Yodhha : युवा पॅन इंडिया स्टार राशी खन्ना तिच्या अलीकडील चित्रपट योद्धाच्या ( Yodhha ) रिलीजसाठी तयारी करत असून ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान तिला तिच्या वास्तविक जीवनातील योद्धा कोण? या बद्दल विचारण्यात आले आणि याला उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, “माझी आई, माझे वडील आणि माझा भाऊ हे माझे योद्धा […]
Bade Miyan Chote Miyan: बॉलीवूडचा रिअल ॲक्शन चित्रपट “बडे मियाँ छोटे मियाँ” ( Bade Miya Chhote Miya ) रिलीजच्या आधी चर्चेचा विषय ठरतोय. आगामी ॲक्शन थ्रिलर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ (Bade Miyan Chote Miyan) मधील आणखी एक गाण ‘वल्लाह हबीबी’ (Vallah Habibi ) हे प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. इंडियन बॅंकेत 146 जागांसाठी भरती सुरू, महिन्याला […]
MSBTE New Syllabus : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने ( MSBTE New Syllabus ) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण आणि परिपूर्ण विकासासाठी नवा अभ्यासक्रम आणला आहे. या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षणाची हमी देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाचं नाव ‘K Scheme’ असं आहे. आमदार धंगेकर आणि रासनेंमध्ये ‘बॅनरवॉर’, धंगेकरांच्या उमेदवारीच्या चर्चांना उधान या अभ्यासक्रमामध्ये […]
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जय्यत तयारीला लागले आहेत. त्यात उमेदवारीवरून देखील नेत्यांची रस्सीखेच सुरू आहे. यामध्ये कुठल्या ना कुठल्या कारणावरून नेहमीच शाब्दिक चकमक पाहायला मिळणारे पुण्यातील कसबा विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले हेमंत रासने यांच्यात ‘बॅनरवॉर’ पाहायला मिळत आहे. Rahul Gandhi […]
Rockstar DSP : पुष्पा चित्रपटातून संगीतकार रॉकस्टार डीएसपी ( Rockstar DSP ) या नावाने ओळखले जाणारे देवी श्री प्रसाद यांनी नुकतीच आपली स्वप्नपूर्ती झाल्याचं सांगितलं. हे स्वप्न म्हणजे त्यांनी संगीतकार इलैयाराजा यांच्यासोबत एक खास क्षण त्यांनी अनुभवला. डीएसपी हे उस्ताद इलैयाराजा यांचे प्रचंड मोठे फॅन असून त्याने नुकतीच त्यांचा स्टुडिओ ला भेट दिली. कुस्तीपटूसाठी सरसावला […]
Punit Balan Group : पुण्यातील पुनीत बालन ग्रुप ( Punit Balan Group ) हा नेहमीच विविध सामाजिक उपक्रम करत असतो. त्यामध्ये सण-उत्सव असो की, खेळ असो त्यांच्याकडून नेहमीच समाजात प्रोत्साहन निर्माण करण्याचे काम केले जाते. यावेळी आता पुनीत बालन ग्रुप कुस्तीपटूसाठी सरसावला आहे. मोठी बातमी : दोन मंत्र्यांचे तर ठरले….. खासदारकीसाठी रिंगणात उतरणार महाराष्ट्र केसरी […]
Supreme Court : सुप्रीम कोर्टाच्या ( Supreme Court ) कडक आदेशानंतर अखेर भारतीय स्टेट बँकेने आज (मंगळवारी) संध्याकाळी अखेर निवडणूक आयोगाकडे इलेक्ट्रोल बॉन्ड्सचा तपशील जमा केला आहे. बँकेचे अध्यक्ष आणि प्रबंधक निर्देशक यांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केल्याची प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार हा डेटा शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पोल पॅनलद्वारे एकत्रित जारी करण्यात येणार […]
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जय्यत तयारीला लागले आहेत. एकीकडे भाजपकडून पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा आणि रॅली सुरू आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडून न्याय यात्रेमधून सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. यादरम्यान निवडणूक आयोगाने निवडणुकांची घोषणा करण्यापूर्वी एबीपी […]
Ahmednagar : राज्यातील महसूल विभागातील विविध पदांची नावे ब्रिटिश कालीन असून या पदनामांचा हिनतादर्शक शब्दप्रयोग होत असल्याने कर्मचाऱ्यांच्या कामावर आणि मानसिकतेवर परिणाम होतो. यामुळे ही नावे बदलण्याबाबत महसूल कर्मचारी संघटनांनी केलेल्या मागणीबाबत सकारात्मकता दाखवून लवकरच ही पदनामे बदलून मराठीला साजेशी अशी नावे देण्याबाबत निर्णय करण्याची ग्वाही राज्याचे महसूल मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. […]
Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभेसाठी ( Lok Sbha Election 2024 ) बारामतीमध्ये मविआकडून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे तर, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत आहे. त्यात आता शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यावर महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या अजित पवार गट आणि […]