बुलढाणा : शेतकऱ्यांच्या (Farmers) प्रश्नावर आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani shetkari Sanghatana) रविकांत तुपकरांसह (Ravikant Tupkar) दोनशे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शनिवारी रविकांत तुपकर यांच्या आंदोलनावळी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यानंतर रविकांत तुपकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आता तुपकर यांनी पोलीस स्थानकातच अन्नत्याग आंदोलन सुरु केलंय. जोपर्यंत लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत अन्नाचा एक […]
सोलापूर : महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) 20 ते 22 आमदार संपर्कात असल्याचा मोठा दावा उद्योगमंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी केलाय. ते माढा (Madha) तालुक्यातील टेंभूर्णीत आयोजित कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते. राजकारण्यांनी देखील कुस्तीप्रमाणं खिलाडूवृत्ती शिकावी, असंही सामंत यावेळी म्हणाले. यापुढं येणारं महापालिकेचं मैदान असो, लोकसभेचं असो अथवा विधानसभेचं […]
दिल्ली : मुंबई-दिल्ली द्रुतगती मार्गाच्या (Mumbai-Delhi Expressway)पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालंय. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी या महामार्गाचा व्हिडीओ ट्वीट केल्यानंतर या महामार्गाची जोरदार चर्चा सुरु आहे. आज रविवारी (दि.12) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) या मार्गातील सोहना-दौसा या पहिल्या टप्प्याचं लोकर्पण करणार आहेत. यामुळं दिल्ली ते जयपूर […]
सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde)या मोठ्या बहिणीसारख्या आहेत. मी जमिनीवर राहणारा साधा कार्यकर्ता आहे, म्हणून मला कदाचित त्या ओळखत नसतील. विषय ओळखण्याचा आणि न ओळखण्याचा नाही. प्रणिती शिंदे या अनुभवी आमदार आहेत. त्यामुळे त्या बोलून गेल्या; त्यांना तो अधिकारही आहे, असे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या […]
पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India)215- कसबा (Kasba) व 205 – चिंचवड (chinchwad)विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा तसेच देशाच्या इतर राज्यातील काही ठिकाणीही निवडणूक कार्यक्रम 18 जानेवारी 2023 रोजी जाहीर केला आहे. त्यामुळं 16 फेब्रुवारी 2023 रोजीच्या सकाळी सात वाजेपासून 27 फेब्रुवारी 2023 रोजीच्या सायंकाळी सात वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस मुद्रीत अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यम किंवा […]
पुणे : कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) या दोन्ही मतदारसंघाच्या जागा बरीच वर्षे भाजपकडं आहेत. येथील जनतेच्या विश्वासाच्या जोरावर भाजप दोन्ही जागा जिंकेल, भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते काम करत आहेत. त्यामुळं आमचा विजय निश्चित असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी व्यक्त केलाय. आजारपणामुळं भाजप खासदार गिरीश बापट काही दिवसांपूर्वी […]
प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू समाजले जाणारे आणि एकीकाळी नाशिकचे सर्वेसर्वा गिरीश महाजन यांची त्याच नाशिक जिल्ह्यात कोंडी झाली आहे. गिरीश महाजन एकेकाळी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री होते. यावेळी अथक प्रयत्न करुन देखील नाशिकचे पालकमंत्रिपद महाजन यांना मिळू शकलं नाही. दादा भूसे यांचा शब्द मुख्यमंत्री यांनी खाली पडू दिला नाही. दादा भूसे […]
नाशिक : भाजप कार्यकारिणीची बैठक नाशिकमध्ये झाली. त्यासाठी राज्यभरातून भाजपचे दिग्गज नेते या बैठकीला उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी जे मुद्दे मांडले, ते सर्व लोकहिताचे होते. सर्व मुद्द्यांचा ठराव करण्यात आलाय. सर्वसामान्य जनतेशी निगडीत मुद्दे होते. लोकांपर्यंत पोहचण्याचं काम भारतीय जनता पक्ष करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि […]
प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी नाशिक (Nashik)शहरात आज भाजप (BJP)कार्यकारिणीची बैठक सुरु आहे. या बैठकीच्या निमित्तानं शहरात बॅनरबाजी सुरु आहे. झेंडे, बॅनरबाजीमुळं शहर भाजपमय झालं आहे. अशा वातावरणात स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी राजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati)यांच्या वाढदिवसानिमित्त दौरा, तसेच त्यांच्या शुभेच्छा बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून संभाजी राजे यांचं नाशिकवर विशेष लक्ष […]
बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana)नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar)यांनी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Buldhana Collector Office) स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. विशेष म्हणजे तुपकर यांनी पोलिसांच्या वेशात येऊन येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. या घटनेनंतर येथे एकच खळबळ उडाली आहे. सध्या येथे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दीक चकमक सुरू आहे. […]