Shirish Kanekar death : ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर (Shirish Kanekar) यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी पत्रकारितेची आणि साहित्याची मोठी हानी झाली. त्यांच्या निधनावर अनेकांनी शोक व्यक्त केला. त्यानंतर आता ज्येष्ठ अभिनेते संजय मोने यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. याबद्दल त्यांनी एक […]
Eknath Shinde MLA disqualification महाराष्ट्र सत्तासंघर्षावर घटनापीठाने एका महिन्यापूर्वी निकाल दिला होता. त्यात सत्ताबदलाच्या काळात घेतलेल्या विविध निर्णयांवर कोर्टाने आपली निरीक्षणे नोंदवली होती. राज्यपालांचे(Governor)सर्व निर्णय चुकीचे असल्याचेही न्यायालयाने म्हटले होतं. त्याचवेळी न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सभापती राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे पाठवून त्यावर लवकर निर्णय घ्यावा, असेही कोर्टाने सांगितलं. मात्र,अद्याप यावर निर्णय झाला नाही. […]
Chandrashekar Bavankule : उद्धव ठाकरे यांनी घरात बसून निती अनितीच्या गप्पा मारु नयेत. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांची ज्वलंत मशाल मिठी नदीत विझवली. तसेच त्यांनी लोकशाही नाही तर घराणेशाही टिकवण्यासाठी ‘इस्ट इंडिया‘ कंपनीचं कडबोळं एकत्र केलं त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या तोंडून लोकशाही वाचवण्याच्या गप्पा ऐकणं म्हणजे विनोद आहे. अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव […]
Sajid Nadiyadwala : हिंदी चित्रपटातील कमी जास्त प्रमाणात सर्वच जॉनरचे चित्रपट निर्माण करणारे चित्रपट निर्माते म्हणजे साजिद नाडियाडवाला यांचं नाव घेतलं जात. त्यांनी त्यांच्या चित्रपटांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे. त्यांच्या नाडियाडवाला ग्रॅन्डसन एन्टरटेन्मेंटने प्रेक्षकांना दमदार कथा दाखवल्या, भरपूर मनेरंजव केलं. अनेक चित्रपटांतून त्यांनी एक ट्रेन्ड सेट केला आहे. त्यांनी भारतीय चित्रपटांमध्ये मोठं योगदान दिलं आहे. […]
Eye Flu : सध्या देशभरामध्ये एका आजाराचा संसर्ग वाढला आहे. देशात आय फ्लू पसरतोय. तर जुलै महिन्यात या संसर्गाच्या सर्वाधिक रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी दिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. अनेक कुटुंबांमध्ये या संसर्गाचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या संसर्गामध्ये काळजी कसी घ्यायची याबद्दल जाणून घेऊ… ( How to take care of […]
Aflatoon film box office collection : मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) नेहमी आपल्या विनोदी स्टाइलमधून प्रेक्षकांना हसवत असतो. सिद्धार्थने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. आता बऱ्याच मोठ्या विश्रांतीनंतर सिद्धार्थचा ‘अफलातून’ (Aflatoon) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या हा चित्रपट प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अफलातून चित्रपटाने चार दिवसांत किती कमाई […]
Dhananajay Mundhe : महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. कृषी विभागांच्या प्रश्नांवर चर्चा करताना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी पीकविमा, वॉटर ग्रीड, कर्जमाफी यांसारख्या प्रश्नांना उत्तरं दिली. त्याचबरोबर त्यांनी धनंजय मुंडे यांनी आजच्या चर्चेदरम्यान कृषी विभागासोबतच जलसंपदा, वित्त व नियोजन, मदत व पुनर्वसन, गृह आदी जवळपास 15 विभागाच्या चर्चेला राज्य सरकारच्या वतीने उत्तर दिले. अत्यंत अभ्यासपूर्ण […]
Ahmednagar Marriage : प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा म्हणजे लग्न. लग्न म्हंटले की मोठा गाजावाजा, थाट, मोठं मोठे लॉन्स, डीजे आकर्षक सजावट अशी चित्र आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथे पार पडलेल्या एका लग्नाची सध्या जिल्ह्यात मोठी चर्चा रंगली आहे. हा लग्नसोहळा मंगलकार्यालय किंवा लॉन्समध्ये नाही तर चक्क स्मशानभूमीमध्ये पार पडले आहे. […]