Akshaya Naik ने ग्रेटर कलेश " या चित्रपटातून अक्षयाने तिच ओटीटी पदार्पण केलं आहे. या खास चित्रपटात तिने दमदार काम केलं आहे.
Rajendra Phalake यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांनी राम शिंदेंची भेट घेतल्याने राजकीय समीकरणं बदलू शकतात.
Smriti Irani यांनी सांगितलं की, हे दोन्ही शो केवळ शो नव्हते तर तर हे लोकांच्या आयुष्याचे भाग झाले होते.
'Mahabharata: Ek Dharmayuddha' ही एक भव्य पौराणिक गाथा असून 26 ऑक्टोबर पासून सायंकाळी साडेसात वाजता वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
Bachchu Kadu यांनी राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषद घेतली. यावेळी त्यांनी एक खळबळ जनक विधान केलं. ज्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Shivaji Raje Bhosale Punha या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. ती म्हणजे या चित्रपटातील बालकलाकारांची अप्रतिम कामगिरी.
Dhananjay Munde परळी तालुक्यात बोधेगाव येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी त्यांनी बदनामीच्या मुद्द्यावर विरोधकांना फटकारलं
DDLJ या ऐतिहासिक ब्लॉकबस्टरच्या 30 व्या वर्धापनदिनी या दोघांनी त्या जादुई प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला.
Raj Thackeray यांनी मतदार यादी स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊनच दाखवा असा इशारा निवडणूक आयोगाला दिला. त्यावरून राणे यांनी टीका केली.
Indian Idol हा शो आणखी खास असणार आहे. कारण हा सीजन इंडियन आयडल : यादों की प्लेलिस्ट या शीर्षकाखाली असणार आहे.