सय्यद शाकीर हे गेल्या एका वर्षापासून लेट्सअप मराठीमध्ये कंटेंट राईटर म्हणून काम करत आहे. डिजिटल मीडियामध्ये 3 वर्षांचा अनुभव.
Chhagan Bhujbal : राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नाशिक लोकसभा मतदार संघातून (Nashik Lok Sabha Constituency) माघार घेतल्याची घोषणा केली आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मोठी घोषणा केली. त्यामुळे आता ही जागा शिंदे गटाला राहणार आहे. या जागेवरून आता विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना उमेदवारी जाहीर होण्याची […]
WhatsApp Recently Online Feature : इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप (WhatsApp) लवकरच एक नवीन फिचर (Feature ) आणणार आहे. या नवीन फिचरच्या मदतीने एकदा यूजर्स आता एखाद्या व्यक्तीच्या प्रोफाइलवर क्लिक करून तो ऑनलाइन कधी होता याची माहिती मिळवू शकणार आहे. व्हॉट्सॲप एका नवीन फिचरवर काम करत आहे. या नवीन फिचरचे नाव ‘Recently Online’ असल्याची माहिती समोर आली […]
Chandrakant Patil On Madha Loksabha Election: भाजपचे नेते व मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांनी एका बैठकीमध्ये सोलापूरची निवडणूक थोडी कठीण आणि माढा लोकसभेची निवडणूक (Madha Loksabha Election) जास्त कठीण असल्याचे विधान केले होते. त्याची क्लिप सोशल मीडियामध्ये (social media) व्हायरल झाली आहे. त्यावरून वादही निर्माण झाला होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी लेट्सअप मराठी […]
Sunetra Pawar Wealth : सध्या राज्यातील 48 लोकसभा जागांपैकी सर्वात जास्त चर्चा बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) जागेची होत आहे. या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) बारामती मतदारसंघात नणंद-भावजयी अशी लढत होणार आहे. शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना […]
Deepak Kesarkar : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर महायुतीकडून (mahayuti) राज्यातील 45 लोकसभा जागा जिंकण्यासाठी जोरदार प्रचार सुरु आहे. महायुतीतील नेते उमेदवारांसाठी अनेक प्रचार सभा, पत्रकार परिषद घेताना दिसत आहे. आज शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करत त्यांनी शिवसेनेला संपवण्याचे अनेक प्रयत्न केले […]
Ajit Pawar On Vishal Patil : राज्यात आता लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार होत आहे. महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीकडून (mahayuti) मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक जाहीर सभांचं आयोजन देखील करण्यात येत आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगली मतदारसंघातून (Sangli Constituency) महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील (Sanjay Kaka Patil) यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. […]
Health Tips : आजच्या या बिझी लाइफस्टाइलमध्ये शरीराला (Body) योग्य आहार मिळणे खूपच आवश्यक आहे. जर शरीराला योग्य आहार मिळाला नाहीतर आपल्याला अनेक प्रकारच्या आजारांचा धोका निर्माण होऊ शकते. यामुळे शारीरिक विकासासाठी प्रथिने (protein) खूपच महत्वाची भूमिका बजावतात . त्यामुळे शरीरात प्रथिनांचे योग्य प्रमाण असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमच्या शरीरात प्रथिनांची कमतरता असेल तर […]
Jitendra Awhad On Ajit Pawar : देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Elections) वारे वाहत आहे. 19 एप्रिलला लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदार होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षातील नेते जोरदार प्रचार करत आहे. राज्यात देखील आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. यातच एका जाहीर सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी द्रौपदीचा […]
Utkarsha Roopwate Resigned : लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Elections) कार्यक्रम जाहीर झाला असून प्रचार रंगात असताना शिर्डीमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसला मोठे खिंडार पडले असून उत्कर्षा रुपवते (Utkarsha Roopwate ) यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या (Maharashtra Congress) महासचिव पदाचा व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. रूपवते यांनी आपल्या […]
Sujay Vikhe Patil : भावनांशी खेळून मत मागणे आपल्याला जमत नाही. डॉक्टर या नात्याने रूग्णांना सेवा देतानाचे व्हिडीओ काढणे आपल्याला पसंत नाही.केलेल्या विकास कामांवर आपण मतदान मागत आहोत.कोणतेही सर्व्हे येवू द्या, मात्र मला विजयी करण्याचा सर्व्हे गरीबांच्या मनात ठामपणे असल्याचा विश्वास महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी व्यक्त केला. पारनेर […]