मुंबई : यशराज फिल्म्सचा पठाण हा चित्रपट आता ऐतिहासिक ब्लॉकबस्टर ठरला आहे. हा चित्रपट सर्वांत जास्त कमाई करणारा हींदी चित्रपट ठरला आहे. या स्पाय युनिव्हर्स चित्रपटामध्ये शाहरूख आणि सलमानने अनुक्रमे पठाण आणि टायगरची भूमिका साकारल्या आहेत. या भूमिका प्रेक्षकांनी प्रचंड आवडल्या असून त्यांनी त्या अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. त्यानंतर आता अभिनेते शाहरूख आणि सलमान खान […]
लखनऊ : उत्तरप्रदेशमध्ये (UP) अदानी समुहाच्या (Adani group) अदानी ट्रान्समिशन या कंपनीला प्रीपेड विद्यूत मीटर बसवण्याचे टेंडर देण्यात आले होते. मात्र आता उत्तरप्रदेश सरकारने हे टेंडर रद्द केले आहे. त्यामुळे शेअर बाजारानंतर योगी सरकारनेही अदानींना दणका दिला आहे. मध्यांचल विद्युत वितरण निगमने 5,454 कोटींची निविदा रद्द केली आहे. या निविदेची 48 ते 65% किंमत जास्त […]
सोलापूर : ‘जितेंद्र आव्हाड हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू देवदेवता यांच्याविषयी आकेपार्ह विधान करत आहेत. कदाचित जितेंद्र आव्हाडांच्या तोंडून शरद पवार बोलत आहेत. आव्हांडांना हे माहित नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज नसते तर जितेंद्र आव्हाड हे जित्तूडीन, अजित पवार हे अझरोद्दीन, शरद पवार हे शामशोद्दीन आणि रोहित पवार […]
चेन्नई : ज्येष्ठ दक्षिण भारतीय गायिका वाणी जयराम यांचं आज शनिवार 4 फेब्रुवारीला निधन झालं. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यामुळे दक्षिण भारतासह सर्वच संगीत क्षेत्रावर यामुळे शोककळा पसरली आहे. चेन्नईतील हैडोस रोड, नुंगमबक्कम येथील राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्या. मात्र त्यांच्या मृत्यूचे […]
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने (EC) यावर्षीच्या 9 राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि पुढच्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू केली आहे. यासाठी आता निवडणूक आयोगाने मतदारांना अवाहन करणारं एक गाणं लॉन्च केलं आहे. त्यातून मतदानाचा टक्का वाढवण्याचा निवडणूक आयोगाचा उद्देश आहे. ईसीआई गीत- "मैं भारत हूँ – हम भारत के मतदाता हैं''। यह गीत भारतीय […]
अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदार संघात अपक्ष उमेदवारी करून जित मिळविणारे सत्यजित तांबे हे आज सायंकाळी नाशिक येथील मुंबई नाका परिसरात पत्रकार परिषद घेणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबित केले होते. मात्र विजय मिळताच काँग्रेसकडून त्यांच्या विषयी ‘सॉफ्टकॉर्नर’ देण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर होत असलेल्या पत्रकार परिषदेत ते कुणावर बॉंब […]
मुंबई : शाहरुख खानने चार वर्षांनंतर ‘पठान’ या चित्रपटामधून पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रीनवर पुरनागमन केलं आहे. 25 जानेवारीला हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपट फक्त भारतातच नाही तर जगभरामध्ये प्रदर्शित करण्यात आला. जगभरातील प्रेक्षकांनी हा चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेतला आहे. चित्रपटाची क्रेज रिलीजच्या 10 व्या दिवशीही कायम आहे. तर कमाई देखील रेकॉर्डतोड सुरू आहे. शुक्रवारी […]
जळगाव : तुम्ही माझ्यासोबत काम केलं आहे. आदर होता, सन्मान होता. आता तेच इतके माझ्या मागे लागले. दोन-दोनदा अॅंटी करप्शन लावलं. जेलमध्ये टाकू, अटक करू. पण मी केलं काय ? गुंड, चोर, खुनी तुमच्याबरोबर बसतात. मी यातल काय केलंय ? पण मी भाजप सोडलं हेच जिव्हारी लागलं आणि आता मला संपवायचं, मला जेलमध्ये टाकायचं हे […]
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी द्वेष पसरवणाऱ्या भाषणांबद्दल महत्त्वाचं निर्देश दिले आहेत. मुंबईत काढण्यात येणाऱ्या हिंदू जन आक्रोश रॅली संदर्भात हे निर्देश देण्यात आले आहेत. कोर्टाने सांगितले की, 5 फेब्रवारीला मुंबईत होणाऱ्या हिंदू जन आक्रोश रॅलीला परनवानगी देताना सरकारने याची खात्री कारावी की, या रॅलीमध्ये कोणत्याही प्रकारचे द्वेष पसरवणारे भाषणं केली जाणार नाही. जस्टिस […]