Rahul Gandhi : कॉंग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी महारॅलीला संबोधित केलं. यावेळी राहुल गांधी भाजपवर जोरदार निशाणा साधला. राहुल म्हणाले की, देशात विचारसरणीची लढाई सुरू आहे. तर भाजपमध्ये गुलामी आणि राजेशाही प्रमाणे कारभार चालतो. यावेळी त्यांनी एका भाजप खासदाराची भेटीचा किस्सा देखील सांगितला. तसेच नाना पटोले यांनी मोदींना प्रश्न विचारला म्हणूनच त्यांना […]
Relief For 8 Ex Indian Navy Officers On Death Row In Qatar : कतारमध्ये (Qatar) काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेल्या भारतीय नागरिकांना कतार न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. हे आठही भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी (Retired Officer of Indian Navy) होते. मात्र या आठही नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांची फाशीची शिक्षा रद्द करण्यामध्ये भारताच्या प्रयत्नांना मोठे यश आलं […]
Pune : लोकसभेसाठी सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. यामध्ये पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवड हा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र या बालेकिल्ल्यातच अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. कारण अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेले मा.महापौर,मा.शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) संजोग वाघेरे यांनी ठाकरे जाण्याचा […]
Priyanka Gandhi : मनी लॉंडरिंग प्रकरणी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण सक्तवसुली संचालनालयाने (ED) या प्रकरणाच्या चार्जशीटमध्ये पहिल्यांदाच प्रियंका गांधी यांच्या नावाचा देखील उल्लेख केला. यामध्ये त्यांचं नाव आरोपी म्हणून नोंदवण्यात आलेले नाही. मात्र संबंधित प्रकरणातील जमीन खरेदी करणाऱ्या आरोपीशी त्यांचा संबंध असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आलं […]
Congress : काँग्रेस (Congress) हा देशातील सर्वात जुना पक्ष आहे. याच काँग्रेसचा आज 28 डिसेंबर रोजी 139 वा स्थापना दिवस साजरा केला जात आहे. हा कार्यक्रम नागपूरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून ‘है तयार हम’ ही महारॅली काढण्यात येणार आहे. मात्र या कार्यक्रमादरम्यान एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. Tamannaah Bhatia: […]
Chandrashekhar Bavankule : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule ) यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. बावनकुळे म्हणाले की, विरोधकांनी एकत्र येऊन कितीही मोठी आवळल्या तरी जनता ईव्हीएमवर कमळाचे बटन दाबून त्यांना 440 होल्टचा करंट लागणार आहे. बावनकुळे हे महाविजय-2024 या अभियानांतर्गत म्हाडा लोकसभा क्षेत्राच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी बोलत होते. जनता विरोधकांना […]
Israel Embassy : दिल्लीतील इस्त्रायली दुतावास (Israel Embassy) असलेल्या चाणक्य पुरी भागामध्ये दुतावासच्या मागे स्फोट झाल्याचे बातमी समोर आली आहे. त्यामुळे या भागामध्ये खळबळ माजली असून या संदर्भात दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला आहे. संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान इस्रायली दुतावासाच्या आसपास स्पोर्ट झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी सुरक्षा दलाला मिळाली. मोठी बातमी; नवाब मलिक अचानक अजितदादांच्या […]
Shirur Loksabha : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटामध्ये शिरुर मतदारसंघावरुन (Shirur Loksabha) चांगलंच घमासान सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. शिरुर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे विद्यमान खासदार असून या मतदारसंघासाठी अजित पवार गटाने रणशिंग फुकलं आहे. मी महायुतीचा उमेदवार निवडून आणणार असल्याचं खुलं आव्हानच अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिलं आहे. मात्र यामुळे […]
Devendra Fadanvis : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना जपानमधील कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टर ही पदवी प्रदान करण्यात आली. हा दीक्षांत सोहळा आज (26 डिसेंबरला) मुंबईमध्ये मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहामध्ये पार पडला. तर जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून ही पदवी मिळवणारे फडणवीस हे पहिले भारतीय ठरले आहेत. कुस्तीपटूंचे आंदोलन सुरूच; विनेश फोगटने खेलरत्न आणि […]