बीड : जिल्ह्यातील (Beed) माजलगाव (Majalgaon) येथे भीषण अपघात (Beed Accident)झाला आहे. माजलगाव तेलगाव रोडवर बुधवारी संध्याकाळी स्विप्ट आणि दुचाकी यांचा भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये तीन तरुणांचा मृत्यू झालाय. माजलगाव पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास सुरु आहे. अपघातावेळी उपस्थितांची आणि गाडी चालकांची चौकशी सुरु आहे. माजलगाव ते तेलगाव रोडवरील […]
मुंबई : आज पदवीधर (Graduate Constituency Election)आणि शिक्षक मतदार संघातील (Teacher Constituency Election)निवडणुकांचे निकाल (Result)जाहीर होणार आहेत. निवडणुकीनंतर उमेदवारांसाठी आजचा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. उमेदवारांची धाकधूक वाढलीय. आज सकाळी 8 वाजता मतमोजणीला होणारंय. राज्यातील नाशिक (Nashik), अमरावती (Amravati)पदवीधर तर औरंगाबाद (Aurangabad), नागपूरसह(Nagpur) कोकण शिक्षक (Kokan)मतदारसंघाच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणारंय. पण त्यामधील सर्वाधिक चर्चा नाशिक […]
मुंबई : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala sitaraman) यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकासाची सप्तपदी मांडणारा राष्ट्रप्रिय अर्थसंकल्प (National budget)आहे, अशा शब्दांत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)यांनी या अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे. अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, हा निवडणुकांसाठी केलेला लोकप्रिय अर्थसंकल्प नाही तर ज्यांना राष्ट्रप्रिय आहे, ज्यांना जनता प्रिय आहे, अशांनी तयार […]
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman)यांनी आज बुधवारी (दि.1) 2023-24 वर्षासाठीचा अर्थसंकल्प (Budget) सादर केला. यामध्ये 5.94 लाख कोटींचा संरक्षण (Defence) क्षेत्राचा अर्थसंकल्प जाहीर केलाय. गेल्या वर्षीच्या संरक्षण क्षेत्राच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत ही तरतूद जवळपास 13 टक्क्यांनी अधिक आहे. यावेळी संरक्षण क्षेत्राच्या अर्थसंकल्पात सरकारनं नवीन शस्त्रास्त्रांची खरेदी, सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण, संरक्षण क्षेत्राशी संबंधित […]
पुणे : जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील भांडगावमध्ये (Daund Accident) भीषण अपघात झालाय. बस आणि ट्रकच्या अपघातात (Bus truck accident)चौघांचा मृत्यू (Four Death) झालाय. त्यामध्ये 20 जण जखमी झाले आहेत. सोलापूरहून (Solapur) पुण्याच्या (Pune)दिशेने जाणाऱ्या मार्गावर बस ट्रकचा अपघात झालाय. अपघातामधील जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णलयात दाखल करण्यात आलंय. आज पहाटे पाचच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. […]
मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक (Nashik Graduate Constituency Election) अनेक वळणं घेत पार पडलीय. या निवडणुकीत विविध घडामोडी पाहायला मिळाल्या. सत्यजित तांबे (Satyajit Tambe)हे भाजपमध्ये प्रवेश (Join BJP)करणार का? हा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यातचं आहे. सत्यजित तांबे यांनी देखील त्याबद्दल अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतल्याचं दिसत नाही. मात्र भाजपनं तांबेंना आपल्या पक्षात घेण्यासाठी सर्वतोपरी तयारी […]
पुणे : जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय. कसबा आणि चिंचवडमधील पोटनिवडणुकांचा (Kasba and Chinchwad By-elections)कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकारण (Politics)चांगलेच तापल्याचं दिसून येतंय. कसबा आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही जागांवरुन महाविकास आघाडीमधील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस (Congress) आणि शिवसेनेमध्ये (Shivsena) मतभेद होण्याची शक्यता व्यक्त […]
मुंबई : राज्यभरातील विविध शासकीय रुग्णालयामधील (Government Hospital) समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी (Community Health Officer )आज 1 फेब्रुवारीला एक दिवसीय काम बंद आंदोलनाची हाक दिलीय. मुंबईतील आझाद मैदानावर राज्यभरातील समुदाय आरोग्य अधिकारी (Community Health Officer Strike) आंदोलन करणार आहेत. राज्यभरातील 10 हजार समुदाय आरोग्य अधिकारी या काम बंद आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळं आज दिवसभर ग्रामीण […]
नवी दिल्ली : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) देशाचा अर्थसंकल्प (India Budget 2023) संसदेत (Parliaments) मांडणार आहेत. अर्थसंकल्पातील तरतूदी आणि कोणत्या क्षेत्रांना काय मिळणार? याबद्दलचं चित्र आज दुपारपर्यंत स्पष्ट होणारंय. आज केंद्र सरकारचा आगामी लोकसभा (Loksabha)निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाणारंय. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प पटलावर […]
मुंबई : आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde)यांच्यासह राज्यातील प्रमुख मंत्री या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमध्ये ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताचा महाराष्ट्राचं राज्यगीत (maharashtra Song) म्हणून स्वीकार करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji maharaj)यांच्या जयंतीचं औचित्य […]