Chhota Bheem लवकरच आपल्याला आता रुपेरी पडद्यावर बघायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
Ramdas Aathavale यांनी आपल्या खास कवितेच्या स्टाईलमध्ये उद्धव ठाकरे आणि इंडिया आघाडीवर जोरदार निशाणा साधला.
Rajkumar Rao हा वैविध्यपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येतो. यावेळी ‘श्रीकांत’मधील त्याच्या अभिनयासाठी अक्षय कुमारने त्याचं कौतुक केलं.
Bollywood Top 10 Actors बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करून अनेक अभिनेते त्यांचा अभिनयाने कायम प्रेक्षकांना आपलंसं करत आले आहेत.
Jacky Shroff बहुप्रतिक्षित बायोपिक स्लो जोमध्ये अभिनेते जॅकी श्रॉफ हे मुख्य भूमिकेत दिसणार. तर सँड्रीन बोनेअरचे दिग्दर्शनात पदार्पण
R Madhavan ने आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्याच्या कारकिर्दीबद्दल चाहत्यांकडून जल्लोष करत त्रिब्युट देण्यात आला.
Ghatkopar Hoarding Collapse बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचे मामा-मामी यांनी देखील या दुर्घटनेमध्ये आपला जीव गमावला आहे.
Prakash Ambedkar यांनी मुलाखत देताना ठाकरे गटाने संजय राऊत ( Sanjay Raut ) यांच्या बाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
Ahmednagar Crime शहरातील मुख्य बाजारपेठेत एका वाहनधारकाला टोळक्याने भरचौकात दांडक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Lok Sabha Election शिर्डी लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या दोन गटामध्ये असलेली हि निवडणुक वंचित बहुजन आघाडीच्या एन्ट्रीने तिरंगी झाली.