Ahmednagar-Pune : अहमदनगर-पुणे इंटरसिटी रेल्वेचा प्रश्न समोर आला असून गेल्या वीस वर्षापासून रखडलेला हा प्रश्न केव्हा सुटणार? अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यातच आता याबाबत नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ( Bjp Mp Sujay Vikhe Talk about Ahmednagar Pune intercity Train ) ‘व्हॉट्सअॅपवर पाठवू शकत नाही तू आल्यावर दाखवतो’; […]
Asia champion : आशिया चॅम्पियन (Asia champion) कुस्ती स्पर्धेत भारताचंच नाही तर अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडचं नाव देखील जागतिक स्तरावर पोहचलं आहे. कारण जामखेड तालुक्यातील शिऊर येथील पै.सुजय नागनाथ तनपुरे यांनी 68 किलो गटा मध्ये आशिया चॅम्पियन ( Asia champion ) कुस्ती स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवले आहे. (Ahmednagar Jamkhed Sujay Tanpure got Gold Medal in Asia […]
Sujay Vikhe on Udhav Thackery : मुंबईमध्ये हिंदी भाषिक दिवस साजरा केला जात आहे. दरम्यान याच दिनाच्या अनुषंगाने नगर शहराचे खासदार सुजय विखे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती जोरदार निशाणा साधला आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी शिवसेना का सोडली? यावर देखील त्यांनी परखड मत व्यक्त केलं आहे. (Sujay Vikhe Criticize Udhav Thackery for mahavaikas aaghadi ) […]
Karjat–Jamkhed MIDC : राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु असून या अधिवेशनात सर्वाधिक चर्चेचा व गाजलेला विषय म्हणजे नगर जिल्ह्यातील कर्जत – जामखेड एमआयडीसी होय. मात्र हा विषय अद्यापही प्रलंबित असल्याने याप्रश्नी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यावर खासदार सुजय विखे यांनी प्रतिक्रिया दिली. माझी एक विनंती आहे की, उद्योगमंत्र्यांनी कर्जत जामखेड […]
Rocky aur Rani ki Premkhani Dono Teaser Release : अवनीश एस बडजात्या यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या दोनों या चित्रपटाची सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे. हा चित्रपट खास आहे कारणया चित्रपटातून दिग्दर्शक अवनीश एस बडजात्या दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहेत. तर दुसरीकडे पलोमा आणि राजवीर देओल या दोघांचं देखील या चित्रपटातून पदार्पण होणार आहे. (Dono Teaser […]
Remove India Name : संसदेच पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यामध्ये विरोधकांनी मणिपूरच्या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपला घेरले आहे. त्यामध्ये आता राज्यसभेमध्ये भाजप खासदार नरेश बन्सल यांनी एक मागणी केली आहे. त्यांनी म्हटले की, देशाचं इंडिया हे नाव इंग्रजांनी दिले आहे. ते गुलामीचं प्रतिक आहे. त्यामुळे घटनेतून देशाच इंडिया हे नाव वगळून भारत करण्यात यावं. अशी मागणी […]
Akelli Teaser : नुसरत भरूचाचा (Nushrratt Bharuccha) कोणताही परिचय करून देण्याची गरज नाही. तिने वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका निभावल्या आहेत. तर आता ती अशीच एक आगळीवेगळी भूमिका निभावत आहे. आगामी चित्रपट ‘अकेली’ (Akelli) या चित्रपटामध्ये मात्र ही भूमिका तिच्या आतपर्यंतच्या भूमिकांपेक्षा कठिण मानली जात आहे. या चित्रपटाचा टीझर देखील रिलीज झाला आहे. ( Nushrratt Bharuccha […]
Slum Tourism: पावसाळा सुरू झालाय फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही कुठे जाल देश विदेशात डोंगर बर्फाळ प्रदेश आणि ऐतिहासिक वास्तू बघायला जाण्याची तुमची स्वप्न असतील मात्र स्लम ट्युरीझम या बद्दल तुम्ही कधी ऐकलय का? होय झोपडपट्ट्या बघायला जाणे तेथील लोकांचं जीवन पाहणे हे ही एक पर्यटनच आहे. असंच एक स्लम ट्युरीझमचं ठिकाण म्हणजे […]
Ahmednagar News : राज्यात यंदा सुरू झालेल्या शालेय शैक्षणिक वर्षापासून नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 लागू करण्यात आले आहे. मात्र यामध्ये शिक्षणामध्ये कायाका बदल होणार आहेत. त्याचे विद्यार्थी पालक आणि शाळांवर काय परिणाम होणार आहेत. हे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना देखील माहित असणे गरजेचे आहे. त्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरणावर अहमदनगरमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. […]