Narendra Bandabe : प्रख्यात सिने पत्रकार व समीक्षक नरेंद्र बंडबे यांची आंतरराष्ट्रीय गोल्डन ग्लोब पुरस्काराचे मतदार म्हणून निवड झाली. नरेंद्र यांनी मुद्रित आणि दृकश्राव्य माध्यमातून सेवा दिली आहे. याखेरीज नुकतेच प्रकाशित झालेल्या हॉलिवूड दिग्दर्शक स्टॅन्ली कुब्रिक यांच्या आयुष्यावर आधारीत ‘कुब्रिक’ या पुस्तकाचे ते लेखक आहेत. नरेंद्र बंडबे यांच्या या निवडीमुळे मराठी माणासाच्या शिरपेचात आणखी एक […]
BJP Leader Vinod Tawade : भारतीय जनता पक्षाचा आज 43 वा स्थापना दिवस आहे. त्यानिमित्ताने भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे हे नागपूरात होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला हे मनातून पक्क ठाऊक आहे की, भाजपा हा सत्तेसाठी नाही सत्ताही समाज परिवर्तनासाठी साधन आहे. हे […]
Sanjay Raut : रमजानच्या महिन्यानिमित्त ठाकरे गटाचे नेते संजय राऊते हे इफ्तार पार्टीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच महाविकास आघाडीत फुट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आपल्याला देश एकसंघ ठेवण्यासाठी एकत्रित राहण्याची गरज आहे, असे ते म्हणाले आहेत. मी इथे सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे. आम्ही एकत्र […]
BJP Foundation Day : भारतीय जनता पक्षाचा आज स्थापना दिवस आहे. त्यानिमित्ताने भाजपडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आहे. त्यातच आज हनुमान जन्मोत्व देखील आहे. त्यामुळे हनुमानापासून जीवन पुढे नेण्यासाठी प्रेरणा मिळते असे ते म्हणाले आहेत. तसेच यावेळी त्यांना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल देखील केला आहे. भाजपचा […]
Jitendra Awhad : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात ठाणे येथे आज महाविकास आघाडीचा जनप्रक्षोभ मोर्चा काढण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिंतेंद्र आव्हाड यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. ठाणे येथे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. त्याच्या निषेधार्थ आज ठाण्यामध्ये हा मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी आव्हाडांनी […]
Supreme Court on ED And CBI : सर्वोच्च न्यायालयाने विरोधी पक्षातील नेत्यांना मोठा दणका दिला आहे. देशातील 14 विरोधी पक्षांनी मिळून ईडी व सीबीआय यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. ती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे व याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. विरोधी पक्षाने ईडी ( सक्तवसुली संचलनालय ) व […]
NZ vs SL 2nd T-20 : ड्युनेडिन येथे खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात (NZ vs SL) न्यूझीलंडने श्रीलंकेचा 9 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ 19 षटकांत 141 धावांत आटोपला, प्रत्युत्तरात न्यूझीलंडने 14.4 षटकांत 146 धावा करून सामना जिंकला. अशाप्रकारे मालिका 1-1 च्या बरोबरीत आली आहे. न्यूझीलंडच्या अॅडम मिल्नेला […]
Hapus Mango On EMI at Pune : उन्हाळा आणि आंबा हे समीकरण सातत्याने आपल्याकडे चालू आहे. उन्हाळ्यामध्ये आंबा खाणे हा सर्व लोकांसाठी खास आनंद देणारा क्षण असतो. एक तर उन्हाळ्यामध्ये मुलांना शाळेची सुट्टी असते. त्यामुळे आपल्या कुटूंबासोबत आंब्याचा आस्वाद घेणे ही एक विशेष बाब असते. त्यातही आपल्याकडे आंब्याचे असंख्य प्रकार आहेत. अगदी हापूसपासून तर केशर, […]
Devendra Fadanvis On Sawarkar : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. यावेळी ते नागपूर येथे सावरकर गौरव यात्रेत बोलत होते. सावरकर गौरव यात्रा ही काल नागपूर येथे पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ठाकरे गटाकडून स्वातंत्र्यवीर […]
Niranjan Davakhare On Uddhav Thackeray : ठाण्यातील एका महिलेने मारहाणीचा आरोप केल्यानंतर, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात येऊन महिलेची भेट घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले. यावेळी फडणवीसांना त्यांनी फडतूस असे म्हटले होते. त्यानंतर भाजपचे नेते उद्धव ठाकरेंवर तुटून पडले आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी मी फडतूस नाही तर काडतूस आहे, अशा शब्दात उद्धव […]