या सर्जनशीलतेने तुम्ही काहीतरी नवीन करू शकाल. आज तुमचे […]
Attempt to demolish Ghodepir Dargah in Ahilyanagar : अहिल्यानगर (Ahilyanagar) येथील गांधी मैदान ते पटवर्धन चौक दरम्यानच्या रस्त्यावरील घोडे पीर दर्गा पाडण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून आज (ता. २४) पहाटे तीन वाजता करण्यात (Crime News) आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. या संदर्भात पोलिसांनी नागरिकांना अफवा न पसरविण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणी […]
Tushar Bhosale Criticize Supriya Sule Statement On Non Veg : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या एका वक्तव्यामुळे राज्यात चांगलाच राजकीय वाद पेटला आहे. माझ्या पांडुरंगाला (Pandurang) मी मटण खाल्लेलं चालतं, मग तुम्हाला काय (Non Veg) समस्या आहे? असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं. त्यानंतर भाजपकडून (BJP) त्यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली आहे. […]
Star Plus Ganpati Special Episodes : या गणेश चतुर्थीला (Ganesh Chatuurthi) स्टार प्लस आपल्या प्रेक्षकांसाठी भावना, नाट्य आणि भक्तीने परिपूर्ण असा एक भव्य सोहळा घेऊन येत आहे. सणासुदीच्या निमित्ताने कुटुंबांना एकत्र आणण्याची आपली परंपरा चालू ठेवत, ही वाहिनी गणपती स्पेशल (Star Plus) एपिसोड प्रसारित करणार आहे, ज्यामध्ये अनुपमा, ये रिश्ता क्या कहलाता है, उडने की […]
OpenAI Company Set To Open In New Delhi : एआय (AI) वापरकर्त्यांसाठी गुडन्यूज आहे. चॅटजीपीटी (ChatGPT) विकसित करणारी कंपनी ओपनएआय या वर्षाच्या अखेरीस नवी दिल्लीत आपले पहिले कार्यालय उघडण्याची तयारी (OpenAI Office In New Delhi) करत आहे. भारतात आपले पहिले कार्यालय उघडण्यामागील कारण म्हणजे ओपनएआय आता आपली उपस्थिती आणखी मजबूत करू इच्छित आहे. भारत कंपनीसाठी […]
Navnath Waghmare Criticize Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी 29 ऑगस्टला चलो मुंबईचा नारा दिलाय. यावर बोलताना ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी (Navnath Waghmare) म्हटलं की, जरांगे जात आहेत. परंतु पहिल्याप्रमाणे वाशीपासून परत येऊ नये. जरांगे जाणार नाहीत. शरद पवारांनी चावी दिली की, मनोज जरांगेंचं इंजिन टूक टूक करत […]
Vehicle Registration Renewal Period : केंद्र सरकारने (Central Goverment) 15 वर्षे जुने वाहन 20 वर्षांपर्यंत रस्त्यावर चालवण्यास परवानगी दिली आहे. मात्र यासाठी रजिस्ट्रेशन रिन्यूअल बंधनकारक राहणार असून, ही प्रक्रिया आता अधिक खर्चिक ठरणार (Vehicle Registration Renewal) आहे. हा नवा नियम सेंट्रल मोटर व्हेइकल्स रूल्स (तिसरा दुरुस्ती), 2025 अंतर्गत लागू करण्यात आला आहे. तो 20 ऑगस्ट […]