सातारा : आमच्या आमदारांचे चेहरे ओळखायला रोहित पवार हे मनकवडे आहेत का? असा सवाल करुन शिंदे गटाच्या नव्हे तर राष्ट्रवादीच्या आमदारांत अस्वस्थता आहे. त्याची चिंता रोहित पवारांनी करावी. शिवसेनेच्या शिंदे गटात कसलाही भूकंप होणार नाही. झालाच तर महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi)भूकंप होईल. त्यातून रोहित पवारांना सावरणं अवघड होईल, असा टोला सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj […]
अकोला : शेतकऱ्याच्या (Farmeres)सोयाबीन (Soyabean) आणि कापसाला (Cotton) दर मिळत नाही. पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत आमची लढाई सुरुच राहणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी दिला. फासावर जाण्याची वेळ झाली तरी चालेल पण आता मागे हटणार नसल्याचं ते म्हणाले. आज (दि.16) सकाळी रविकांत […]
पुणे : शिवनेरी गडावर भगवा ध्वज असावा, अशी केंद्र आणि राज्य (Central And State Government)सरकारकडं बऱ्याचदा मागणी केली आहे. परंतु आजपर्यंत भगवा ध्वज न लावल्यानं शासकीय शिवजन्मोत्सवावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe)यांनी बहिष्कार टाकलाय. अमोल कोल्हे म्हणाले की, शिवजयंती साजरी करणारच आहोत, पण किल्ले शिवनेरीच्या शासकीय शिवजन्मोत्सवावर बहिष्कार टाकला आहे. शिवनेरी किल्ल्यावर कायमस्वरूपी भगवा […]
मुंबई : राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र म्हणून ओळख असलेल्या सामनातून ( Saamna )जोरदार टीका करण्यात आली आहे. केंद्र (Central Government)आणि भाजपशासित राज्यांकडून महाराष्ट्राचे उद्योग, अर्थकारण, पाणी आणि बरेच काही पळविण्याचे प्रकार या कटकारस्थानाचाच भाग असल्याचं म्हटलंय. आता तर त्यांनी आमचे देवही पळविले, असंही सामनातून म्हटलंय. आज सामनात म्हटलंय की, महाराष्ट्रात मिंधे […]
ठाणे : एखाद्याच्या कुटुंबाबद्दल इतकं वाईट बोलून षडयंत्र रचणं, कुणा बाबाचं नाव घेऊन पैशांच्या आणि जमिनीच्या व्यवहाराबद्दल बोललं गेलंय. एखाद्या डॉनप्रमाणं आयुक्त त्या ऑडिओ क्लिपमध्ये बोलत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड (jitendra Awhad) यांच्या पत्नी ऋता आव्हाड (Ruta Awhad)यांनी केलाय. त्या तथाकथित व्हायरल ऑडिओ क्लिपमधला आवाज हा ठाणे महानगरपालिकेचे अतिक्रमण […]
मुंबई : राज्यात लिव्ह इन पार्टनरनं प्रेयसीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. सोमवारी सायंकाळी नालासोपारा (Nalasopara)भागात ही घटना घडली. प्रेयसीची हत्या केल्यानंतर घरातील फर्निचर विक्री करून तो मुंबईहून (Mumbai) राजस्थानला (Rajsthan) पळून जात होता. मात्र, पोलिसांनी (Police) त्याला मध्यप्रदेशातील नागदा रेल्वेस्टेशनवरून अटक केली. पोलिसांनी सांगितलं की, शेजारी राहणाऱ्या लोकांना दुर्गंधी आल्यानं त्यांनी […]
दक्षिण कॅरोलिना : निक्की हेलीनं (Nikki Haley)बुधवारी व्हाईट हाऊससाठी तिची 2024 मोहीम औपचारिकरित्या( US Presidential Election 2024) सुरु केली आहे. रिपब्लिकन नेत्यांच्या नवीन पिढीचा भाग म्हणून निक्कीनं स्वतःला मतदारांसमोर (Voter)सादर केलं. रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षपदाच्या (Republic Party) शर्यतीत सामील होणारी हेली आता पहिली भारतीय अमेरिकन महिला (First Indian American Women)आहे. दक्षिण कॅरोलिना येथून निवडणूक प्रचाराची सुरुवात […]
मुंबई : तुळापूर-वढू (Tulapur-Vadhu) येथील छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या स्मारकाच्या आराखड्यात मोठा बदल करण्यात आलाय. पूर्वीचा स्वराज्यरक्षक (Swarajyarakshak)असा उल्लेख वगळून धर्मवीर (Dharmveer)असा उल्लेख करण्यात आलाय. पूर्वी या विकास आराखड्याचे नाव स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज असे होते. मात्र ते आता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असं करण्यात येणारंय. स्मारकाच्या 397 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला […]
नवी दिल्ली : सलग तिसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची (Maharashtra Political Crisis)सुनावणी होणार आहे. महाराष्ट्रातील प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवावं की नाही याचा निर्णय न्यायालय घेणार आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबद्दल सलग 2 दिवस सुनावणी झाल्यानंतर आता पुन्हा आज सुनावणी होणार आहे. मंगळवारच्या सुनावणीमध्ये ठाकरे गटाकडून (Thackeray Group)युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर बुधवारच्या सुनावणीत शिंदे […]
मुंबई : सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. खाद्यतेलाच्या (Edible Oil)किंमतीत मागील तीन वर्षांच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. कोरोना (Corona)काळानंतर मागील तीन वर्षांपेक्षा सर्वात कमी स्तरावर पोहोचल्यामुळं सध्या गृहिणींमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. थंडीच्या (Winter Season)दिवसांमध्ये काही प्रमाणात तेलाचे दर कमी होतात, मात्र यंदा या दरानं निच्चांकी पातळी गाठल्याचं पाहायला मिळतंय. यंदा हे […]