रेटिंग – 3.5 स्टार्स, प्रेरणा जंगम, चित्रपट समिक्षक मुंबई : जग्गु आणि ज्युलिएट या चित्रपटात मैत्री, प्रेम, थोडी फिलॉसॉफी, उत्तराखंडाचं नयनरम्य सौंदर्य आणि त्यात रंगणारी प्रेम कहाणी पाहायला मिळतेय. जग्गु आणि जुलिएटचा वळणा वळणाचा, उंच भरारी घेणारा सुखकर प्रवास रंजक आहे. महेश लिमये दिग्दर्शित या चित्रपटात कॉमेडी, रोमान्स, ड्रामा, भाव भावना यांचा मेळ पाहायला मिळतो. […]
सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रात्री उशीरा कॉंग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली. शिंदेंच्या सोलापुरातील ‘जनवात्सल्या’ या निवासस्थानी ही भेट झाली. जयंत पाटील यांचा शिंदे यांच्यासह कार्यकार्यकर्त्यांकडून सत्कार करण्यात आला. पुष्पहार घालत त्यांचा हा सत्कार झाला. त्यानंतर जयंत पाटील लगेचच तेथून बाहेर पडल्याचं दिसून आलं. यावेळी गेल्या कांही दिवसांपासून सोलापुरातील […]
मुंबई : यशराज फिल्म्सचा पठान हा चित्रपट आता ऐतिहासिक ब्लॉकबस्टर ठरला आहे. हा चित्रपट सर्वांत जास्त कमाई करणारा हींदी चित्रपट ठरला आहे. या ऐतिहासिक ब्लॉकबस्टर चित्रपटाची कमाई आता 877 कोटींच्या घरात गेली आहे. या चित्रपटाने जगभरात 877 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या स्पाय युनिव्हर्स चित्रपटामध्ये शाहरूख आणि सलमानने अनुक्रमे पठाण आणि टायगरची भूमिका साकारल्या […]
नवी दिल्ली : स्पाय थ्रिलर चित्रपट ‘पठान’ बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत आहे. शाहरुख खान स्टारर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत इतिहास रचला आहे. चित्रपट रिलीज होऊन 15 दिवस झाले आहेत. तरी देखील थिअटरमध्ये ‘पठान’ ची गर्दी कमी झालेली नाही. त्यामुळे शाहरुख खानचा कमबॅक चित्रपट ‘पठान’ बॉलिवूडची सुपर सक्सेसफुल चित्रपट ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी […]
सोलापूर : शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. ते प्रसिद्ध झाले ते ‘ काय झाडी… काय डोंगार… काय हाटील’ या डायलॉगने. याच आमदार शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीला अपघात झाला आहे. यामध्ये एक जण जागीच ठार झाला आहे. तर एकाची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात सोलापूर जिल्ह्यातील सांगोला […]
पुणे : सौंदर्य आणि स्त्रिया हे समीकरण कालातीत आहे. असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. त्यामध्ये आजच्या घडीला ब्युटी पार्लरशिवाय कोणता सण-समारंभ असो किंवा दैनंदिन जीवनाचे पान ही हालू शकत नाही. मात्र प्रत्येक गोष्टीचे फायदे तसे तोटे देखील असतात. त्यामुळे पार्लर किंवा घरी देखील व्हॅक्सिंग करताना काळजी घेणे गरजेचे असते. यामध्ये विशेषतः बिकीनी व्हॅक्स करताना […]
मुंबई : हिंदी चित्रपटांचा सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) चा चित्रपट ‘पठान’ ने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. कमाईच्या बाबतीत देखील अनेक रिकॉर्ड करणाऱ्या ‘पठान’ (Pathaan) ची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. या दरम्यान ‘पठान’ चे डायरेक्टर सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) यांनी एक खुलासा केला आहे की, दुबईच्या बुर्ज खलीफावर त्यांना पठान चित्रपटातील एक […]
मुंबई : ‘सगळ्यात जास्त एम्पॉयमेंट कोणती कंपनी देत असेल तर ती रिलायन्स आहे. त्यानंतर टाटा आणि त्यानंतर अदानीचा नंबर लागतो. मात्र अदानी कंपनीवर ज्या हिंडनबर्ग कंपनीने त्यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांचा जो धंदा आहे ता असाच आहे. की ते उलटी पोजिशन घेतात. शेअर पडत गेले की, त्यांना तेवढा नफा जास्त होतो. पण आशा परिस्थितीमध्ये जे […]
मुंबई : आपल्याकडे म्हटलं जात की, ‘जल हे जीवन आहे’. पण आपल्या देशात ज्या नळांचं पाणी आपण पितो त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्यामुळे पाणी हे चीवन होण्याऐवजी धोकादायक होत चाललं आहे. पूर्ण देशभरात पाणी प्रदुषण वाढले आहे. पुर्वी आपण थेट नळाचं पाणी पित होतो. पण आता पाणी फिल्टर करावेच लागते. बाहेर असेल तर आपण […]