Congress Leader Avinash Bagave give lifethreat : पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय नेत्यांना धमक्या व खंडणीसाठी फोन येत आहेत. तर काही नेत्यांच्या नावाने पैसे मागण्याचा प्रकार घडतो आहे. त्यामुळे अनेक राजकीय नेत्यांमध्ये भितीचे वातवरण तयार झाले आहे. आता तर एका माजी गृहमंत्र्याचा मुलालाच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी गृह राज्यमंत्री […]
Sanjay Raut Vs Devendra Fadanvis : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. काल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांना फडतूस म्हटले होते. यावरुन भाजपकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधत मी फडतूस नाही तर काडतूस असल्याचे […]
Harshwardhan Patil Vs Dattatray Bharane : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत अर्ज भरण्याची मुदत संपुष्टात आली आहे. काल या निवडणुकीत अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. ग्रामीण भागातील एक महत्वाची निवडणूक म्हणून याकडे पाहिले जाते. अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागल्या आहेत. पण पुणे जिल्ह्यातील इंदापूर बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील […]
Rajesh Tope On Corona : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. यावरुन राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सरकारला सल्ला दिला आहे. राज्यामध्ये सध्या कोरोना वाढतो आहे पण सरकारने त्वरित त्याबाबत काळजी घ्यावी, असे टोपे म्हणाले आहेत. तसेच सरकारने कोरोनाकडे दुर्लक्ष करु नये, अशी सूचना देखील टोपे यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून […]
हिमस्खलनामुळे सिक्कीममध्ये सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. सिक्कीमच्या नाथू ला पर्वतीय खिंडीत आज झालेल्या मोठ्या हिमस्खलनामुळे अनेक पर्यटक बर्फाखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हिमस्खलनाच्या वेळी या भागात 150 हून अधिक पर्यटक असल्याची माहिती मिळाल्याने पोहोच आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. सिक्कीममधील नथू ला सीमावर्ती भागात मंगळवारी हे हिमस्खलन झाले आहे. या […]
Congress Leader Aashish Deshmukh : काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होणार असल्याची माहिती आहे. त्यांनी पक्ष नेतृत्वावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर त्यांच्यावर पक्षातून हकालपट्टी होणार असल्याची माहिती आहे. त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आशिष देशमुख यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे आता त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे समजते आहे. […]
FIR File Against Congress Leader D K Shivkumar : कर्नाटक निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. कर्नाटकच्या 224 विधानसभा जागांसाठी निवडणूक रंगणार आहे. यासाठी 10 मे रोजी मतदान होणार आहे, तर 13 मे रोजी रोजी निकाल लागणार आहे. यावेळेस कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यात अडचणीमध्ये […]
Sachin Tendulkar On 2003 Pakistan World Cup Match : सचिन तेंडूलकर या नावाने समस्त भारतीयांना क्रिकेटचं वेड लावलं. त्याची बॅटींग पाहण्यासाठी लोक दिवस-दिवस वाट पहायचे. 90 च्या दशकामध्ये तर त्याने केलेल्या फलंदाजीमुळे अनेक मुलं ही क्रिकेट या खेळाकडे वळली. ज्या काळातमध्ये इतर सर्व फलंदाज हे 50 स्ट्राईक रेटने बॅटींग करायचे तेव्हा सचिन 100 च्या स्ट्राईक […]
Marathi Natya Parishad Election : अखिल भारतीय मराठी नाट्य परिेषदेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे नाट्य रंगकर्मींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. निर्माते प्रसाद कांबळी व अभिनेते- निर्माते प्रशांत दामले या दोन दिग्गजांच्या पॅनेलमध्ये ही निवडणूक होणार आहे. प्रसाद कांबळी यांनी आपली अध्यक्षपदाची कारकीर्द पूर्ण केली आहे. पण कांबळींसमोर या निवडणुकीमध्ये अनेक अडचणी असणार आहेत. प्रशांद दामले […]
Orissa Umpire Murder : भारतामध्ये क्रिकेटला अनन्य साधारण महत्व आहे. क्रिकेट पाहण्यासाठी लोक अगदी जेवण सुद्धा विसरुन जातात. काही जण तर ऑफिसला देखील सुट्टी घेतात. भारतामध्ये क्रिकेटला लोक दुसरा धर्म मानतात. पण काही वेळा या क्रिकेटवरुन वाद देखील पहायला मिळतात. दोन संघामध्ये बऱ्याचदा क्रिकेट खेळताना मारामारी झाल्याचे देखील आपण पाहिले आहे. पण यावेळेस एक मोठी […]