Guns and Gulab’s Trailer : 2023 मधील अभिनेता राजकुमार रावची बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित वेब सीरज ‘गन्स अॅंड गुलाब’ चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये राजकुमार रावसह दुलकर सलमान हा मुख्य भूमिकेत असणार आहे. या ट्रेलरमध्ये अॅक्शन आणि कॉमेडी असं कॉबिनेशन पाहायला मिळणार आहे. ( Late actor Satish Kaushik in Rajkumar Rao’s web series Guns […]
Tamilnadu Mandir: ही गोष्ट आहे भक्त आणि देवामधील 100 वर्षांच्या दूराव्याची. जो एका वादानंतर संपला आहे. त्यामुळे आता या मंदीरात दलितांना मंदीर प्रवेश आणि पूजेचे अधिकार मिळाला आहे. हे मंदीर दक्षिण भारतातील असून मरियम्मन मंदीर असं या मंदीराचं नाव आहे. तामिळनाडूतील तिरुवन्नामलाई जिल्ह्यात हे मंदीर आहे. तर 100 वर्षांनंतर न्याय मिळाल्याने दलित आनंदी आहेत. (Dalits […]
Nitin Desai Death : सुप्रिसद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी कर्जत येथील एन.डी. स्टुडीओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यांच्या शेवटच्या इच्छेनुसार त्यांच्यावर त्यांच्या एन. डी स्टुडिओमध्येच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधिला विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. तर त्यापूर्वी त्यांच्या पार्थिव अंत्यदर्शन करण्यासाठी ठेवण्यात आलं […]
Aadinath Kothare : अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांना गेल्या काही दिवसांपूर्वी मातृशोक झाला. त्यांच्या आई सरोज कोठारे यांचं निधन झालं आहे. त्यानंतर संपूर्ण कोठारे कुटुंब दुःखात आहे. त्यात आता महेश कोठारे यांचे मुलगा आणि अभिनेता आदिनाथ कोठारे याने आपल्या आजी विषयी एक भावूक पोस्ट केली आहे. त्याने या पोस्टमध्ये ‘जेनमा’ जायच्या आधी, स्वप्नात येऊन […]
Ghumar Trailer Out : बिग बी यांच्या चिरंजीवाचे म्हणजेच अभिषेक बच्चनच्या (Abhishek Bachchan) आगामी ‘घुमर’ (Ghumar) सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. आर बल्की दिग्दर्शित ‘घुमर’ या सिनेमाचे नुकतंच पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. त्यानंतर आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. (Abhishek Bachchn Upcoming Movie Ghumar Trailer Out) राहुल गांधींना दिलासा! खासदारकी बहाल; […]
Kishor Kumar Birthday : किशोर कुमार चित्रपटसृष्टीतील दिग्गज आमि प्रतिष्ठित गायकांपैकी एक होते. त्यांचा जन्म 4 ऑगस्ट 1929 ला झाला होता. तर 13 ऑक्टोबर 1937 त्यांचं निधन झालं. आज त्यांची स्मृतीदिन आहे. ते केवळ त्यांच्या गायनासाठीच नाही तर एक अभिनेते, संगीत दिग्दर्शक, निर्माते, गीतकार, लेखक, दिग्दर्शक आणि पटकथा लेखकही होते. ते जरी आज आपल्यात नसले […]
Nitin Desai Death : सुप्रिसद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी कर्जत येथील एन.डी. स्टुडीओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी त्यांच्या पार्थिव अंत्यदर्शन करण्यासाठी ठेवण्यात आलं आहे. त्यावेळी अनेक दिग्गजांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्य दर्शन घेतल्याचं पाहायाला मिळत आहे. ( Many celebrity attained Funeral of Nitin Desai ) […]
Ahmedngar BJP : गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात भाजपा व शिवसेनेची युती राहिली आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे या युतीला तडे गेले होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार स्थापन झाले व विकासकामांना वेग आला. या युतीच्या माध्यमातून नगरमध्येही अनेक स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याच्या वडिलोपार्जित जमीनीचे दोघा भावांच्या नावे वेगळे खातेउतारे करून देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणे महिला तलाठ्याला चांगलीच महागात पडली आहे. पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर येथील तलाठी शुभांगी प्रल्हाद ससाणे हिच्याविरूद्ध लाच स्वीकारल्याचा गुन्हा सिद्ध झाला असून न्यायालयाने तिला ४ वर्षे सक्त मजुरी व दहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली […]
Devendra Fadanvis : आळंदीमध्ये वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला गेला ही वस्तुस्थिती नाही. मात्र या प्रकरणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर एडीट करून टाकण्यात आले. कारण त्यानंतर पोलिसांनी तेथील संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज रिलीज केलं. त्यात कोणावरही लाठीचार्ज झालेला नाही. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. (Devendra Fadanvis on Aalandi baton charge on varkari Aashadi Wari by Police ) […]