अंकारा, दामास्कस : तुर्की (Turkey)आणि सीरियामध्ये (syria)7.8 रिश्टर तिव्रतेच्या भूकंपानंतर (Earthquake)मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झालीय. या भूकंपात आत्तापर्यंत किमान 521 हून अधिक जणांचा मृत्यू झालाय तर 2, 323 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. या भूकंपानं तुर्कस्तानसह सीरिया, लेबनॉन (lebanon)इस्रायल (israel)या शेजारील देशांनाही धक्के बसल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळं मृतांचा आकडा आणखी मोठ्या प्रमाणात […]
नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहात (Loksabha Rajyasabha)अदानी ग्रुपवरील(Adani Group) हिंडेनबर्गच्या अहवालावरुन (Hindenburg Research) गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी चौकशीची मागणी करत विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहात घोषणाबाजी केली. त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. आज विरोधी पक्षांनी अदानी ग्रुपबद्दल हिंडेनबर्गच्या अहवालावरून संसद भवनाबाहेर निदर्शनं केली. अदानी ग्रुपविरोधात फसवणूक आणि […]
नाशिक : आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे नाशिक दौऱ्यावर येत असतानाच पुन्हा एकदा ठाकरे गटाला नाशिकमध्ये (Nashik)सुरुंग लागलाय. साधारण 50 हून अधिक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात (Shinde Group)प्रवेश केल्याची माहिती मिळालीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणारंय. आजपासून (दि.6) चार दिवस आदित्य ठाकरे हे पुन्हा एकदा शिवसंवाद दौऱ्यानिमित्त नाशिकसह (Nashik) औरंगाबाद […]
मुंबई : दहावीच्या (10th)विद्यार्थ्यांसाठी (Students)अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Boards of Secondary and Higher Secondary Education)वतीनं घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षांचं (SSC Exam) हॉलतिकीट (Hall ticket)विद्यार्थ्यांना आज दुपारी तीन वाजता शाळेच्या लॉगइनमधून उपलब्ध करुन दिलं जाणार असल्याची माहिती राज्य मंडळाकडून देण्यात आलीय. राज्यातील दहावीच्या लेखी परीक्षेला 2 मार्चपासून सुरुवात […]
पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या (Kasba Assembly Constituency)आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak)यांच्या निधनानंतर त्या रिक्त जागेवर पोटनिवडणूक (By Election)होणारंय. त्यासाठी 26 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. कसब्यात उमेदवारी देताना भाजपला (BJP) मोठी कसरत करावी लागली आहे. त्यात अखेर उमेदवारी हेमंत रासने (Hemant Rasne)यांना देण्यात आली आहे. टिळक यांच्या घरात उमेदवारी न देता भाजपनं घराबाहेरील उमेदवार दिल्यानं […]
नवी दिल्ली : नाशिक पदवीधर मतदारसंघात (Nashik Graduate Constituency)अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajit Tambe)हे विजयी झाल्यानंतर तांबे यांनी अपक्षच राहणार असल्याचं त्यांनी घोषणा केलीय. तसंही ते अपक्षच निवडून आले आहेत, त्यांनी वेळ मागितलीय, ते भेटायला आल्यावर आम्ही बोलू असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांनी सत्यजित तांबे यांच्या पक्षप्रवेशावर भाष्य केलंय. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नवी दिल्लीमध्ये […]
नवी दिल्ली : पुण्यातील कसबा (Kasba)आणि चिंचवड (Chinchwad) पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी मी स्वतः काही प्रमुख नेत्यांशी बोललो आहे, त्यांना विनंती केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)देखील सर्वच प्रमुख नेत्यांशी बोललेले आहेत. आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule)यांनी देखील जवळपास सर्वच नेत्यांना विनंती केली आहे. त्यामुळं मला असं वाटतं की हे नेते या विनंतीला […]
भोपाळ/जबलपूर/इंदौर : जिम्नॅस्टिकमध्ये (Gymnastics)संयुक्ता काळेने मारलेल्या सुवर्ण चौकारामुळे महाराष्ट्राने (Maharashtra)खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत (Khelo India Youth Sports Tournament)पुन्हा एकदा पदक तालिकेत आघाडी घेतली. महाराष्ट्राची आता 25 सुवर्ण(Gold medal), 29 रौप्य (Silver) आणि 23 ब्रॉंझ (Bronze)अशी 77 पदके झाली आहेत. हरियाना (Hariyana)22, 26, 14 अशा एकूण 53 पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. मध्य प्रदेश (Madhya Pradesh)21, […]
नाशिक : सत्यजित तांबे (Satyajit Tambe)जेव्हा काँग्रेसबद्दल (Congress)बोलतात, त्यावेळी लोकांमध्ये काँग्रेसबद्दल आणि काँग्रेसच्या नेत्यांबद्दल (Congress leader)संभ्रम निर्माण होत आहे, त्यामुळं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)यांनी यात लक्ष घालावं, असं आवाहन माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलं. आज ते येवला (Yevala) दौऱ्यावर असताना पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. संभाजी […]
पुणे : आजारी असतानाही मुक्ता टिळक (Mukta Tilak)यांनी पक्षासाठी काम केलं. त्यामुळं त्यांच्याच घरातील पक्षाला तिकीट मिळेल असं वाटलं होतं, पण तसं झालं नाही. आम्ही आमच्या उमेदवाराचा अर्ज उद्या भरणार असल्याचं काँग्रेसचे (Congress)प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितलंय. कसबा पेठ (Kasba)आणि चिंचवड (Chinchwad) या दोन्ही जागेबाबत महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi)चर्चा झालीय. त्यानुसार कसबा पेठ […]