Rupali Chakankar : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी खासदार अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांच्यावर खोचक टीका केली. त्या म्हणाल्या की, काहींना त्यांच्या मतदारसंघांमध्ये दहा महिने तळ ठोकावा लागणार आहे. दादा होते तोपर्यंत फक्त मतदान आणि निकालाच्या दिवशी यावं लागत होतं. त्या माध्यमांशी बोलत होत्या. […]
Ram Mandir : अयोध्येमध्ये निर्माण करण्यात आलेल्या भव्य अशा राम मंदिराची (Ram Mandir) चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? हे राम मंदिर बनवण्यासाठी देशातील सर्व राज्यांनी काही ना काहीतरी योगदान दिलं आहे. महाराष्ट्राचे लाकूड ते गुजरात आर्किटेक्ट कसं निर्माण केलं श्रीराम मंदिर चला तर पाहूयात… Shahir Dinanath Sathe Passed Away : […]
Ram Mandir : अयोध्येमध्ये निर्माण करण्यात आलेल्या भव्य अशा राम मंदिराची (Ram Mandir ) देशासह जगभरात चर्चा सुरू आहे. मात्र राम मंदिराच्या उद्घाटनाची 22 जानेवारी ही तारीख आणि श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा दुपारी 12 वाजून 29 मिनिट 8 सेकंदांचा हाच मुहूर्त का निवडण्यात आला? असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडला असेल ना. चला तर जाणून घेऊ काय आहे? […]
Year Ender 2023 : 2023 हे वर्ष (Year Ender 2023) खऱ्या अर्थाने बॉलीवूडमध्ये आणि एकंदरीतच चित्रपटसृष्टीमध्ये विशेष लक्षणीय राहिलं आहे. 2024 हे नववर्ष सुरू व्हायला अगदी काही तास शिल्लक राहिले असताना. मनोरंजन क्षेत्रामध्ये यंदाच्या वर्षात कोणकोणत्या चित्रपटांची जादू चालली त्यावर एक नजर टाकूयात… विनेश फोगटकडूनही पुरस्कार परत, पोलिसांनी रोखल्यानं अर्जुन, खेलरत्न पुरस्कार कर्तव्यपथावरच ठेवले यंदाच्या […]
Task fraud : सध्या ऑनलाईन जॉबचे (Task fraud) अमिष दाखवून अनेक फसवणुकीची प्रकरण समोर येत आहेत. असाच प्रकार मुंबई पोलिसांनी उघडकीस आणला आहे. वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटच्या 19 वर्षीय विद्यार्थ्याने तक्रार दाखल केली होती की, त्याला अज्ञात लोकांनी ऑनलाईन नोकरीचं अमिष दाखवत फसवणूक केली आहे. आमच्या पाडापाडीच्या खेळात पडाल तर पहिलं तुम्ही पडाल, संजय राऊतांचा […]
World Population : 2024 हे नववर्ष अगदी काही तासांवर येऊन ठेपलेय त्या नववर्षाचे स्वागत जगातील तब्बल 800 कोटी लोक करणार आहेत. होय हे खरंय नववर्ष सुरू होईल. त्यावेळी जगाची लोकसंख्या (World Population) 1 जानेवारी 2024 ला तब्बल 800 कोटींचा आकडा ओलांडणार आहे. कारण 2023 मध्ये जगाची लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे. KBC […]
Mumbai : मुंबईकरांना (Mumbai) नवीन वर्षाचे गिफ्ट मिळाले आहे. कारण मालमत्ता करामध्ये कुठलीही वाढ करण्यात आली नाही. असं मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त इकबाल सिंह यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे गेल्या वर्षी प्रमाणेच या वर्षी देखील तेवढाच मालमत्ता कर मुंबईकरांना भरावा लागणार आहे. त्यामध्ये कोणतीही अतिरिक्त वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे याबाबत मुंबईकरांनी कोणताही संभ्रम बाळगू नये […]
Uddhav Thackery : उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘बाबरी मशिदीचा ढाचा देवेंद्र फडणवीस चढले असतील आणि त्यांच्या वजनामुळे तो पडला असेल ते मला माहित नाही. मात्र लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांच्या मुलाखतीत बाबरी मशिदीच्या प्रकरणामध्ये शिवसेना असल्याचेही म्हंटल आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा गृहपाठ कमी पडतोय.’ अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. नाशिक […]