Sanskriti Balgude नव्या चित्रपटाच्या तयारीत? नव्या हेअर कटने वेधले लक्ष

मराठमोळी अभिनेत्री संस्कृती बालगुडे नेहमीच सोशल मिडीयावर सक्रिय असते.

त्यात यावेळी तिने तिच्या आगळ्या वेगळ्या हेअर कटने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.

SB_200524_3281 Copy 2

तसेच हा नवा लूक संस्कृतीच्या नव्या चित्रपटासाठी करण्यात आला आहे का? अशा देखील चर्चा सुरू झाल्या आहेत.
