मुंबई : पहाटेच्या शपथविधीबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)यांनी गेल्या तीन वर्षात बोलणं टाळलंय. आपण बोलणं का टाळतो? आपल्याला त्याबद्दल का बोलायचं नाही याबद्दल अजित पवार यांनी एका वृत्तवाहिनीनं घेतलेल्या मुलाखतीत सांगितलंय. पहाटेचा शपथविधी म्हटलं की, आपल्याला 23 नोव्हेंबर 2019 हा दिवस आठवतो. तो दिवस महाराष्ट्राच्या (Maharashtra)राजकारणाचा इतिहास (Politics History)कधीही विसरुन चालणार नाही. त्याचं […]
मुंबई : कॉंग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आपल्या गटनेते पदाचा राजीनामा (Resignation from the post of group leader)दिल्याची माहिती विरोधी पक्षनते अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांना दिली होती. त्याची माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना माहिती नव्हती, ती अजित पवार यांना आधी कशी काय समजली? याबाबत चर्चांना उधान […]
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)आपल्या कपड्यांवरुन कायमच चर्चेत असतात. आज पुन्हा एकदा मोदींनी घातलेल्या निळ्या रंगाच्या जॅकेटमुळं (Blue Jacket)ते चर्चेत आले आहेत. त्याचं कारणही तसंच आहे, हे जॅकेट कापडाचं नसून रिसायकल केलेल्या प्लास्टिकच्या बाटलीपासून (Recycle Plastic Bottle)तयार केलेलं आहे. आज बुधवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव मांडण्यासाठी पंतप्रधान मोदी संसदेत पोहोचले. […]
मुंबई : आज विधान परिषद सभागृहात शिक्षक, पदवीधर (Teacher and graduate constituency)निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारांचा शपथविधी पार पडला. यावेळी सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांच्या शपथविधीवेळी अचानक एकच वादा, अजित दादा, (Ajit Pawar)अशा घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP MLA)आमदारांनी दिल्या. त्यामुळं उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच बसला. नेमका हा काय प्रकार आहे, त्यावेळी अनेकांना समजेनासं झाल्याचं पाहायला मिळालं. आज […]
मुंबई : शिवसेना पक्षाची (Shivsena)घटना अयोग्य आहे, हा दावाच मुळात चुकीचा आहे. शिवसेनेची घटना ही दर पाच वर्षांनी निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे पक्षप्रमुखांपासून ते नेते उपनेते यांची रितसर निवडणूक घेतली जात असल्याची माहिती शिवसेनेचे नेते अनिल देसाई (Anil Desai)यांनी सांगितले. आज शिवसेना नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ठाकरे गटाचे विविध नेते […]
मुंबई : वरळीमधील स्पोर्ट्स क्लबच्या मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांची सभा झाली. मात्र, तेथील आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)यांच्या मतदारसंघातील नागरिकांनी या कार्यक्रमाकडं पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालंय. त्यामुळं मैदान रिकामे राहिलं आणि मिंध्यांचा पुरता फियास्को झाल्याचा दावा शिवसेनेच्या ठाकरे (Shivsena Thackeray Group)गटाकडून करण्यात आलाय. ठाकरे गटानं या सभेतील रिकाम्या खुर्चांचे फोटो आणि व्हिडिओही […]
मुंबई : शिवसेना ठाकरे (Shivsena Thackeray Group)गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांच्यावर शिंदे गटाचे (Shinde Group)नेते किरण पावसकर (Kiran Pawaskar)यांनी जोरदार टीका केली आहे. संजय राऊत हे मानसिकदृष्ट्या आजारी आहेत, जे सकाळी बोलतात ते संध्याकाळीही बोलू लागले आहेत, त्यांच्या आजारपणावर थोडाफार काहीतरी उपचार झाला तर चांगलंच आहे, असा पलटवार किरण पावसकर यांनी केलाय. पावसकर म्हणाले […]
अहमदनगर : अंधश्रद्धेला थारा न देता प्रत्येकानं शुद्ध आचार व शुद्ध आहार ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. देवपण येण्यासाठी मोठं कष्ट सोसावं लागत असून आमदार बाळासाहेब थोरात (MLA Balasaheb Thorat)हे सर्वमान्य नेतृत्व आहे. तालुका व जिल्ह्यासाठी हा आपला माणूस आपला स्वाभिमान असल्याचं प्रतिपादन निवृत्ती महाराज इंदुरीकर (Nivrutti Maharaj Indurikar)यांनी केलंय. वेल्हाळे येथे हरी बाबा मित्र मंडळाच्यावतीनं […]
औरंगाबाद : शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या गाडीवर झालेला हल्ला शिंदे गटातील (Shinde Group)आमदारांच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केलाय. यावेळी स्थानिक आमदार रमेश बोरणारे यांच्यावर निशाणा साधलाय. आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत सरकारकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष (Deliberate neglect of security by the government)केलं जात आहे. सरकारनं त्यांची सुरक्षा […]
मुंबई : भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शेलार म्हणाले, स्वकर्तृत्वार जो उभा आहे, त्यानेच आव्हान द्यावं. आदित्यजी तुम्ही वरळीत जिंकून आलात ते भाजपाच्या जिवावर, आमच्या जिवावर निवडून येऊन आमच्याच मुख्यमंत्र्यांना (CM Eknath Shinde) प्रतिआव्हान देत असाल तर तुम्ही यशस्वी झालेला नाहीत आणि अपयशी माणसानं कधीच […]