मुंबई : अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant)पुन्हा एकदा चर्चेत आल्याचं पाहायला मिळतंय. काही दिवसांपासून राखीच्या लग्नाची चर्चा रंगली होती. आता लग्न मोडल्याची चर्चा सुरु झालीय. राखीनं मीडियासमोर येत पती आदिल खान दुर्रानीवर (Adil Khan Durrani)गंभीर आरोप केले होते. राखीनं 8 महिन्यांपूर्वी आदिलशी लग्न केलं होतं. आता आदिलचे तीन मुलींसोबत प्रेमसंबंध (Affairs)असल्यानं त्यानं राखीला लग्न लपवण्यासाठी […]
मुंबई : कॉंग्रेसमधील वाद आता विकोपाला गेला आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)यांनी विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा (Resignation from the post of Legislative Group Leader)दिल्याची माहिती समोर आलीय. गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेसमध्ये (congress) अंतर्गत वाद सुरु होता, त्यानंतर आज ही माहिती समोर आली आहे. ही कॉंग्रेससाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. नाशिक पदवीधर […]
औरंगाबाद : अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन (Hillary Clinton) आजपासून (दि.7) दोन दिवसांच्या औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर येत आहेत. याच दौऱ्यात त्या वेरुळ लेणी (Verul Leni)व घृष्णेश्वर (Ghrushneshwar)मंदिराला भेट देणार आहेत. खुलताबाद तालुक्यात त्यांचा मुक्काम करणार आहेत. क्लिंटन यांना झेड प्लस सुरक्षा(Z Plus Security) दिल्याची माहिती राजशिष्टाचार विभागाच्या उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण (Deputy Collector Sangeeta Chavan) यांनी […]
अंकारा : तुर्की (Turkey) आणि सीरियामध्ये (Syria) सोमवारी अनेक भूकंपाचे (Earthquake) धक्के बसले आहेत. भूकंपात आत्तापर्यंत साधारणपणे 4 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू (Death) झाल्याची माहिती आहे. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, तुर्की आणि सीरियामधील भूकंपामुळं आत्तापर्यंत मृतांची संख्या 4000 वर पोहोचलीय. सध्या प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. भारतामधूनही तुर्कीला मदत पाठवलीय. NDRF ची दोन पथकं प्रशिक्षित श्वान […]
पुणे : महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) 19 नगरसेवक (Corporator)भाजपात (BJP)प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचा दावा भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik)यांनी केलाय. महाविकास आघाडीच्या हाती काही नाही, त्यामुळंच त्यांचे नगरसेवक भाजपमध्ये येण्यास इच्छुक असल्याचं मुळीक यांनी सांगितलंय. कसबा (Kasba)पोटनिवडणुकीच्या (By Election)पार्श्वभूमीवर भाजप कार्यालयात नियोजनासाठी बैठक झाली. त्यावेळी जगदीश मुळीक यांनी हा मोठा दावा केलाय. मुळीक म्हणाले, […]
मुंबई : पंजाब नॅशनल बँक (PNB) प्रकरणात (Punjab National Bank Scam Case) अटकेमध्ये असलेल्या एकमेव महिला आरोपीला पाच वर्षांनी जामीन मिळालाय. नीरव मोदीच्या (Nirav Modi) कंपनीची माजी पदाधिकारी कविता मानकीकर (Kavita Mankikar) यांना विशेष सीबीआय (CBI) न्यायालयानं सोमवारी जामीन मंजूर केलाय. मानकीकर यांचा जामीन अर्ज 1 जून 2018 पासून प्रलंबित होता. यामध्ये महिला असूनही रात्री […]
अंकारा : तुर्की (Turkey) आणि सीरिया (Syria) एकामागे एक अशा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलंय. तुर्की, सीरियात 40 हून अधिक भूकंपाचे (Earthquake)धक्के बसले आहेत. सोमवारी सर्वात जास्त 7.8 तीव्रतेचा भूकंपाचा झटका बसलाय. तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपाचे अनेक धक्के बसले आहेत, त्यातच हवामान बदलामुळे (Climate change)बचावकार्यात अडथळे येताहेत. या शतकातील सर्वात शक्तिशाली भूकंपानं तुर्की आणि सीरिया हादरलंय. सोमवारी […]
अंकारा, दामास्कस : तुर्की (Turkey)आणि सीरियामध्ये (syria)7.8 रिश्टर तिव्रतेच्या भूकंपानंतर (Earthquake)मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झालीय. या भूकंपात आत्तापर्यंत किमान 521 हून अधिक जणांचा मृत्यू झालाय तर 2, 323 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. या भूकंपानं तुर्कस्तानसह सीरिया, लेबनॉन (lebanon)इस्रायल (israel)या शेजारील देशांनाही धक्के बसल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळं मृतांचा आकडा आणखी मोठ्या प्रमाणात […]
नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहात (Loksabha Rajyasabha)अदानी ग्रुपवरील(Adani Group) हिंडेनबर्गच्या अहवालावरुन (Hindenburg Research) गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी चौकशीची मागणी करत विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहात घोषणाबाजी केली. त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. आज विरोधी पक्षांनी अदानी ग्रुपबद्दल हिंडेनबर्गच्या अहवालावरून संसद भवनाबाहेर निदर्शनं केली. अदानी ग्रुपविरोधात फसवणूक आणि […]
नाशिक : आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे नाशिक दौऱ्यावर येत असतानाच पुन्हा एकदा ठाकरे गटाला नाशिकमध्ये (Nashik)सुरुंग लागलाय. साधारण 50 हून अधिक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात (Shinde Group)प्रवेश केल्याची माहिती मिळालीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणारंय. आजपासून (दि.6) चार दिवस आदित्य ठाकरे हे पुन्हा एकदा शिवसंवाद दौऱ्यानिमित्त नाशिकसह (Nashik) औरंगाबाद […]