मुंबई : आर्ट इंडिया फाउंडेशन संस्थापक (Art India Foundation), इंडिया आर्ट गॅलरीचे संचालक (India Art Gallery)आणि खुला आसमान या राष्ट्रीय स्तरावरील चित्रकला स्पर्धेचे संयोजक मिलिंद साठे (Milind Sathe)(वय 60) यांचे शुक्रवारी रात्री (दि.10) अल्पशा आजाराने निधन झाले. मिलिंद साठे यांची अलिकडच्या काळातील ओळख त्यांच्या चित्रकलाविषयक सामाजिक उपक्रमांमुळे होती. इंडिया आर्ट गॅलरीच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील […]
मुंबई : काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव (Late Congress leader Rajiv Satav)यांच्या पत्नी व विधानपरिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव (Pradnya Satav)यांच्यावर बुधवारी हिंगोली (Hingoli)जिल्ह्यात हल्ला झाला. याप्रकरणी प्रज्ञा सातव यांनी पोलिसांत (Police)तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दरम्यान, प्रज्ञा सातव यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh)यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त […]
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu)यांच्या अभिभाषणावर उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (दि.9) राज्यसभेत दाखल झाले. मोदींचं भाषण सुरू होण्यापूर्वीच विरोधी पक्षाच्या खासदारांनी गदारोळ सुरू केल्याचं पाहायला मिळालं. विरोधकांच्या घोषणाबाजीतच नरेंद्र मोदींनी बोलायला सुरुवात केल्याचं दिसून आलं. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, सभागृहात जे काही घडते ते देश गांभीर्यानं […]
ठाणे : राज्यात 366 ठिकाणी रक्तदान शिबीर, 1800 शाळांध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी (Students Health Checkup), जागरुक पालक सुदृढ बालक अभियानाचा (Aware Parents Healthy Child Campaign)समावेश आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं राज्यात एकाच दिवशी आरोग्याचा महायज्ञ पहिल्यांदाच होत असल्याचं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)आपला दवाखाना या योजनेच्या विस्ताराची घोषणा […]
सातारा : मला गुलाब भाऊ नाही तर पाणीवाला बाबा व्हायचं आहे, असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराब पाटील (Water Supply Minister Gulabrab Patil)यांनी केलं होतं, त्यावर माझ्यावर विरोधकांनी बरीच टीका केली, असं मंत्री पाटील यांनी सांगितलं. पाणीपुरवठा खातं मिळाल्यानंतर लोकांनी हिणवलं, त्यावर मी सांगितलं की, अरे येतानाही पाणी लागतंय अन् जातानाही लागतंय, यासह विविध […]
मुंबई : पुण्यातील कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chnichwad) या दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकींवरुन राजकीय (Political)वातावरण कमालीचं तापलेलं पाहायला मिळातंय. चिंचवडच्या जागेवरुन राष्ट्रवादीत (NCP) चांगलीचं खलबतं झाली. सुरुवातीला चिंचवडच्या जागेसाठी राहुल कलाटे (Rahul Kalate)यांच्या नावाची चर्चा होती. पुढं अचानक उमेदवार का बदलावा लागला? याबद्दल अजित पवार यांनी (Ajit Pawar)आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अजित पवार म्हणाले […]
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठं बंड (Maharashtra Political Crisis) म्हणजे शिवसेनेमधील (Shivsena)एकनाथ शिंदे (Eknath shinde)आणि त्यांच्या सहकारी आमदारांनी केलेलं बंड. या दिवशी नेमकं काय राजकारण झालं? 20 जूनला नेमकं काय झालं? त्या दिवशी नक्की काय घटना घडल्या याबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)यांनी सविस्तर सांगितलंय. एका वृत्तवाहिनीनं मुलाखत घेतली त्यामध्ये पवार यांना […]
मुंबई : पहाटेच्या शपथविधीबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)यांनी गेल्या तीन वर्षात बोलणं टाळलंय. आपण बोलणं का टाळतो? आपल्याला त्याबद्दल का बोलायचं नाही याबद्दल अजित पवार यांनी एका वृत्तवाहिनीनं घेतलेल्या मुलाखतीत सांगितलंय. पहाटेचा शपथविधी म्हटलं की, आपल्याला 23 नोव्हेंबर 2019 हा दिवस आठवतो. तो दिवस महाराष्ट्राच्या (Maharashtra)राजकारणाचा इतिहास (Politics History)कधीही विसरुन चालणार नाही. त्याचं […]
मुंबई : कॉंग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आपल्या गटनेते पदाचा राजीनामा (Resignation from the post of group leader)दिल्याची माहिती विरोधी पक्षनते अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांना दिली होती. त्याची माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना माहिती नव्हती, ती अजित पवार यांना आधी कशी काय समजली? याबाबत चर्चांना उधान […]
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)आपल्या कपड्यांवरुन कायमच चर्चेत असतात. आज पुन्हा एकदा मोदींनी घातलेल्या निळ्या रंगाच्या जॅकेटमुळं (Blue Jacket)ते चर्चेत आले आहेत. त्याचं कारणही तसंच आहे, हे जॅकेट कापडाचं नसून रिसायकल केलेल्या प्लास्टिकच्या बाटलीपासून (Recycle Plastic Bottle)तयार केलेलं आहे. आज बुधवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव मांडण्यासाठी पंतप्रधान मोदी संसदेत पोहोचले. […]