मुंबई : राज्यभरातील विविध शासकीय रुग्णालयामधील (Government Hospital) समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी (Community Health Officer )आज 1 फेब्रुवारीला एक दिवसीय काम बंद आंदोलनाची हाक दिलीय. मुंबईतील आझाद मैदानावर राज्यभरातील समुदाय आरोग्य अधिकारी (Community Health Officer Strike) आंदोलन करणार आहेत. राज्यभरातील 10 हजार समुदाय आरोग्य अधिकारी या काम बंद आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळं आज दिवसभर ग्रामीण […]
नवी दिल्ली : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) देशाचा अर्थसंकल्प (India Budget 2023) संसदेत (Parliaments) मांडणार आहेत. अर्थसंकल्पातील तरतूदी आणि कोणत्या क्षेत्रांना काय मिळणार? याबद्दलचं चित्र आज दुपारपर्यंत स्पष्ट होणारंय. आज केंद्र सरकारचा आगामी लोकसभा (Loksabha)निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाणारंय. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प पटलावर […]
मुंबई : आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde)यांच्यासह राज्यातील प्रमुख मंत्री या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमध्ये ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताचा महाराष्ट्राचं राज्यगीत (maharashtra Song) म्हणून स्वीकार करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji maharaj)यांच्या जयंतीचं औचित्य […]
नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड अर्थात सीबीएसई बोर्डाची (CBSE Board) दहावी आणि बारावीची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणारंय. लवकरच विद्यार्थ्यांचं प्रवेशपत्र (Hall Ticket) जारी केलं जाणारंय. प्रवेशपत्र जारी झाल्यावर विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन प्रवेशपत्र उपलब्ध करुन दिलं जाणारंय. विद्यार्थी cbse.nic.in आणि cbse.gov.in या वेबसाईटवर जाऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. सीबीएसई परीक्षेचं […]
मुंबई : प्रशिक्षणामुळं नवीन ज्ञानप्राप्ती होऊन विषयाची उजळणी होते. प्रशिक्षण घेऊन जनतेच्या हितासाठी शासकीय कामकाजाला अधिक गती देऊन मिशन मोडवर (Mission Mode) करावं, असं आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Higher and Technical Education Minister Chandrakant Patil)यांनी केलंय. मुंबई मधील डॉ. होमी भाभा राज्य समूह विद्यापीठ (Dr. Homi Bhabha State Group University, Mumbai)येथे […]
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या धमक्यांमुळं शिंदे गटाला परराज्यात जावं लागल्याचा दावा शिंदे गटानं निवडणूक आयोगाला दिलेल्या लेखी उत्तरात केलाय. शिंदे गटाचे आमदार महाराष्ट्रात पुन्हा आल्यास त्यांचं बाहेर फिरणं अवघड होईल, या संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वक्तव्याचा दाखला शिंदे गटानं (Shinde Group) लेखी उत्तरामध्ये दिलाय. शिवसेना आणि धनुष्यबाण नेमका कोणाचा? याचा निवडणूक […]
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील ‘इंडिया : द मोदी क्वेश्चन’ (India: The Modi Question) या माहितीपटावर बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) आव्हान देण्यात आलंय. त्यावरुन केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू (Union Law Minister Kiren Rijiju) हे याचिकाकर्त्यांवर संतापल्याचे पाहायला मिळाले. मंत्री रिजिजू यांनी त्यावर प्रत्युत्तर दिलंय. याचिकेबद्दल […]
मुंबई : अमेरिकन इन्व्हेस्टमेंट रिसर्च फर्म आणि शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग (Hindenburg Research)यांच्या अहवालानंतर अदानी (Adani Group) समुहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झालीय. ब्लूमबर्ग अब्जाधीश (Bloomberg billionaire)निर्देशांकातील टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी (Gautam Adani) यांची चौथ्या क्रमांकावरुन 11 व्या क्रमांकावर घसरण झालीय. अदानी ग्रुपला तीन दिवसांमध्ये 65 अब्ज डॉलर (सुमारे 5.3 लाख कोटी रुपये) चं नुकसान झालंय. […]
पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Ahmedabad National Highway) भीषण अपघात (Accident News) झालाय. या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झालाय. कार आणि बसची धडक (Car and Bus Accident) होऊन अपघात झाला. कारचालकाचं नियंत्रण सुटल्यानं कारनं बसला धडक (Car Collided With Bus) दिल्यानं हा अपघात झालाय. गुजरातमधून (Gujarat) मुंबईच्या (Mumbai News) दिशेनं जाणाऱ्या या मार्गावर अपघात […]
श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) बर्फवृष्टी (Snowfall) सुरु आहे. काही दिवसांपासून सातत्यानं होणाऱ्या हिमवृष्टीमुळं जनजीवन चांगलच विस्कळीत झालंय. बर्फवृष्टीमुळं रस्त्यांसह हवाई वाहतुकीवरही परिणाम झालाय. हवामान विभागाकडून (Department of Meteorology)हिमस्खलनाबद्दल (Avalanche)धोक्याचा इशारा देण्यात आलाय. काश्मीर खोऱ्यात सोमवारी झालेल्या बर्फवृष्टीमुळं श्रीनगर विमानतळावरील (Srinagar Airport)सर्व उड्डाणं रद्द केली आहेत. राष्ट्रीय महामार्गही बंद केली आहेत. हवामान […]