Pune PMPML Accident : पुण्याची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या पुणे महानगर पालिकेच्या दोन पीएमपीएमपीएलचा समोरासमोर धडकून अपघात झाला. यामध्ये 29 प्रवासी जखमी झाले आहेत. तर अनेकांना अक्षरशः काचा फोडून बसच्या बाहेर काढण्यात आले. हा अपघात पुणे अहमदनगर मार्गावर झाला. ( Pune PMPML Accident on Pune Nagar Road 29 traveler injured ) ‘द केरळ स्टोरी’नंतर आता अदाची […]
Raj Thackery : राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांतील नेत्यांमध्ये अद्यापही चांगलीच धुमश्चक्री पाहायला मिळत आहे. नुकतच शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी शिंदे गटातल्या आमदारांचा ‘गद्दार’ असा उल्लेख करीत सडकून टीका केली होती. त्यावरुन शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रियंका चतुर्वेदी यांना त्यांच्या सौंदर्यामुळे खासदारकी मिळाली अशी टीका त्यांच्यावर केली. त्यावरून राज्यातील वातावरण […]
Prithviraj Chavan : संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल अत्यंत गलिच्छ वक्तव्य केलं आहे. त्यानंतर आता ते महात्मा फुले यांच्याबद्दल देखील बोलले आहेत. त्यावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. त्यावर आता कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भिडे यांच्या वादग्रस्त व्यक्तव्याप्रकरणी चव्हाण यांनी कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर त्यांना धमकीचा ईमेल आला होता. त्यानंतर पृथ्वीराज […]
Zinda Banda Song Jawan : बॉलिवूडचा बादशाह किंग खान (King Khan) म्हणजेच चाहत्यांचा लाडका शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘जवान’ (Jawan) या सिनेमाची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागल्याचे दिसून येत आहे. त्यात आजच त्याच्या या चित्रपटाचं पहिल गाण रिलीज झालं आहे. त्याच्या या गाण्याचं आणि शायर वसीम बरेलवींशी खास कनेक्शन आहे. हे कनेक्शन काय आहे? जाणून […]
Khatron Ke Khiladi 13 : दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या प्रसिद्ध शो खतरों के खिलाडी 13 ने बाजी मारली आहे. हा शो टिव्हीवरील रिअॅलिटी शोमध्ये नंबर एकचा शो ठरला आहे. याबद्दल स्वतः रोहित शेट्टीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत माहिती दिली आहे. यावेळी त्याने आभारही मानले आहेत. तो म्हणाला धन्यावाद खतरों के खिलाडीला पुन्हा एकदा नंबर वन केल्याबद्दल (Host […]
Senior Backstage Artist : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि त्यांच्या पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ हे त्यांच्या कित्येक वर्षांपासूनच्या प्रदिर्घ कारकीर्दीसह मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांसाठी अनेक काम करत असतात. त्यात आताा त्यांनी ‘कृतज्ञ मी कृतार्थ मी’या कृतज्ञता सन्मान सोहळ्यात रंगभूमीसाठी आयुष्य वेचणाऱ्या वयोवृद्धकलाकार-तंत्रज्ञांच्या कार्याचा सन्मान केला आहे. (Actor Ashok Saraf and family honored Senior Backstage Artist ) […]
Government officers-employee : कर्तव्य बजावत असताना शासकीय कर्मचाऱ्यांना अनेकदा खासगी व्यक्ती आणि संस्थांकडून मारहाण-दमबाजी केली जाते या संदर्भात त्यांना कायदेशीर संरक्षण दिले जाते. यासाठी कलम 353 मध्ये तरतूद करण्यात आली आहे. मात्र नुकतचं कर्तव्य बजावत असताना शासकीय कर्मचाऱ्यांना होणाऱ्या मारहाण-दमबाजीसंदर्भातील संरक्षण देणाऱ्या विद्यमान कायदेशीर तरतुदींचा फेरविचार करण्याबाबत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात चर्चा झाली. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे […]
Mumbai Train Firing Update : मुंबई-जयपूर एक्स्प्रेसमध्ये कॉन्स्टेबलने केलेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडालेली आहे. या दरम्यान आता या घटनेबाबतचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून, ही घटना बदलीच्या तणावातून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गोळीबार करणारा कॉन्स्टेबल चेतन सिंह त्याच्या बदलीमुळे संतापला होता तसेच तो तणावातही होता. यात तणावाच्या […]
Trial Period : अभिनेत्री जेनेलिया देशमुख आणि मानव कौल यांचा ट्रायल पिरीयड हा चित्रपट नुकताच रिलीज झाला. त्याचं दिग्दर्शन आलिया सेन यांनी केलं आहे. या चित्रपटाच्या यशानंतर चित्रपट समिक्षकांसह प्रेक्षकांकडून आलियाचं कौतुक केलं जात आहे. हा चित्रपटात भाड्याने वडिल आणणे या संकल्पनेवर आधारित आहे. त्यानंतर आता चित्रपटाची अभिनेत्री जेनेलिया आणि मानवने देखील आलियाचं कौतुक केलं […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील उंबरे गावात अल्पवयीन मुलींना शिकवणीच्या नावाखाली एका शिक्षिकेने धर्मांतराकडे ढकलण्याचा धक्कादायक प्रकार केला होता. मुलींना धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त करण्यासोबतच नकार देणाऱ्या मुलींना धमकावलं जात होतं. याप्रकरणी भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी हा मुद्दा थेट विधान परिषदेत उपस्थित केला. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी केली जावी. यासाठी […]