Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी आज (22 डिसेंबरला) परभणीच्या सेलूमध्ये सभा झाली. यावेळी त्यांनी आरक्षणाची मागणी करताना सरकारला इशाराच दिला आहे. ते म्हणाले की, ‘सरकारने कोणत्याही नोटीस देऊन नवा प्रयोग करण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही.’ असा गर्भित इशाराच यावेळी जरांगे यांनी सरकारला दिला. काय […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) संगमनेर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चक्क एका सातवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने प्रेमसंबंधातून एका मुलाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून व लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी येथील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काँग्रेस […]
Oscar 2024 : अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस यांच्याकडून ऑस्कर 2024 (Oscar 2024) साठी नामांकन मिळालेल्या चित्रपटांची घोषणा करण्यात आली आहे, मात्र यामध्ये भारतीय चित्रपट चाहत्यांसाठी त्यासाठी नाराजीची बातमी समोर आहे. कारण यंदाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी एकाही भारतीय चित्रपटाला नामांकन मिळाले नाही. दिल्लीतील नेत्यांशी आमचे संबंध मधूर; 23 जागाचं लढवणार, राऊतांनी ठासून सांगितलं अकॅडमीकडून […]
Winter Session : राज्याच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा (Winter Session) आज 20 डिसेंबरला शेवटचा दिवस आहे यावेळी राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेमध्ये भाषण केलं यावेळी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटे काढत गृह खात्याचा कारभारच सभागृहासमोर मांडला. फडणवीसांनी हट्ट पूर्ण केला! मराठा समाजाच्या मागासलेपणाचे सर्वेक्षण ‘गोखले इन्स्टिट्यूट’ करणार यावेळी बोलताना जयंत पाटील […]
MPs Suspended : लोकसभेचे हिवाळी अधिवेशना दरम्यान गोंधळ घालणाऱ्या खासदारांचे निलंबन (MPs Suspended) केले गेले आहे. गेल्या चार दिवसात 92 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर काल (दि. 19 डिसेंबरला) आणखी 49 खासदारांचे निलंबन करण्यात आले. यात महाराष्ट्रीत खासदार सुप्रिया सुळे (Supria Sule) आणि अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचा समावेश आहे. त्याचे पडसाद विधिमंडळातही […]
Winter Session : लोकसभेचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) सध्या सुरू असून, कामकाजादरम्यान गोंधळ घालणाऱ्या तब्बल 141 खासदारांचे निलंबन केले गेले आहे. या दरम्यान तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी सभागृहांच्या पायऱ्यावर निलंबित खासदार एकत्र आले होते. त्यावेळी राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांची नक्कल केली. त्यांच्या या मिमिक्रीचा व्हिडिओ काँग्रेस खासदार राहुल गांधी हे शूट करत […]
MPs Suspended : लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू असून, कामकाजादरम्यान गोंधळ घालणाऱ्या खासदारांचे निलंबन (MPs Suspended) केले गेले आहे. गेल्या चार दिवसात 92 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर काल (दि. 19 डिसेंबरला) आणखी 49 खासदारांचे निलंबन करण्यात आले. यात महाराष्ट्रीत खासदार सुप्रिया सुळे (Supria Sule) आणि अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचा समावेश आहे. […]
Corona Update : काही महिन्यांपासून नियंत्रणात असलेल्या कोरोना (Corona Update) आजाराचे रुग्ण राज्यात पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. मंगळवारी (19 डिसेंबरला) राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढली. त्यामुळे 24 तासांत राज्यात 11 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे त्यामुळे आता राज्यात कोरोनाचे एकूण 35 सक्रिय रुग्ण आहेत ज्यामध्ये सर्वाधिक रुग्ण मुंबईमध्ये असल्याचे देखील समोर आला आहे. […]
Old Citizens : अतिवृद्ध ( Old Citizens) असणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण राज्य सरकारने अतिवृद्धांच्या बाबतीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या अतिवृद्ध नागरिकांच्या सेवानिवृत्ती वेतनात वाढ करण्यात येणार आहे. यामध्ये या नागरिकांच्या वयाच्या टप्प्यानुसार हे वेतन वाढणार आहे. नागरिकांच्या वयाच्या टप्प्यानुसार हे वेतन वाढणार… यामध्ये 80 ते […]