PM Kisan Yojana : देशासह राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. कारण किसान सन्मान योजनेचे 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती की, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 14 व्या हप्त्याचा राज्यातील 85.66 लाख पात्र शेतकऱ्यांना लाभ. सुमारे 18,666 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा आहेत. असं […]
Varanasi Gyanvapi Mosque : अयोध्येत एकीकडे राम मंदिराची उभारणी होतेय. त्यामुळे धार्मिक वाद संपतील असं वाटत असतानाच वाराणसीतील ज्ञानवापी मशीदाचा वाद पुन्हा उफाळून आलाय. त्यात आज या प्रकरणी हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने निकाल राखून ठेवला असून त्यावर 3 ऑगस्टला अंतिम सुनावणी होणार आहे. त्यावेळी सुप्रीम कोर्टाप्रमाणे हायकोर्टाने देखील मशिदीच्या सर्वेक्षणाला निर्णय येत नाही […]
Mahatma Phule Jan Aarogya Yojana : महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये सर्वसामान्यांना माफक दरामध्ये उपचार केले जातात. मात्र यामध्ये काही आजारांचा अद्याप समावेश केला गेला नव्हता. मात्र आता सर्वसामान्यांना दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्पदंश आणि अपेंडिक्स या आजारांचा देखील उपचार केला जाणार आहे. ( Appendix […]
Pune Crime: गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. त्यात आता थेट कबुतर चोरले म्हणून एका टोळक्याने हत्यार घेऊन फिरत दहशत निर्माण करत अल्पवयीन मुलाला कबुतराचीच विष्ठा खाऊ घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील कात्रज भागात 25 जुलैला हा धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. (Pune Crime fed […]
Bharat Gogavale : वाढदिवस हा वर्षातून एकदा प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचा क्षण येत असतो. आज उद्धव ठाकरे आणि रामदास कदमांचा देखील वाढदिवस आहे. रामदास कदमांना आम्ही सकाळी शुभेच्छा दिल्या. आता उद्धव ठाकरेंना देखील द्यायच्या आहेत मात्र ते स्विकारतील की नाही माहित नाही. कारण आमच्या मनात तस काही नाही. त्यांची प्रकृती ठिक राहो आणि उदंड आयुष्य लाभावे […]
Pune Crime : गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यात दोन संशयित दहशतवाद्यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं होत. त्यावेळी त्यांच्यासोबत तिसरा आणखी एक संशियत दहशतवादी होता. मात्र त्याने पळ काढल्याने पोलीस त्याला पकडू शकले नाही. मात्र आता त्याचा फोटो समोर आला आहे. शहानवाज आलम असं त्याचं नाव असून अनेक गुन्ह्यांमध्ये तो आरोपी आहे. याच तिसऱ्या संशयित दहशतवाद्यानी अटक […]
Ahmednagar News : राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी झालेल्या जोरदार पावसामुळे नद्या नाले दुथडी भरून वाहू लागले आहे तर जिल्ह्यातील धरणांमध्ये देखील पाणीसाठा वाढला आहे. यातच नगर जिल्ह्याची जीवनदायनी असलेले भंडारदरा धरणाच्या पाणीपातळीत देखील चांगलीच वाढ झाली आहे. भंडारदरा धरण हे सध्या स्थितीला 83 टक्के भरले आहे. दरम्यान गेल्या काही […]
Gopichand Padalkar : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार संजय राऊत यांनी आवाज कोणाचा या पॉडकास्टसाठी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग काल बुधवारी आला त्यानंतर या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रदर्शित करण्यात आला. यावर भाजप नेते गोपीचंद पडळकरांनी ठाकरे-राऊत हे वग नाट्यातले राजे अन् वजीर असून ती मुलाखत म्हणजे करमणूक असल्याची टीका केली आहे. […]
Ahmednagar News : भाजपचे नगरचे ज्येष्ठ नेते आणि पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लोढा यांनी साताऱ्यातील लोणंद येथील एका खाजगी साखर कारखाण्याच्या मशिनरी देखभाली प्रकारणात लाखोंना चुना लावला असल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या प्रकरणी सातारा पोलिसांनी […]
Udhav Thackrey : उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त त्यांची मुलाखत घेण्यात आली त्यावेली त्यांना राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? असा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी उद्धव ठाकरेंनी मी आला तर… गेला तर.. यावर विचार करत नाही. त्या क्षणाला काय असतं त्याचा मी विचार करतो. त्यामुळे अशा चर्चांना अर्थ नाही. तसं बोलण्याचीही काही आवश्यकता नाही. असं म्हणत […]