Loksabha Elections 2024 : आगामी निवडणुकांच्या ( Loksabha Elections 2024 ) पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. सर्वच पक्षांच्या जागावाटपासाठी मॅरेथॉन बैठका सुरु आहेत. त्यात महायुती असो की, महाविकास आघाडीच्या देखील बैठकांवर बैठका होऊनही जागावाटपाचं भिजत घोंगड कायम आहे. मात्र असं असलं तरी तीन उमेदवारांची उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीत जाण्याच्या […]
Shivajirao Adhalrao Patil : माजी खासदार, शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील ( Shivajirao Adhalrao Patil ) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची साथ सोडणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र यावर राष्टवादीचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील नाराज असल्याचं सांगण्यात येत होत. या चर्चांदरम्यान आता आढळरावांनी त्यांचे कट्टर विरोधक आणि राष्टवादीचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील […]
Kasba Peth dargah : पुण्यातील कसबा पेठ ( Kasba Peth dargah ) येथील सलाउद्दीन दर्गा परिसरात अतिक्रमण हटवण्यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर दर्गाच्या बांधकामाबाबत दर्गाच्या ट्रस्टने येथील बांधकाम अनधिकृत असल्याची कबुली दिली. तसेच त्यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यात दर्गाच्या ट्रस्ट कडून स्वतःच अतिक्रमण हटवण्यात येणार आहे.पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबत […]
71st Miss World : अखेर जगभरातील फॅशन विश्वातील चाहत्यांना ज्याची आतुरता होती. त्या 71 व्या मिस वर्ल्डचे ( 71st Miss World) नाव अखेर समोर आले आहे. यंदाच्या 71 व्या मिस वर्ल्डचा किताब चेक रिपब्लिक या राष्ट्राची क्रिस्टीना पिजकोवा ( Krystyna Pyszkova ) या सुंदरीच्या नावावर झाला आहे. तर लेबनान या राष्ट्राची यास्मिना या स्पर्धेची रनरअप […]
Udhhav Thackeray : आगामी लोकसभा निवडणुकांच्या ( Loksabha Elections 2024) पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे ( Udhhav Thackeray ) यांनी सध्या राज्यभर दौरे सुरू केले आहेत. या दरम्यान त्यांनी उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघातून ठाकरे गटाचा उमेदवार जाहीर करत शिंदे गटावर पहिला डाव टाकलाय. या मतदारसंघात ठाकरेंनी अमोल […]
Lok Sabha Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये ( Lok Sabha Elections 2024) काँग्रेसकडून चित्रपट अभिनेत्यांना उतरवले जाऊ शकते. यामध्ये गोविंदा आणि ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर यांच्या नावांची चर्चा आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी याबद्दल माहिती देताना सांगितलं की, राज बब्बर गोविंदा यांचे सारखे अनेक लोक सध्या त्यांच्या संपर्कात आहेत. तसेच त्यांना चांगला […]
Veg-Non veg Price : कोणत्याही हॉटेलवर गेल्यानंतर व्हेज थाळी ही नॉनव्हेज थाळीच्या ( Veg-Non veg Price ) तुलनेत स्वस्त असते. हे आपल्यापैकी अनेकांना माहित आहे. मात्र फेब्रुवारी महिन्यामध्ये उलट झालं आहे. फेब्रुवारी महिन्यात चक्क व्हेज थाळी महाग तर नॉनव्हेज थाळी स्वस्त झाली आहे. यामागे नेमकं कारण काय? पाहुयात… Congress च्या पहिल्या यादीत 15 सर्वसामान्यांसह SC-ST, […]
Congress : काँग्रेसने ( Congress) 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. 39 उमेदवारांच्या यादीत महाराष्ट्रातल्या एकाही जागेचा समावेश करण्यात आलेला नाही. 15 सर्वसामान्यांसह SC-ST, OBC उमेदवारांची संख्या किती? काँग्रेसच्या पहिल्या यादीत 39 नावे […]
Sudha Murthy : इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी, इन्फोसिस फाउंडेशनच्या माजी अध्यक्षा आणि ज्येष्ठ लेखिका सुधा मूर्ती (Sudha Murthy) यांचा आज महिला दिनी सन्मान करण्यात आला आहे. मूर्ती यांची राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र उद्योग, लेखन ते सामाज कार्य यासह सुधा मूर्ती यांच्याबद्दलच्या आणखीही काही खास गोष्टी आजच्या महिला […]
International Women’s Day 2024 : दरवर्षी 08 मार्च या दिवशी जगभरामध्ये महिलांच्या सन्मानार्थ महिला दिन ( International Women’s Day 2024 ) साजरा केला जातो. आजवर आपण या महिला दिनाचा इतिहास, तो का साजरा केला जातो? या सगळ्या विषयांवर चर्चा करत आलो आहोत. मात्र महिलांचं सशक्तिकरण करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना त्यांच्या हक्कांची आणि अधिकारांची देखील […]