Manoj Jarange Patil Decision Stop Drinking Water : आज मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं की, उद्यापासून मी पाणी पिणं बंद करणार आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आंदोलनाची धग आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जरांगे पाटील म्हणाले की, गेल्या 70 वर्षांपासून […]
Ajit Pawar Immediately Leaves for Mumbai : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडून हालचाली वेगात सुरू झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar) आज पुण्यातील महत्त्वाच्या बैठका रद्द करत तातडीने मुंबईकडे (Mumbai) रवाना होत सरकारकडील गंभीर प्रयत्नांना गती मिळाल्याचं स्पष्ट केलं आहे. प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले […]
Jayant Patil Criticize Gopichand Padalkar : गेल्या काही दिवसांपासून भाजप (BJP) आमदार गोपीचंद पडळकर हे (Gopichand Padalkar) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील ( Jayant Patil) यांच्यावर सातत्याने टीका करत होते. पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतरही पक्ष सोडणार नसल्याची घोषणा केली होती. त्यानंतर पडळकर यांनी त्यांच्या राजकीय भूमिकेवर सवाल उपस्थित केले होते. पडळकर यांनी नुकतीच […]
Chandrakant Patil Criticized Manoj Jarange Patil Protest : मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं सुरू असलेलं मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलन आता अधिक तीव्र झालंय. यावर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी (Chandrakant Patil) थेट टीका केली आहे. त्यांच्या मते, जरांगे पाटील हे आंदोलन फक्त राजकीय आरक्षण मिळवण्यासाठीच करत […]
BMC Provided Facilities For Maratha Protest : आझाद मैदानावर (Maratha Protest) सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्यांच्या सोयीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) पाणी, शौचालये आणि आरोग्यविषयक आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आंदोलकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय (Manoj Jarange Patil) होऊ नये, यासाठी पालिकेने विशेष पावले उचलली आहेत. पाणी टँकर्स आंदोलकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी पालिकेने एकूण […]
Famous Actress Priya Marathe Passes Away : दूरदर्शन, चित्रपट आणि रंगभूमीवर आपल्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe) यांचे आज (31 ऑगस्ट) सकाळी निधन झाले. वयाच्या केवळ 38 व्या वर्षी कॅन्सरशी लढा (Famous Actress) देत त्यांनी अखेरची श्वास घेतला. त्यांच्या अचानक जाण्याने कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या काही […]
Toilets Closed No Water Maratha Protesters Angry : नवी मुंबईत मराठा आंदोलन (Maratha Protest) आता अधिक तीव्र स्वरूप धारण करत आहे. आंदोलकांनी राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली असली तरी, मूलभूत सोयीसुविधांचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. विशेषत: पाणीटंचाई आणि बंद शौचालयांमुळे आंदोलकांचे हाल सुरूच (Mumbai) आहेत. श्रीमंत महानगरपालिकेने पाणी का रोखले? असा संतप्त सवाल मराठा आंदोलकांनी (Manoj […]
Maharashtra Rain Update : गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर (Maharashtra Rain) अधूनमधून जोरदार सरी बरसत आहेत. आज (31 ऑगस्ट) मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात मोठा पावसाचा इशारा नसला तरी रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने (Weather) वर्तवला आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट (Rain Update) जारी […]
Donald Trump Order To European Countries : भारताने (India) रशियाकडून तेल खरेदी थांबवावे, असा थेट दबाव अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु भारताने अमेरिकेचे ऐकले नाही. त्यानंतर अमेरिकेने भारतावर 50 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला. तरीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Modi) माघार घेतली नाही. परिणामी ट्रम्प अधिक आक्रमक झाले […]