जालना : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis )यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या सागर बंगल्याबाहेर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil) यांनी अखेर माघार घेतली आहे. जालन्यातील अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यापार्श्वभूमीवर जरांगे यांनी भांबेरीतून पुन्हा अंतरवालीकडे जाण्याचा निर्णय घेतला. मात्र संचारबंदी उठवा, सागरवर आलोच […]
मुंबई : या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली जो विकास होतो आहे, तो मला महत्वाचा वाटला. कणखर नेतृत्व व योग्य निर्णयप्रक्रिया हे त्यांचे गुण मला भावले. माझी आणि त्यांची कार्यप्रणाली मिळतीजुळती आहे, कामावर आमचे जास्त प्रेम आहे, त्यांच्यासमवेत माझ्या भविष्यातील विकासाच्या ज्या योजना आहेत, त्या अधिक प्रभावीपणे प्रत्यक्षात उतरविणे शक्य […]
Weather Update : सध्या देशातील हवामानात सातत्याने बदल होत ( Weather Update ) आहेत. याचे कारण वेस्टन डिस्टर्बन्स आहे असे सांगितले जात आहे. आता तापमानाचा पारा वाढत चालला असून थंडी कमी झाली आहे. दुसरीकडे काही भागात पुन्हा पावसाची (Rain Alert) चिन्हे दिसू लागली आहेत. काही भागात आधीच अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. आजही राज्यातील विदर्भ […]
Titiksha-Sidharth Engagement : हिंदीसह मराठी मनोरंजन सृष्टीत सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसून येत आहेत यामध्येच आता अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके ( Titiksha-Sidharth Engagement ) यांनी देखील गुपचूप साखरपुडा उरकला आहे. ‘मला संपवण्याचा डाव’ हे बिनबुडाचं अन् धादांत खोटं; फडणवीसांनी आरोप फेटाळले तसेच या साखरपुड्यानंतर लगेचच उद्या 26 फेब्रुवारीला सिद्धार्थ आणि तितीक्षा लग्न बंधनात […]
Tejswini Pandit : मराठीतील आघाडीची अभिनेत्री तेजस्विनी पंडित ( Tejswini Pandit ) तिच्या अभिनयासह वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे देखील तेवढीच चर्चेत असते. यावेळी देखील तिने असेच एक ट्विट केलं आहे. ज्यामधून तिने महाराष्ट्रात आणि विशेषतः पुण्यात सुरू असलेल्या वाढती गुन्हेगारी आणि ड्रग्जविरोधात आवाज उठवला आहे. तेजस्विनी म्हणाली की, ‘असा आपला महाराष्ट्र कधीच नव्हता’. तुझ्यात किती दम आहे […]
Bachhu Kadu : आमदार बच्चू कडू ( Bachhu Kadu ) यांनी आरोप केला आहे की, जरांगे यांच्या आंदोलनाला वेगळं वळण यासाठी काही शक्ती काम करत आहेत. मात्र त्यांनी त्याला बळी पडू नये. असा आरोप कडू यांनी केला. ते माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. दरम्यान आज देवेंद्र फडणवीसांकडूनच ( Devendra Fadnvis ) हा […]
Kumar Sahani Passed Away : प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पटकथा लेखक कुमार साहनी ( Kumar Sahani Passed Away ) यांचं निधन झालं. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते त्यांच्या दिग्दर्शन केलेल्या मायादर्पण, तरंग, ख्याल गाथा आणि कस्बा प्रसिद्ध चित्रपटांसाठी ओळखले जातात. दिग्दर्शनाशिवाय त्यांनी लेखन आणि शिक्षक म्हणून देखील काम केले आहे. त्यांच्या जाण्याने […]
Devendra Fadanvis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी खासदार उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale) यांची त्यांच्या साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस येथे त्यांची भेट घेतली. मात्र या भेटीनंतर उदयनराजे भोसले यांच्या लोकसभा उमेदवारीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण नुकतीच त्यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जरागेंनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी; अंबादास […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांच्या मागणीवर नाराजी व्यक्त केली आहे. संजय राऊत म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांना अपेक्षित असलेले जागावाटप जगाच्या राजकारणात कुठेही होत नाही. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह मल्लिकार्जुन खरगेंना मागणी केली […]
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या पक्षचिन्ह अनावरणासाठी रायगडावर जाण्यावरून टोला लगावला. भुजबळ म्हणाले, पवार साहेबांचं या वयात रायगडावर जाणं कौतुकास्पद, पण निवडणुकीत ही तुतारी किती वाजेल सांगता येत नाही. भुजबळ माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनीही प्रतिक्रिया […]