Urfi Javed : आपल्या वेगवेगळ्या फोटोसेशनमुळे नेहमीच चर्चेत असणारी उर्फी जावेद (Urfi Javed) आता पुन्हा एकदा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. यावेळी थेट मुंबईतील रिस्टोबार द नाईस या हॉटेलमध्ये वेटर बनल्याची दिसून आली. यानंतर नेटकार्यांना देखील आश्चर्य वाटलं. वेगवेगळ्या ड्रेसेसमुळे चर्चेत असलेली उर्फी अगदी फॉर्मल ड्रेसमध्ये वेटरच काम करत असल्याने सर्वांनाच प्रश्न पडला होता. मात्र […]
Corona Alert : देशात कोरोनाने (Corona Alert) पुन्हा डोकं वर काढायला सुरूवात केली आहे. त्यामुळे धार्मिक स्थळांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासानाकडून करण्यात येत आहे. तसेच मास्क अनिवार्य करण्यात आले आहे. पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले असल्याने केंद्रने राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येत […]
Gunratna Sadavarte : प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte ) यांच्या नेतृत्त्वाखाली एसटी महामंडळाच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव बँक लिमिटेडमध्ये निवडूण आलेल्या पॅनेलमध्ये मोठा भूकंप झाला आहे. कारण एसटी बँकेच्या 19 पैकी बारा संचालकांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का बसलाय. कारण या राजीनामा सत्रामुळे एसटी महामंडळातील सदावर्ते यांचे वर्चस्व राहणार नाही. […]
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील (Ayodhya Ram Mandir) भव्य राम मंदिराच्या गर्भगृहाची प्राण-प्रतिष्ठा आणि अभिषेकासाठी 22 जानेवारी 2024 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. या मंदिराचे उद्घाटन 24 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. त्यामध्ये अनेक बॉलिवूडचे कलाकार देखील […]
Raju Shetti : देशभरात सध्या सर्वच पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तयारीला लागले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी त्यांच्यासोबत जाण्यासाठी स्थानिक पक्षांनी चर्चा सुरू केली आहे. मात्र या दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटना या पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी मात्र स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे आता त्यांच्या या स्वतंत्र निवडणूक […]
Ahmednagar Crime : अहमदनगर शहरातील कायदा व सुव्यवस्था (Ahmednagar Crime) सध्या ढासळत चालली आहे. अवैध धंद्यांची तक्रार पोलिसांत केल्याच्या रागातून एका वकिलाला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना नगर शहरातील केडगावात घडली. विशेष म्हणजे तक्रारदाराने 112 नंबरवर अवैध धंद्याची तक्रार केली व पोलिसांनी संबंधित गुंडाना तक्रारदाराचा नंबर दिला. काही राजकीय पदाधिकाऱ्यांच्या गुंडांनी मला रस्त्यात अडवून मारहाण केली […]
Criminal Law Bills : फौजदारी कायद्यांशी संबंधित (Criminal Law Bills ) तीन विधेयकांवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आता या तीनही विधेयकांचं कायद्यात रूपांतर झालं आहे. यामध्ये भारतीय न्याय (द्वितीय) संहिता 2023 नागरिक सुरक्षा (द्वितीय) संहिता 2023 आणि भारतीय साक्ष (द्वितीय) 2023 हे तीन कायदे अस्तित्वात आले आहेत. ‘मोहन’सरकारच्या मंत्रिमंडळात सर्वात श्रीमंत […]
Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांनी आज (25 डिसेंबर) पुण्यामध्ये भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अटल संस्कृती गौरव पुरस्कार या कार्यक्रमांमध्ये संबोधित केलं. यावेळी बोलताना त्यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून ‘तुमच्या छातीवर चढून राम मंदिर बनवले ! हिम्मत असेल तर या अयोध्याला’ असं म्हणत विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला. तुमच्या छातीवर चढून […]
Kamal khan : अभिनेता कमाल खान (Kamal khan) याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्याबद्दल स्वतः कमालने आपल्या एक्स या सोशल मीडिया हँडल वरून पोस्ट करत माहिती दिली. या पोस्टमध्ये त्याने धक्कादायक दावा केला आहे. Madhya Pradesh Cabinet : मोदी-शाहांचा पुन्हा धक्का! चौहान-सिंधियांचे खास नेते मंत्रिमंडळातून बाहेर… या पोस्टमध्ये कमाल खान म्हणाला की, मी गेले […]
Madhya Pradesh Cabinet : मध्यप्रदेशमध्ये विधानसभा (Madhya Pradesh Cabinet ) निवडणुका पार पडल्यानंतर मोदी आणि शाह यांच्या रणनीतीचा पहिला धक्का बसला तो म्हणजे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करताना मोदी आणि शाह यांनी चव्हाण यांच्यासह ज्योतिरादित्य सिंधिया यांना देखील धक्का दिला आहे. Shirur Loksabha : शिरुरची जागा अजितदादांकडे गेल्यास आढळराव काय […]