मुंबई : भाजपचा अर्थपुरवठा रोखण्यासाठीच अदानींवर (Adani Group)हल्ला झालाय. अदानींवरील हल्ला हा भाजपच्या (BJP)रिझर्व्ह बँकेवर हल्ला असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलाय. आज सामनाच्या रोखठोक सदरात संजय राऊत म्हणाले की, 2024 च्या लोकसभा निवडणुका जवळ येत असताना अदानींच्या साम्राज्यावर हल्ला का झाला? याचं कारण एकच, अदानी आणि मोदी […]
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी जरी आवाहन केलं असेल किंवा राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी जरी पत्र लिहलं असेल तरीही कसबा (Kasba)आणि चिंचवडच्या (Chinchawad) निवडणुका होतीलच. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अद्याप आमच्याशी कोणताही संपर्क केलेला नाही. त्याप्रमाणं संपर्क होण्याची शक्यता देखील नसल्याचं खासदार राऊत यांनी यावेळी बोलून दाखवलं. अंधेरी पोटनिवडणूक हा अपवाद असला तरी […]
पुणे : कोयता गँगवर (Koyta Gang) बक्षीस (Reward) लावण्यात आलंय. कोयता गँगच्या सदस्याला पकडून देणाऱ्याला तीन हजार रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं. बंदूक बाळगणाऱ्याला 10 हजार रुपयांचं बक्षीस पोलिसांनी (Pune Police)हे बक्षीस जाहीर केलंय, त्यावरुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)यांनी जोरदार टीका केलीय. पुण्यात पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारले, […]
पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन (Union Finance Minister Nirmala Sitharaman)यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधकांनी जोरदार टीका केल्याचं दिसून आलंय. आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)यांनी पुन्हा अर्थसंकल्पावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केलीय. अर्थसंकल्प म्हणजे ‘चुनावी जुमला’ (Election jumla)असल्याची टीका अजित पवार यांनी केलीय. पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत […]
कॅनबेरा : ऑस्ट्रेलियातील (Australia)चलनी नोटांबद्दल मोठा निर्णय (Queen Elizabeth)घेण्यात आलाय. येथील नोटांवरुन महाराणी एलिझाबेथ यांचा फोटो हटवण्याचा निर्णय घेतलाय. ऑस्ट्रेलियामधील रिझर्व्ह बँकेच्या (Australian Reserve Bank) दिलेल्या माहितीनुसार नव्या पाच डॉलरवर आता स्वदेशी नक्षी असणारंय. त्यामुळं या नोटांवर असलेला राणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II)यांचा फोटो हटवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. गतवर्षी 2022 सप्टेंबर मध्ये राणी एलिझाबेथ […]
सोलापूर : राज्यभरातील विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार (Boycott of examination proceedings by non-teaching staff of universities and colleges)टाकलाय. त्यामुळं राज्यामधील विद्यापीठांच्या परीक्षा (Exam) पद्धतीवर मोठा परिणाम झाल्याचं दिसून येतंय. आजपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या (Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur University)होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित केल्या आहेत. महाविद्यालयीन शिक्षेकतर कर्मचाऱ्यांनी परीक्षेच्या कामकाजावर […]
मुंबई : दहावी (SSC Exam) बारावी (HSC Exam) परीक्षेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education)वतीनं घेतल्या जाणाऱ्या परीक्षेला विद्यार्थ्यांना वेळेतच परीक्षा केंद्रात (Exam Hall)उपस्थित राहावं लागणारंय. उशिरा येणाऱ्या विद्यार्थांना (Students)प्रवेश मिळणार नाही. उशिरा पोहचण्याच्या सवलतीचा विद्यार्थी गैरफायदा घेत असल्याचं बोर्डाच्या निदर्शनास […]
नवी दिल्ली : अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानकडून (Ajinkya Devgiri Pratisthan)आग्रा किल्ला परिसरात शिवजयंती कार्यक्रमासाठी (Shiv jayanti at Agra fort) परवानगी मागण्यात आली होती. मात्र, पुरातत्व विभागानं (Department of Archaeology) ही परवानगी नाकारली आहे. त्यामुळं शिवप्रेमी संतप्त झाले आहेत. आग्रा किल्ल्याच्या परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमांना दिली जाते, मग शिवजयंतीबद्दल भेदभाव का? असा प्रश्न शिवप्रेमींनी केलाय. आता शिवप्रेमींनी थेट […]
वॉशिंग्टन : एफबीआयनं (FBI)बुधवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन (Joe Biden)यांच्या डेलावेअरमधील बीच हाऊसची (Beach House)झाडाझडती घेतली आहे. यावेळी एफबीआयला कोणत्याही प्रकारची गोपनीय कागदपत्रं सापडली नाहीत. अध्यक्ष बायडन यांचे वैयक्तिक वकील बॉब बाऊर (Bob Baur) यांनी सांगितलं की, एफबीआयनं या प्रकरणात हस्तलिखित नोट घेतली आहे. एका आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीनं राष्ट्राध्यक्षांच्या वैयक्तिक वकिलाच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे. […]
अहमदनगर : आज नाशिक पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीला (Nashik Graduate Constituency Election)सुरुवात झाली आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला ()सुरुवात झालीय. पण त्याआधीच अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या विजयाचे पोस्टर्स झळकल्याचे पाहायला मिळत आहेत. या पोस्टर्सची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्याची पाहायला मिळतेय. या पोस्टर्समध्ये ‘जीत’ सत्याची विजय नव्या पर्वाचा! अशा आशयाचे पोस्टर्स संगमनेरमध्ये […]