Meeting At Devendra Fadnavis Varsha Bunglow : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आझाद मैदानावर सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे (Manoj Jaragne Patil) उपोषण तिसऱ्या दिवशी गंभीर वळणावर पोहोचले आहे. मध्यरात्री त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने डॉक्टरांना तातडीने तपासणीसाठी बोलावावे लागले. तर दुसरीकडे, रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या वर्षा बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग […]
Todays Horoscope 31 August 2025 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील (Rashi Bhavishya) व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी (Horoscope) लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष – आज तुम्ही सांसारिक बाबी सोडून अध्यात्मात अधिक रस घ्याल. ध्यान आणि चिंतन तुमच्या मनाला शांती देईल. […]
Manoj Jarange Health Deteriorated : मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला आज तिसरा दिवस आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या प्रकृतीबाबत मध्यरात्री काळजीचे वातावरण निर्माण (Maratha Morcha) झाले. शनिवारी रात्री ते स्टेजवर झोपले होते. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने डॉक्टरांना (Maratha Reservation) बोलावण्यात […]
Eknath Shinde Criticizes Uddhav Thackeray : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण (Maratha reservation) मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) आज मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला सुरुवात केली. या आंदोलनामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय तापमान वाढले आहे. आझाद मैदानावर मराठा समाजाचे लाखो कार्यकर्ते उपस्थित राहून आपल्या मागण्यांसाठी ऐक्य दाखवत आहेत. […]
Laxman Hake Statement : मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असला तरी ओबीसी नेते त्याला तीव्र विरोध करत आहेत. याच पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी (Laxman Hake) […]
Sanjay Raut On Devendra Fadnavis : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी (Sanjay Raut) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर (Devendra Fadanvis) जोरदार टीका केली आहे. मुंबईत दाखल झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत बोलताना राऊत यांनी फडणवीस यांनी तातडीने जरांगेंची भेट घेऊन चर्चेद्वारे प्रश्न सोडवावा, असा सल्ला दिला. […]
National Sports Day : आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana), शर्वरी, पी. व्ही. सिंधू (P. V. Sindhu), मीराबाई चानू आणि अभिनव बिंद्रा यांच्याकडून राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त (National Sports Day) भारतीयांना खेळ अंगीकारण्याचे आवाहन केले आहे. क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त (Sport) राष्ट्रीय […]
Mohan Bhagwat Statement On Retirement : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शंभर वर्षांच्या उत्सवानिमित्त सुरू असलेल्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी (Mohan Bhagwat) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजकारणात 75 वर्षांनंतर निवृत्तीची चर्चा आणि त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिले. मोहन भागवत म्हणाले, मी कधीही असं म्हटलं नाही की, मी 75 वर्षांनंतर निवृत्त होईन किंवा कोणाला निवृत्त […]
Manoj Jarange Patil arrives at Azad Maidan : मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला आता मुंबईत मोठी झळाळी मिळाली आहे. मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे अखेर आझाद मैदानावर दाखल झाले आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने (Maratha Morcha) आंतरवली सराटी येथून सुरू केलेला मोर्चा मुंबईपर्यंत पोहोचला असून, आझाद मैदानात प्रचंड गर्दी […]