Sunil Deodhar : पुणे लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडून सुनील देवधर ( Sunil Deodhar) आणि मुरलीधर मोहोळ या दोन उमेदवारांची नावे प्रचंड चर्चेत आहेत. त्यामध्येच नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमामध्ये देवधर यांनी त्रिपुरामध्ये मोठं कार्य केलं आहे. त्यामुळे पुण्याला असाच लोकप्रतिनिधी हवा. असा सूर पाहायला मिळाला. विद्यावाचस्पती गुरुदेव श्री शंकर वासुदेव अभ्यंकर यांनी पद्मश्री रमेश पतंगे यांच्या […]
Devendra Fadanvis New Song: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस या त्यांच्या गाण्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. पण यावेळी अमृता फडणवीस नाही. तर स्वतः देवेंद्र फडणवीस हे एका गाण्यामुळे चर्चेत आले आहेत. कारण फडणवीस यांनी लिहिलेलं ‘देवाधि देव’ हे गाणं महाशिवरात्रीचे औचित्य साधून प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. Pushpa 2 संदर्भात मोठी अपडेट […]
Aparshkati and Rohit Sharma : बॉलीवूडचा प्रतिभावान असा अभिनेता म्हणजे अपारशक्ती खुराना ( Aparshkati Khurana ) आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांच्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये स्टेजवर चांगली गट्टी जमली होती. या दोघांच्या या धम्माल मस्तीचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. मित्राला दिलेला दम पवारांनी लक्षात ठेवला… शेळकेंना त्यांच्याच मतदारसंघात जाऊन दिली तंबी View […]
Bhumi Pedanekar : बॉलीवूडची सध्याची आघाडीची अभिनेत्री भूमी पेडणेकरवर ( Bhumi Pedanekar ) सध्या तिच्या भक्षक या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी सर्व स्तरावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान चित्रपटाचे यशाबद्दल बोलताना तिने या चित्रपटाच्या यशामध्ये माध्यमांचा समावेश असल्याचं म्हणत त्यांचं कौतुक केलं. Tere Sang Ishq Hua: राशीचे ‘योद्धा’ मधील ‘तेरे संग इश्क हुआ’ गाण प्रेक्षकांच्या भेटीला […]
Sunil Shelke on Sharad Pawar : शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके ( Sunil Shelke ) यांना मला ‘शरद पवार’ म्हणतात, हे लक्षात असू द्या, माझ्या वाटेला गेलात तर मी कोणाला सोडत नाही. असं म्हणत इशारा दिला. त्यावर आता सुनील शेळके यांनी देखील मी दम दिल्याचा पुरावा […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांना जागावाट आणि अजेंड्याबद्दल एक सल्ला दिला आहे. राऊत म्हणाले की, आघाड्यांमध्ये सगळ्यांच्याच मनाप्रमाणे होत नाही. ती टिकवण्यासाठी हट्ट सोडला पाहिजे. राऊत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. त्यावेळी […]
Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) हे काल ( 6 मार्च ) ला झालेल्या महाविकास आघाडीच्या आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या बैठकीला हजर होते. त्यावेळी आंबेडकर यांनी म्हटलं की, मी आघाडी सोबत आहे पण मला असं वाटतं की आघाडी माझ्यासोबत नाही. याबद्दल वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी […]
MVA Meeting Mumbai : आगामी लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election ) पार्श्वभुमीवर जागावाटपावर चर्चा करण्यासाठी आज महाविकास आघाडीची बैठक ( MVA Meeting Mumbai ) पार पडली. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले मात्र अद्यापही महाविकास आघाडीचे जागावाटप गुलदस्त्यात असल्याचं यावेळी […]
Sunil Deodhar Aggressive on Indigo Airlines Crew Member : भाजप नेते सुनील देवधर ( Sunil Deodhar ) यांनी विमान प्रवास करत असताना अंदमानमधील पोर्ट ब्लेअर विमानतळावर आगमनाच्या घोषणेदरम्यान इंडिगो एअरलाइन्सच्या क्रु सदस्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव न घेतल्याने आक्षेप नोंदवला. या सर्व प्रकरणाचा व्हिडिओ देवधर यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केला आहे. Sunil Deodhar: […]
Odela 2 : आगामी चित्रपट ओडेला टू ( Odela 2 ) मध्ये दक्षिण भारतीय तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतील सुंदर अभिनेत्री तमन्ना भाटिया प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग काशीमध्ये सुरू झालं आहे. ओडेला टू हा क्राईम-थ्रिलर चित्रपट असलेल्या ‘ओडेला रेल्वे स्टेशन’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. हा चित्रपट 2022 मध्ये रिलीज झाला होता. तर ओडेला टू […]