मुंबई : ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर वाटचाल करीत हिंदूत्त्व आणि सत्यासाठी संघर्ष करणार्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना शिवसेना पक्ष हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्याबद्दल मी त्यांचे आणि राज्यातील तमाम शिवसैनिकांचे मनापासून अभिनंदन करतो. ‘अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे शिवसेना पक्ष हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्याबद्दल अभिनंदन […]
मुंबई : ‘मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना धन्यवाद देतो. कारण, त्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये कंत्राट दराने ठेकेदारांना पूरक अशा निविदा काढल्या जात होत्या. त्याच परंपरेतील एक निविदा म्हणजे ‘माहीम-बांद्रा सायकल ट्रॅक’ 208 कोटींमध्ये हा ट्रॅक बनवला जात होता. नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या रस्त्यांना लागणाऱ्या निधीपेक्षाही दुप्पट किमतीचा हा सायकल ट्रॅक बनवण्यात येत […]
मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री रितिका सिंगचा आगामी चित्रपट ‘इन कार’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. नुकतचं या चित्रपटाचं पहिलं पोस्टर समोर आलं होतं. जबरदस्त थ्रिलरने भरपूर हा चित्रपट एका कॉलेज स्टूडेंटची खरी कहाणी आहे. नुकतचं निर्मात्यांकडून या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की, […]
मुंबई : ‘कोर्टाने हे सांगितलं की, नबाम रेबियीच्या प्रकरणावर पुनर्विचार करण्यात यावा त्यासाठी राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी 7 न्यायमुर्तींच्या खंडपीठाकडे देण्याची मागणी संयुक्तिक नाही. मेरिटवर आम्ही पुर्ण केस एकू त्यानंतर आम्ही राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी 7 न्यायमुर्तींच्या खंडपीठाकडे द्यायची की नाही ते ठरवू. असं न्यायालयाने (Supreme Court) दिली.’ ‘आम्हालाही वाटत होतं की, उद्धवजींची शिवसेना वेळकाढूपणा करण्यासाठी राज्यातील […]
मुंबई : आनंद पंडित यांचा ‘अंडरवर्ल्ड का कब्जा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटातील आणखी एक गाणं रिलीज झालं आहे. ‘नमामी नमामी’ असं या गाण्याचं नाव असून यामध्ये अभिनेत्री श्रिया सरनवर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. हे एक धार्मिक गाणं आहे. जे शिवपूजा कशी करावी हे दाखवते. हे गाणं ऐश्वर्या रंगराजनने […]
लडाख : लडाखचे पर्यावरणवादी व इंजिनिअर सोनम वांगचुक यांनी लडाखला पूर्ण राज्याच दर्जा देण्याची मागणी केली आहे. त्यांनी दावा केला आहे की, केंद्र शासित राज्य असल्याने लडाखमध्ये सरकारला विरोध करण्याचं स्वातंत्र्य दिलं जात नाही. सोनम वांगचुक यांनी प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेत लडाख पर्यावरण विषयक परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितलं की, 2019 मध्ये […]
नवी दिल्ली : अभिनेत्री स्वरा भास्कर विवाह बंधनात अडकली आहे. याबद्दल तिने स्वतः ट्वीट करत माहिती दिली. यामध्ये तिने एक व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली. तीने सांगितले की, तीने समाजावादी पार्टीचे नेते फहाद अहमद यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. त्यांचा हा विवाह सोहळा रजिस्टर पद्धतीने पार पडला आहे. स्वरा भास्करने तिच्या ट्वीटमध्ये लिहिले की, ‘काहीवेळा […]
मुंबई : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याचा भूलभुलैया 2 हा चित्रपट गेल्याकाही दिवसांपूर्वी चांगलाच चर्चेत आलेला चित्रपट आहे. त्यानंतर आता कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन यांचा शहजादा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्री बुकिंग सुरू झाली आहे आणि हा चित्रपट विकल्या गेलेल्या शोमध्ये ओपनसाठी सज्ज आहे. या बुकिंग गुणोत्तर पाहता वरुण धवनच्या […]
राज्यातील सत्तासंघर्षांवर सर्वोच्च न्यायालयात सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी सुरू आहे. पहिल्या दिवशी ठाकरे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. तर दुसऱ्या शिंदे दिवशी गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. आज तिसऱ्या दिवशी युक्तिवाद होत आहे.
ठाणे : ‘ती Audio क्लिप मी ऐकलेली नाही तो आवाज कुणाचा आहे हे मी सांगू शकत नाही. पण मी 5 जानेवारीला नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये एक एफआरआय दाखल केली होती. की, माझ्या हत्येची सुपारी देण्यात आली आहे. मी त्या गुन्हेगाराची ऑडियो क्लिप पोलिसांना सादर केली आहे. त्यामध्ये जितेंद्र आव्हाडांचाही (Jitendra Awhad) उल्लेखही करण्यात आला होता. तर […]