Ajit Pawar : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली. यामध्ये राष्ट्रवादीचे अजित पवार (Ajit Pawar) यांना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र या ठिकाणीच अजित पवारांना धक्का बसण्याची शक्यता आहे. जरांगेंचा वार-भुजबळांचा पलटवार; ‘काही दिवसांनी भुजबळ भजे […]
Pune : पिंपरी चिंचवड (Pune) येथे दि. ५-६-७ जानेवारी २०२४ या काळात संपन्न होणाऱ्या १०० व्या नाट्य संमेलनाचा प्रारंभ, मराठी रंगभूमीचे पहिले नाटककार शाहराज राजे भोसले (१६७०-१७१२) यांच्या नाट्य वाङमयाला वंदन करून होणार आहे. तंजावर (तामिळनाडू) येथील सरस्वती महालात हे नाट्य वाङमय सुरक्षित असून, नाटककार शाहराज राजे भोसले यांनी एकूण २२ मराठी नाटके लिहिली असून, […]
Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis ) यांनी एबीपी आणि सी वोटरच्या सर्व्हेवर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी या सर्व्हेला बाजूला सारत देशात फक्त मोदींचीच हवा आहे असं म्हटलं. फडणवीस हे पुण्यामध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला असता ते बोलत होते. A,B वा Z वोटर सर्व्हे असो […]
Congress : 28 डिसेंबरला राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचा (Congress) स्थापना दिवस आहे. त्यानिमित्त नागपूरमध्ये महारॅलीचे आयोजन करण्यात आलं आहे. कॉंग्रेसच्या या 138 व्या स्थापना दिनामित्त या सोहळ्याला देशभरातील कॉंग्रेस नेते हजेरी लावणार आहेत. त्यामध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे जी, सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी, प्रियंकाजी गांधी, काँग्रेसचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य यांच्यासह […]
AI : गेल्या काही दिवसांपासून एआय (AI) या तंत्रज्ञानाचे अनेक फायदे समोर येत आहेत. त्यामध्ये याच तंत्रज्ञानाचे काही तोटे देखील समोर येत आहेत. त्यामथील पहिला तोटा म्हणजे या तंत्रज्ञानामुळे लोकांच्या नोकऱ्यांवर गदा येत आहे. असाच प्रकार घडला आहे. डिजीटल पेमेंट कंपनी पेटीएमच्या (Paytm) तब्बल एक हजार कर्मचाऱ्यांसोबत झाला आहे. पेटीएमने एआयमुळे या एक हजार कर्मचाऱ्यांना […]
Ahmednagar News : देशात प्रसिद्ध असलेले अहमदनगर जिल्हयातील (Ahmednagar News) शनी शिंगणापूर देवस्थान हे सध्या वेगवेगळ्या कारणावरून चर्चेत आहे. कोट्यवधीचा भ्रष्टाचाराचे आरोप सुरु असताना आता या देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. दरम्यान आजपासून (25 डिसेंबर) सुरु होणारा कर्मचाऱ्यांचा संप एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. कामगार युनियन आणि देवस्थान प्रशासन यांच्यात नाशिकमध्ये अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये […]
Brijbhushan Sharan Singh : भारतीय कुस्ती संघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांनी कुस्तीपटू साक्षी मलिकने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी सांगितलं आहे की, कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून नुकतेच पायउतार झालेले संजय सिंह त्यांचे निकटवर्तीय नाहीत. Sanjay Singh यांची हकालपट्टी केली; कुस्तीपटूंसमोर सरकार झुकलं, पण कारणं वेगळीच.. ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले की, […]
Sanjay Singh : कुस्तीपटूंनी अखेरची निर्वाणीची विनवणी केली. कुस्ती सोडली, पद्मश्री परत केला. पण या लढ्याला अखेर यश आलं असं म्हणावं लागेल. कारण पहिलवांनांच्या अश्रुंनंतर सरकारने त्यांचं म्हणणं ऐकलं आणि लैंगिक शोषणाचे आरोप झालेले ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांची निकटवर्तीय असलेले भारतीय कुस्ती संघाचे नवे अध्यक्ष संजय सिंह (Sanjay Singh) यांच्यासह संपूर्ण कार्यकारणी […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News ) पाथर्डी तालुक्यात नरेंद्र मोदी सरकारच्या आपला संकल्प विकसित भारत या रथयात्रेला शेतकऱ्यांकडून विरोध झाला. मोदी सरकारने गोरगरीब शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावे यासाठी यावेळी निदर्शने करण्यात आली तसेच गो बॅक गो बॅक मोदी सरकार गो बॅक अशा घोषणाबाजी करत मोदी सरकार हे फसव्या असून शेतकऱ्यांच्या विषयी आत्मीयता नसलेले […]