Mohan Bhagvat यांनी निवृ्त्तीबाबत विधान केलं आहे. मात्र या विधानातून त्यांचा रोख नेमका कुणाकडे होता? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.
Narendra Jadhav यांच्या अध्यक्षेतेखाली राज्य सरकारने त्रिभाषासंबंधित जीआर रद्द करत एका समितीची स्थापना केली आहे.
social media अकाऊंट्सचं व्यक्तीच्या मृत्यूनंतर काय होतं? त्यामुळे आता संपत्तीच नाही तर सोशल मिडीयासाठी देखील वारस निवडावा लागणार आहे.
Alia Bhat ची तब्बल 76 लाखांची फसवणुक झाली आहे. ही फसवणुक तिची माजी पर्सनल असिस्टंट असलेल्या वेदिका प्रकाश शेट्टीनेच केल्याचे समोर आलं आहे.
Salman Khan ready for ‘Battle of Galwan’ Apoorva Lakhia’s BTS clip raised curiosity : बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान नेहमीच आपल्या दमदार अभिनयाने आणि अॅक्शनने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असतो. चाहते नेहमीच त्याच्या पुढच्या प्रोजेक्टबाबत उत्सुक असतात, आणि सध्या सलमान खान आपली आगामी देशभक्तिपूर्ण वॉर फिल्म ‘बॅटल ऑफ गलवान’साठी तयारी करत असल्याचे संकेत मिळत आहेत. ही […]
Gopichand Padalkar यांनी पवार कुटुंबाबाबत टीपण्णी केली. सांगलीतील ऋतुजा पाटील हत्येप्रकरणी काढण्यात आलेल्या मोर्चाच्यावेळी ते बोलत होते.
'Bin Lagnachi Gosht' या चित्रपटातून प्रिया बापट आणि उमेश कामत हे ‘क्युट कपल’ 12 वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत.
Sharad Pawar Criticize State Government for Non Granted Teachers strike : मुंबईतील आझाद मैदान येथे विनाअनुदानित शिक्षकांचं आंदोलन (Non Granted Teachers strike) सुरू आहे. अनुदानाच्या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. जो पर्यंत मागणी मान्य होत नाही. तो पर्यंत आझाद मैदान सोडणार नसल्याचा पवित्रा या शिक्षकांनी घेतला आहे. तसेच या आंदोलनामध्ये रात्रीपासून रोहित […]
Justice Gavai यांचा आज महाराष्ट्र विधीमंडळात सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी हिंदी-मराठी भाषावादाच्या दरम्यान मोठं विधान केलं आहे.
Justice Bhushan Gavai यांचा आज महाराष्ट्र विधीमंडळात सत्कार करण्यात आला. त्यावेळी झालेल्या भाषणात गवई यांनी राज्यघटनेबाबत सखोल माहिती दिली.