Pune Drug Case : राज्यसभरातील विविध ठिकाणी छापेमारी करीत पुणे पोलिसांकडून 3500 कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त ( Pune Drug Case ) करण्यात आले होते. या ड्रग्ज प्रकरणामध्ये आता आणखी एक अपडेट समोर आली आहे. त्यामध्ये पुण्यातील कुरकुंभ येथे निर्माण करण्यात आलेली ड्रग्ज आधी दिल्ली आणि त्यानंतर लंडनमध्ये पाठवण्यात आले आहेत. हे ड्रग्ज विमानाने फूड […]
Pune Loksabha : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. त्यामध्ये पुणे लोकसभा निवडणुकीसाठी ( Pune Loksabha ) भाजपकडून माजी महापौर राहिलेल्या मुरलीधर मोहोळ ( Muralidhar Mohol ) यांच्यावर लोकसभा प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे. या दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्यांना निवडणूक लढवण्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, पक्षाने संधी […]
Rohit Pawar : कर्जत एमआयडीसी वरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) व भाजप आमदार राम शिंदे यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध रंगले होते. यातच आता हा संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज विधानभवनात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये याबाबत एक महत्वाची बैठक पार पडणार आहे. BREAKING : अशोक सराफ यांना संगीत नाटक […]
Nitin Gadkari : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांच्या हस्ते ‘तेरव’ बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. येत्या ८ मार्चला महिला दिनी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. याप्रसंगी चित्रपटाचे लेखक श्याम पेठकर, संगीतकार वीरेंद्र लाटणकर,अभिनेत्री नेहा दंडाळे, श्रद्धाताई तेलंग, देवेंद्र लुटे ही कलावंत मंडळी आणि पत्रकार अजय बिवडे आवर्जून उपस्थित […]
Sanya Malhotra Birthday : दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती सान्या मल्होत्रा ( Sanya Malhotra ) ही एक सर्वगुणसंपन्न अभिनेत्री म्हणून इंडस्ट्रीत ओळखली जाते. नवनवीन भूमिका ते नावीन्यपूर्ण अभिनयाची चुणूक असलेली सान्या कायम विविध भूमिका साकारत आली आहे. दंगलमध्ये कुस्तीपटूची भूमिका साकारण्यापासून ते जवानमध्ये ॲक्शन सीक्वेन्स करण्यापर्यंत सान्याने आजवर अनोख्या भूमिका साकारल्या आहेत. या सगळ्या भूमिकांनी तिची […]
Bhumi Pednekar : युवा बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर ( Bhumi Pednekar ) हिला भारतीय चित्रपट उद्योगातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रिंपैकी एक मानले जाते. तिच्या कामाच्या अविश्वसनीय बॉडीवर्कमुळे भक्षकमधील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी तिच्यावर सध्या कौतुक आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे. या चित्रपटातील भूमीच्या अतिशय सूक्ष्म आणि चमकदार अभिनयामुळे तिची अप्रतिम प्रशंसा होत आहे. Yodha: राशी- सिद्धार्थची अनोखी केमिस्ट्री, […]
IND vs ENG Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना ( IND vs ENG Test ) रांची येथे सुरू आहे. या कसोटीच्या चौथ्या दिवशी भारत विजयाच्या अगदी जवळ पोहोचल्याचं चित्र आहे. तत्पूर्वी इंग्लंडने भारताला 192 धावांचं आव्हान दिलं होतं. दरम्यान भारताने तिसऱ्या दिवशीच्या खेळामध्ये नाबाद 40 धावा केल्या होत्या. चौथ्या दिवशी टीम इंडियाला […]
India Maldives Conflict : भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध ताणलेले ( India Maldives Conflict ) असताना आता मालदीवचे माजी परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी पुन्हा एकदा भारत विरोधी सुर आळवला आहे. त्यांनी आपल्या देशामध्ये भारताचे लष्कर तैनात नसल्याचा दावा केला आहे. Mouni Roy : मौनी रॉयचा पांढऱ्या साडीत किलर लूक, दिलखेच अदांवर चाहते फिदा दरम्यान दुसरीकडे […]
INLD State President killed : इंडियन नॅशनल लोकदल ( INLD ) या पक्षाचे हरियाणाचे प्रदेशाध्यक्ष नफेसिंह राठी ( Nafe singh rathi ) त्यांच्यावर रविवारी अज्ञात हल्लेखोरांकडून गोळीबार करण्यात आला. त्यानंतर राठी यांना तात्काळ होणाऱ्या दाखल करण्यात आले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. झज्जर जिल्ह्यातील बहादूर गड या ठिकाणी ही घटना घडली. Manoj Jarange : […]