12 Percent And 28 Percent GST Slab Abolished : देशातील GST (वस्तू आणि सेवा कर) प्रणाली अधिक सोपी करण्यासाठी केंद्र सरकारनं (PM Modi) पावलं उचलली आहेत. नुकत्याच झालेल्या GoM (मंत्रिमंडळ) च्या बैठकीत महत्त्वाचा (GST Slab) निर्णय घेण्यात आला. केंद्रानं प्रस्तावित केलेल्या GST दरांवर चर्चा झाली. आता विद्यमान चार स्लॅब कमी करून फक्त दोनच स्लॅब ठेवण्यास […]
Balasaheb Thorat Criticize Kirtankarar Bhandare : किर्तनकार संग्राम बापू भंडारे (Sangram Bhandare) यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना (Balasaheb Thorat) नथुराम गोडसे स्टाईलने धमकी दिली. याच्या निषेधार्थ आज (21 ऑगस्ट) संगमनेरमध्ये विराट मोर्चा निघाला. या मोर्चातून थोरातांनी जनतेसमोर स्पष्ट सांगितले की, धमकीला मी घाबरणार नाही, तत्त्वांसाठी मरण्यासही तयार आहे. उमेदवार होण्याआधी कधी भगवी टोपी […]
CA Student Ends Life Leaks Gas Cylinder With Scissor : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरात एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. ज्यामुळे शहर हादरलं आहे. जवाहरनगर येथील न्यू शांतिनिकेतन कॉलनीत ही (Crime News) घटना घडली, जिथे विस वर्षांचा महाविद्यालयीन विद्यार्थी ओम संजय राठोड याने गॅस सिलिंडरमध्ये कात्री खुपसून आपले जीवन (CA Student Ends Life) संपवले. […]
Varah Jayanti 2025 Celebrated On 25 August : हिंदू (Hindu Dharma) पंचांगानुसार, भगवान विष्णूच्या तिसऱ्या अवतार वराह यांची जयंती (Varaha Jayanti 2025) भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरी (Varah Jayanti) केली जाते. या वर्षी ही जयंती सोमवार, 25 ऑगस्ट 2025 रोजी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त दुपारी 1:40 ते 4:15 असा आहे. […]
Oil And Energy Supplies To India From Russia : भारत-रशिया संबंधांना ( Russia And India) नव्या उंचीवर नेण्यासाठी मॉस्को येथे बैठक पार पडली. या 26 व्या आंतर-सरकारी आयोगाच्या बैठकीत ऊर्जा, व्यापार, अणुऊर्जा (Oil And Energy) आणि सांस्कृतिक क्षेत्रातील सहकार्यावर सखोल चर्चा झाली. अमेरिकेने भारतावर रशियन तेल खरेदीसाठी 25 टक्के टॅरिफ लादल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक विशेष […]
Panjabi Song Camera Released: पंजाबी संगीताच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. पंजाबी गाण्यांच्या दुनियेत नवा ट्रेंड सेट करणारा गायक (Entertainment News) गिप्पी ग्रेवाल (Gippy Grewal) पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांसाठी नवं गाणं घेऊन आला आहे. टी-सीरिजने (T Series) सादर केलेलं त्याचं गाणं ‘कैमरा’ (Panjabi Song Camera) सोशल मीडियावर प्रदर्शित होताच चर्चेत आलं आहे. या गाण्याला चार्टबस्टर म्युझिक डुओ […]
Politics of Grain Roti Vs Rice : आपल्याकडे एक मोठा वाद कायम असतो – भात खायचा का पोळी (Roti Vs Rice) खायची? पण हा वाद फक्त आरोग्यावर नाही… तर त्यामागे आहे, आपल्या समाजाने केलेलं धान्याचं राजकारण. .. प्रसिद्ध लेखक देवदत्त पटनायक (Devdutt Patnaik Post) म्हणतात, भात खाणाऱ्या प्रदेशातील बायका या… पोळी खाणाऱ्या प्रदेशातील बायकांपेक्षा जास्त […]
Maharashtra cooperative societies Elections Postponed : महाराष्ट्रातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांबाबत (Elections) महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील मुसळधार पाऊस (Heavy Rain) अन् त्यातून निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या (Flood) पार्श्वभूमीवर सहकार विभागाने या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत स्थगित ठेवण्यात (Maharashtra cooperative societies Elections) आल्या आहेत. पावसामुळे भीषण परिस्थिती गेल्या दोन-तीन […]
Airtel 249 Plan Discontinue : रिलायन्स जिओनंतर आता देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी टेलिकॉम कंपनी एअरटेल (Airtel) नेही आपल्या प्रीपेड युजर्सना मोठा झटका दिला आहे. एअरटेलनं 249 रुपयांचा प्रीपेड प्लॅन बंद करण्याचा (Airtel 249 Plan) निर्णय घेतला आहे. हा प्लॅन कमी किमतीत दररोज डेटा वापरणाऱ्यांसाठी उपयुक्त (Mobile Recharge) मानला जात होता. Airtel 249 प्लॅनमध्ये काय मिळत […]
Madhya Pradesh Crime Student Tried To Burn Teacher : एका अठरा वर्षीय विद्यार्थ्यानं आपल्या शिक्षिकेवर एकतर्फी प्रेमातून (One Side Love) पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं. या प्रकारानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh Crime) नरसिंहपूर जिल्ह्यात घडली. पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील चौकशी (Crime News) सुरू केली आहे. नेमकं […]