IAS Pooja Khedkar यांच्या प्रकरणामध्ये नवनवीन अपडेट समोर येत आहेत. त्यामुळे आता IBSNAA कडून यावर लवकरच कारवाईची शक्यता आहे.
Ahmednagar च्या महानगरपालिकेचे आयुक्त लाच मागितल्याच्या गुन्ह्यात आयुक्त डॉ. पंकज जावळे यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे.
IAS Pooja Khedkar चा आणखी एक कारनामा समोर मॉक इंटरव्ह्युमध्ये महाराष्ट्राशी संबंधित 2 साध्या प्रश्नांचीही उत्तर देता आली नाही
Manoj Jarange यांची राज्यभरात शांतता रॅली सुरु आहे. त्यावेळी त्यांनी सर्व सीट्स पाडायला भुजबळ जबाबदार असतील असा फडणवीसांना इशारा दिला आहे.
Ramdas Athavle यांचे प्राणीप्रेम समोर आलं आहे. त्यांनी नुकतच एक सिंबा नावाचा बिबट्या (leopard) दत्तक (Adopted) घेतला आहे.
NEET UG Exam प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्यानंतर आज (11 जुलै) केंद्र सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले
Vidhan Parishd Election साठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यामुळे आमदार फोडाफोडीच राजकारण होण्याची धास्ती सर्वच पक्षांनी घेतली आहे.
Minister Vikhe यांनी दूध संघ आणि दूध उत्पादक शेतकऱ्यासोबत घेतलेल्या बैठकीत दूध उत्पादकांसाठीच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणीचे आदेश दिले
Mumbai महानगरपालिकेचा एक महत्त्वकांक्षी प्रकल्प मानला गेलेला सागरी किनारा मार्ग म्हणजेच कोस्टल रोड प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे.
Maharaj निर्देशक सिद्धार्थ पी. मल्होत्रा यांचा ‘महाराज’ (Maharaj) चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा हिट ठरला आहे!