मुंबई : राज्याचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांनी राज्यापाल पदाची शपथ घेतली. यावेळी त्यांनी संपूर्ण शपथ मराठीमधून घेत आपला पदभार स्विकारला. याआधीचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केल्यानंतर त्यांच्या जागी बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बैस महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय व्ही. […]
औरंगाबाद : ‘निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला त्याबद्दल आम्हाला विश्वास होता की, शिवसेना आणि धनुष्यबाण आम्हालाच मिळणार. कारण 40 आमदार, 13 खासदार, अनेक नगरसेवक, अनेक पदाधिकारी हे आमच्या सोबत आहेत. तर आता शिवसेनेत कोणी ठाकरे नसतील तरी काही फरक पडत नाही. कारण बाळासाहेब ठाकरे महत्त्वाचे बाकी ठाकरे नाही.’ खासदार Sanjay Jadhav भडकले : ‘मी दोन […]
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Eletion Commission) शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला देण्याचा निर्णय जाहीर केला. उद्धव ठाकरे गटाला धक्का देत निवडणूक आयोगाने शिवसेना चिन्ह व पक्षावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा हक्क असल्याचा निर्णय दिला. या निकलानंतर आदित्य ठाकरेंकडून त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा एक […]
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Eletion Commission) शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला देण्याचा निर्णय जाहीर केला. उद्धव ठाकरे गटाला धक्का देत निवडणूक आयोगाने शिवसेना चिन्ह व पक्षावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा हक्क असल्याचा निर्णय दिला. यानिकलानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटरचा प्रोफाईल फोटो बदलला आहे. आता त्यांनी शिवसेनेचे […]
मुंबई : ‘रावण धनुष्य उचलू शकला नाही. त्याचा अपमान झाला. नंतर त्याने सीता पळवली आणि रामायण घडलं. पण कलियुगातल्या रावणाने यातून बोध घेतला. त्याने पहिले रामायण घडवलं. मग सत्ता पळवली आणि मायावी शक्तीने धनुष्यही उचललं. आता मतदार श्रीरामाच्या रूपात येतील. त्या वेळीच हे रामायण पुर्ण होईल. अशी मला खात्री आहे.’ केंद्रीय निवडणूक निवडणूक आयोगाने शिवसेना […]
कराची : पाकिस्तानातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं शहर कराची या शहरात शुक्रवारी दहशतवाद्यांनी पोलीस मुख्यालयावर हल्ला केला. त्यानंतर पोलिसांकडून देखील गोळीबार करण्यात आला. यामध्ये तहरीक ए तालिबान पाकिस्तान (टीटीपी) च्या पाच दहशतवादी आणि इतर चार लोक मारले गेले. सध्या पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांचं प्रमाण वाढलं असाताना आणखी एका दहशतवादी हल्ल्याने पाकिस्तान पुन्हा हादरलं आहे. शुक्रवारी संध्याकाळी […]
मुंबई : ‘ केंद्रीय निवडणूक निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना दिलं आहे. हा निकाल माझ्यासाठी अतिशय धक्कादायक आहे. माझा अजुनही विश्वास बसत नाही. शिवसेनेची स्थापना स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी केली. ते हयात असताना त्यांचा उत्तराधिकारी कोण ? हे पक्षाने, संघटनेने आणि बाळासाहेबांनी ठरविले.’ केंद्रीय निवडणूक आयोगाच्या शिवसेनेच्या पक्षाबाबतच्या निर्णयावर अशी […]
मुंबई : ‘बाळासाहेबांचे विचार त्यांना कधी समजलेच नाही. कारण बाळासाहेबांनी कधीच कुणाचे गुलाम व्हा हा विचार दिला नव्हता. त्यांनी अन्यायाशी लढा अन्यायावर लाथ मारा असे शिकवण दिली. मी ती त्यावेळी मारली त्यामुळे आम्ही अंधेरीची पोट निवडणूक जिंकली. ती तुम्ही का लढवली नाही. दुसऱ्यांचा नेता चोरायचा दुसऱ्यांचे विचार चोरल्यासारखं दाखवायचं दुसऱ्याच चिन्ह चोरायचं आणि जिंकलो की […]
मुंबई : संसदीय लोकशाहीमध्ये अहस्तक्षेपाचं तंत्र आणि सत्तेचं विकेंद्रीकरण या अत्यंत महत्त्वाच्या आधारशिला आहेत. भाजपच्या दंडेलशाहीच्या राजकीय कारकीर्दीत मात्र या दोनही तत्त्वांना हरताळ फासण्याचं आणि या आधारशिला खीळखिळ्या करण्याचं काम सातत्याने झालं. निवडणूक आयोगाने दिलेला निकाल बघण्याआधी, मागील तीन दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांची स्टेटमेंट काय आले आहेत. ते […]
मुंबई : ‘संजय राऊत यांनी दोन्ही स्टेटमेंट टाईप करून ठेवले होते. निवडणूक आयोगाचा निकाल फेवरमध्ये आला तर एक आणि विरोधात आला तर दुसरे. ‘ असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना शिवसेना पक्ष हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांना लगावला आहे. केंद्रीय निवडणूक निवडणूक आयोगाने शिवसेना नाव […]