Rashmi Shukla : पोलीस ( Police) अधिकाऱ्यांच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर किंवा निवृत्तीनंतर त्यांना निरोप दिला जातो मात्र यावेळी जंगी कौतुक सोहळा आयोजित केला जातो यावर राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला ( Rashmi Shukla ) यांनी अशा प्रकारचे सगळे बंद करण्याचा आदेश दिला आहे. या पुरस्कारासाठी अत्यंत कृतज्ञ; दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर राणी मुखर्जीने […]
Rani Mukharji : मिसेस चॅटर्जी वर्सेज नॉर्वे ( Mrs. Chatterjee vs Norway ) मधील हृदयस्पर्शी अभिनयाने प्रचंड समीक्षक आणि व्यावसायिक प्रशंसा मिळवणारी बॉलिवूडची आयकॉन राणी मुखर्जी ( Rani Mukharji ) हिला नुकत्याच झालेल्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. रोहित पवारांना पाडण्यासाठी अजितदादा अन् राम शिंदे यांचे प्लॅनिंग : नामचिन गुंडाच्या […]
The Indrani Mukerjea Story : शीना बोरा हत्याकांडावर आधारित असलेली इंद्राणी मुखर्जी स्टोरी ( The Indrani Mukerjea Story) ही वेब सिरीज उद्या 23 फेब्रुवारी 2024 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होती. मात्र त्या अगोदरच मुंबई हायकोर्टाकडून त्यावर स्थगिती आणण्यात आली आहे. तसेच कोर्टाने नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मलाही फटकारले आहे. कारण ही सिरीज नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार होती. […]
Marathi Movie : ‘अलीबाबा आणि चाळीस चोर’ ही गोष्ट आपण सगळ्यांनीच ऐकली आहे. मात्र ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ ऐकून जरा नवलच वाटले ना? तर ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ हा नवीन चित्रपट ( Marathi Movie ) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली असून येत्या 29 मार्चला चित्रपटगृहात हे चाळिशीतले […]
Girija Oak : वैविध्यपूर्ण भूमिका मधून कायम चर्चेत असलेली अभिनेत्री गिरिजा ओक ( Girija Oak ) पुन्हा एकदा रंगभूमीवर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. क्षितीज पटवर्धन लिखित-दिग्दर्शित ‘दोन स्पेशल’ या मराठी नाटकात जितेंद्र जोशीसोबत काम केल्यानंतर गिरीजा पुन्हा रंगभूमीकडे वळली आहे. 19 व्या शतकातील गायिका गौहर जान यांच्यावर आधारलेल्या ‘गौहर’ या इंग्रजी नाटकात शीर्षक भूमिका […]
Rakul Jackky Wedding : अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी ( Rakul Jackky Wedding ) यांनी काल (21 फेब्रुवारीला) गोव्यामध्ये लग्न गाठ बांधली. यावेळी ते दोन वेळा विवाह बंधनात अडकले. अगोदर त्यांचा शीख पद्धतीने विवाह झाला. त्यानंतर सिंधी परंपरेनुसार त्यांनी विवाह केला. यावेळी या दोघांचेही पोशाख खास डिझायनरकडून डिझाईन करून घेण्यात आलेला होता. Sanjay […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा ( JP Nadda ) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यावेळी निमित्त होत ते नड्डा यांनी मुंबई दौऱ्यदरम्यानचं वक्तव्य यावर राऊत म्हणाले की, 25 लाखांचा पेन 15 लाखांचा सूट वापरणारे पंतप्रधान मोदीच गरिबीचे ढोंग करतात. काय […]
Arjun Kapoor : अभिनेता अर्जुन कपूर ( Arjun Kapoor ) रोहित शेट्टीच्या बहुप्रतिक्षित सिंघम अगेनमधील ( Singham Again ) खलनायकाच्या भूमिकेत त्याच्या कोल्ड ब्लड लूक दिसणार आहे. आपल्या खलनायकाची भूमिका साकारण्याच्या प्रवासाबद्दल अर्जुनने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, मला वेगवेगळ्या भूमिका करायला आवडतात. जर दिग्दर्शकाला वाटत असेल की एखादी वेगळी भूमिका करू शकतो. तर मी […]
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी गेल्या कित्येक दिवसांपासून लढा देत असलेल्या मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी आज पुन्हा आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. आज पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, काल सरकारने जे आरक्षण दिलं ते ज्यांना कुणबी आरक्षण नको आहे त्यांच्यासाठी आहे मात्र जोपर्यंत सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी होत नाही. तोपर्यंत […]